Alphamarathi.com

Super Fast Marathi News
आयुर्वेदाचा चमत्कार ! पुरुषाला बाप बनवणारी आहे ही वनस्पती.. फक्त 7 दिवस या पद्धतीने वापरा आणि पहा चमत्कार..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना पोटाच्या सम’स्या असतात, अनेकांना जुलाब होणे, अतिसार होणे, पित्त होणे अशा सम’स्या असतात, सध्या तुम्ही पाहिले असेलच की, अनेक पुरुषांना मूल होत नाही म्हणजेच त्यांच्यामध्ये शु-क्रा णूची कमतरता असते आणि यासाठी अनेक औ’षधोपचार केले तरी,

काही फरक जाणवत नाही आणि अशा गोष्टी पुरुष कोणाला सांगत देखील नाहीत. कारण त्यांना भीती असते की, आपली कोणी मस्करी करेल, आपल्याला चिडवतील म्हणुन या सम’स्या ते लोक कोणाशी शेअर करत नाहीत. तसेच अनेकांना शौचास गेल्यावर र’क्त पडत असते, पोट साफ होत नाही, अनेकांना मूळव्याधचा त्रा-स असतो. काहींना काहीच सम’स्या नसते तरीही पोट दुखत असते,

जळजळ होत असते आणि आपल्या शौ’चातून र’क्त पडते. काही जणांचे शु-क्राणू हेल्दी नसतात म्हणजेच बाळ ज’न्माला घालण्यासाठी शु-क्राणू मध्ये शक्ती नसते आणि हे आ-जार दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे औ’षधोपचार देखील करतो पण अनेक उपचार करूनही आपल्याला काहीही फरक जाणवत नाही, म्हणून आज आपण घरच्या घरी होणारा आयुर्वेदिक आणि,

अत्येंत फायदेशीर उपचार जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे ते म्हणजे नारळाचे फुल. हे नारळाचे फुल आपण कित्येक वेळा झाडाखाली पडलेले बघितले आहे आणि बहुतेक वेळेस आपण याच्यासोबत खेळलोही आहे. नारळाला कल्पवृक्ष म्हणलेले आहे आणि याचे अनेक आरोग्यदायी गुणध’र्म आहेत,

कोणत्याही आ-जारावर नारळाचे झाड फा-यदेशीर ठरते म्हणून नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते. नारळाचे फुल हे सुपारीसारखे दिसते पण याचे औ-षधी गुणध’र्म आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. हा उपाय अत्यंत साधा सोपा आहे आणि वरील सर्व आ-जार या उपायामुळे बरे होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला नारळाची तीन ते चार फुले घ्यायची आहेत,

आणि सहानीच्या मदतीने आपल्याला ही फुले उगळुन घ्यायची आहेत. आणि नंतर सुती कापडाच्या सहाय्याने त्यातील रस गाळून घ्यायचा आहे आणि तो रस आपल्याला प्यायचा आहे. हा उपाय तुम्हाला सात ते आठ दिवस रोज उपाशीपोटी करायचा आहे. रोज न चुकता उपाशीपोटी हा उपाय केल्याने, आपल्या शरीरातील पोटाच्या सर्व सम’स्या दूर होतील,

तसेच शौ’चातून र’क्त पडत असेल तर ते बंद होऊन र’क्तस्त्रा’व होण्याची सम’स्या ही मुळासकट नष्ट होईल. ज्या पुरुषांना श-रीरामध्ये शु-क्राणूंची कमतरता जाणवते आणि ज्यांना मूल होत नाही अशा पुरुषांनी हा उपाय केला तर हेल्दी शु-क्राणू निर्माण होऊन शु-क्राणूची असलेली कमतरता भरून निघेल. हा उपाय नैसर्गिक असल्याने आपल्याला याचा काहीही दुष्परिणाम होत नाही.

तसेच हा उपाय वी-र्यवर्धक आहे त्यामुळे मनुष्याच्या शरीरातील ताकद यामुळे वाढते. तसेच तुमच्या शरीरात कमजोरी असेल तर तुमची कमजोरी दूर होऊन शक्ती प्रधान होते. हेल्दी शु-क्राणूची वाढ झाल्यामुळे पुरुषांना पुत्र प्राप्ती होण्यास मदत होते. अनेक समस्या हा उपाय केल्यामुळे दूर होतील म्हणून नक्की हा उपाय करून बघा. हा उपाय केल्याने पुरुषांना पुत्र प्राप्ती होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.

आणि त्यांच्या जीवनातील अनेक सम’स्या मुळापासून नष्ट करणारा हा उपाय आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.