Alphamarathi.com

Super Fast Marathi News
अशा 5 लोकांना भगवान कधीच साथ देत नाही.. दु:खात देखील यांना मदत नाही करत..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की, भगवान कुठल्या व्यक्तीची साथ देत नाहीत. देवाची पूजा अर्चा चांगल्या मनाने करायला हवी ज्यामुळे आपल्या मनातील इच्छा देव नक्की पूर्ण करेल, असे मोठी मानसे नेहमी आपल्याला सांगत असतात. याउलट समाजात असे पण लोक असतात जे जास्तीत जास्त वाईट कामे करत असतात आणि विचार करतात की,

देव त्यांची साथ देईल. तुम्हाला माहित आहे का ? अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांची साथ ईश्वर कधीच देत नाही. आचार्य चाणक्यनी आपल्या चाणक्य नीतिशास्त्रमध्ये जीवनाशी सं’बंधित प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. चाणक्य नीतिमध्ये संपूर्ण जीवनाचे सार मिळते. चाणक्य ने सांगितले आहे की, कोणते असे व्यक्ती आहेत ज्यांची साथ ईश्वर कधीच देत नाहीत.

त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे पूजा पाठ आणि दान न करणारे लोक. जे लोक देवाची पूजा अर्चा करत नाही, दानधर्म करत नाही अशा लोकांचे जीवन व्यर्थ आहे. अशा लोकांवरती ईश्वर कधीच प्रसन्न होत नाहीत. दुसऱ्यांशी चांगले न वागणारे लोक. जे लोक वाईट विचार करतात आणि दुसऱ्या लोकांशी देखील वाईट वागतात अशा लोकांसोबत कधीही चांगले होत नाही त्यांचे वाईट च होत असते.

जो व्यक्ती गरजेच्या वेळी आपल्या मित्राच्या उपयोगी पडत नाही, आपल्या परिवाराची सहायता करत नाही अशा लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी कोणीही मदत करत नाही. जो मनुष्य जीवनात ज्ञान प्राप्त करत नाही अशा लोकांचे संपूर्ण जीवन व्यर्थ ठरते. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे ज्ञान मनुष्याला मिळवत राहिले पाहिजे. आता आपण पाहुयात की,

अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांचा अपमान चुकूनही करू नये. चाणक्य नीति अनुसार जी माता आपल्याला ज’न्म देते त्या मातेचा अपमान व तिरस्कार कधीही करू नये. ज-न्म देणारी माता फार कष्ट सोसून नऊ महिने आपल्या ग’र्भात आपल्याला वाढवत असते. जीवनातला हा एकमेव ऋण आहे जो कोणी कधीच फेडू शकत नाहीत.

नवा जीव ज’न्माला घालण्यासाठी एक माता मृ-त्यूच्या रस्त्यावरून चालत असते. या सोबतच जो व्यक्ती आपल्या मुलाच्या जन्मा आधीच त्या मुलाचा पिता बनतो, आपल्या इच्छा बाजूला ठेऊन हा प्रयत्न करतो की आपल्या मुलाच्या सर्व इच्छा तो पूर्ण करू शकेल. यासाठीच असे म्हटले जाते की, माते सोबतच पित्याचा अपमान कधी करू नये. जे लोक आपल्या माता पित्याला खुश ठेवतात,

त्यांना सर्व देवी देवतांची कृपा मिळते. ब्रा’ह्मण मनुष्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य मार्गावर चालण्यास मदत करतात. ब्रा’ह्मणाचा अपमान करणे हे महापाप आहे असे पुराणात देखील म्हटले आहे. ब्रा’ह्मण जर कोणाचा सूड घेऊ इच्छित असेल तर तो संपूर्ण कुळाचा नाश देखील करू शकतो. ब्रा’ह्मण आपल्याला पूजेच्या संपूर्ण विधिविषयी माहिती सांगतात त्यामुळे,

देवाची आपल्यावर कृपा मिळण्यास मदत होते. ब्रा’ह्मणचा अपमान करणाऱ्या लोकांवर कधीच देवाची कृपा मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीला जसे अन्न गरजेचे असते तसेच ज्ञान सुद्धा खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला ज्ञान देणारी व्यक्ती शिक्षक असुद्यात किंवा गुरू कोणाचाही अपमान कधीच करू नये कारण शिक्षक आपल्या उज्वल भवितव्यसाठी प्रयत्न करत असतात.

जो मित्र कठीण काळातही तुमच्या सोबत असेल अशा व्यक्तीला कधीही दुखावू नये कारण असा व्यक्ती त्या काळात तुमच्या पित्या समान असतो. त्यामुळे अशा मित्राचा कधीही अपमान करू नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.