Alphamarathi.com

Super Fast Marathi News
अशा 5 घरांमध्ये चुकुनही आपल्या मुलीचा विवाह करू नका.. नाहीतर असा पश्चाताप होऊ शकतो.. पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, जरी सनातन ध’र्मात असे मानले जाते की, ज्या घरात मुलगी ज’न्माला येते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो, पण या मुली मोठ्या झाल्यावर आई-वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागते. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की, आपल्या मुलीचा जीवनसाथी चांगला असावा. पण तुम्ही हे देखील पाहिले असेल की- आजच्या युगात जो मुलगा श्रीमंत आहे तो चांगला समजला जातो,

बहुतेक पालक त्या मुलाचे चारित्र्य जाणून न घेता आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत करतात आणि कदाचित हेच कारण आहे की, आजकाल वैवाहिक जीवन पौराणिक काळात असायचे तितके यशस्वी होत नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अशा कोणत्या घरांमध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या मुलीचे लग्न करू नये. मित्रांनो, प्रत्येक मुलीच्या पालकांना वाटते की-

आपल्या मुलीला एक चांगला मुलगा मिळावा जो तिची काळजी घेईल आणि तिला त्रा’स देणार नाही. मुलीचे एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करणे याला कन्यादान म्हणतात. दान त्या वस्तूचे केले जाते जी अमूल्य असते. प्रत्येक पालकासाठी त्यांची मुलगी अनमोल असते. अशा परिस्थितीत कोणत्याही अयोग्य व्यक्तीसोबत तीचे लग्न करू नये. स्कंद पुराणात असे लिहिले आहे की,

कोणत्याही पालकांनी आपल्या मुलीचे लग्न घरापासून जवळ किंवा खुप दूर राहणाऱ्या व्यक्तीशी करू नये. कारण त्यामुळे त्यांच्या मुलीला त्रा’स होऊ शकतो. स्कंद पुराणात या गोष्टी लिहिल्या आहेत की, जो व्यक्ती तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे किंवा तुमच्यापेक्षा गरीब आहे, त्या व्यक्तीसोबतही तुमच्या मुलीचे लग्न करू नये. कारण अशा घरात जाऊन तिला नेहमीच त्रा’स होतो शिवाय,

ज्या व्यक्तीकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही अशा व्यक्तीशी आपल्या मुलीचे लग्न अजिबात करू नये, असाही पुराणात उल्लेख आहे. कारण ती व्यक्ती स्वत:चे आयुष्य चालवू शकत नाही, मग तो तुमच्या मुलीची उपजीवीका कसा चालवणार.? अशा व्यक्तीसोबत तुमच्या मुलीला नेहमीच दुःखाचा सामना करावा लागेल. यासोबतच स्कंद पुराणात हेही सविस्तरपणे सांगण्यात आले आहे की,

जगात असे अनेक लोक आहेत जे स्वत:ला मोठे दाखवतात किंवा समजतात व नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीने त्रस्त असतात. अशा लोकांना आपली मुलगी देणे देखील योग्य नाही. कारण जो माणूस स्वतःला महान समजतो तो आपल्या पत्नीचा आदर करणार नाही. याशिवाय तुमची मुलगी त्या व्यक्तीसोबतही आनंदी राहू शकत नाही जो नेहमी कोणत्या ना कोणत्या आ-जाराने ग्रस्त असेल. आता एकत्रितपणे जाणुन घेऊया की, ज्या लोकांची कुंडली मिळत नाही आणि तरीही त्यांचे लग्न केले जाते, त्यांच्या नात्यात काय अडचणी येतात.

हिं’दू ध’र्मात लग्न ठरवताना मुलगा आणि मुलगी यांची कुंडली जुळवुन बघितली जाते. या कुंडलीतील गुणांची पूर्तता करणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. गुण जुळत नाहीत त्यांना लग्नानंतर अनेक अडचणी येतात आणि नातेवाईकही अशा लग्नाला परवानगी देत ​​नाहीत. कुंडलीच्या एकूण ३६ गुणांमध्ये जेवढे जास्त गुण जुळतात, ते लग्नही तितकेच चांगले मानले जाते. लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्यात ३६ पैकी किमान १८ गुण जुळावेत. ज्यांची कुंडली जुळल्याशिवाय लग्न होते, त्यांना अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागते.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचे गुण १८ पेक्षा कमी जुळतात, त्यांचे वैवाहिक जीवन वेदनादायक राहते. अशा जो’डप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक सम’स्यांना सामोरे जावे लागते. प्रेम विवाहात लोक कुंडली किंवा गुणांचा विचार करत नाहीत, त्यामुळे काही काळानंतर वधू आणि वरात मतभेद होतात, अशा स्थितीत त्यांचे वैवाहिक जीवनही उद्ध्व’स्त होते. काही प्रकरणांमध्ये, जो’डपे विभक्त देखील होतात.

यामुळे सर्व वडीलधारी मंडळी कुंडली जुळल्यानंतरच लग्न करण्याचा सल्ला देतात. तुम्ही हे पण पाहिलं असेल की कुंडली जुळल्यानंतरही अनेकवेळा वैवाहिक सं’बंध तुटतात, धार्मिक शास्त्रानुसार अशा स्थितीत वधू-वरांच्या कुंडलीतील ग्रह कारणीभूत असतात. लग्नासाठी कोणते ३६ गुण जुळवून बघितले जाते ते पुढील प्रमाणे आहेत. लग्नाच्या वेळी कुंडली जुळण्यासाठी अष्टकूट गुण पाहिले जातात.

ज्यामध्ये नाडीचे ८ गुण, मुकुटाचे ७ गुण, ग्रह मैत्रीचे ६ गुण, यो-नी मैत्रीचे ५ गुण, ताराशक्तीचे ३ गुण, वश्याचे २ गुण आणि वर्ण १ गुण अशा प्रकारे ३६ गुण पूर्ण होतात. लग्नाच्या वेळी कुंडलीतील हे सर्व गुण जुळवून पाहिले जाते जेणेकरून लग्नानंतर जो’डपे एकमेकांशी सुसंगत राहतील, त्यांना सं’तान सुख मिळेल, धन धान्य वाढ होईल. छत्तीस गुण मिळणे तसे अशक्यच आहे परंतु भगवान राम आणि माता सीता यांचेच छत्तिस गुण मिळाले होते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.