अमरनाथ गुहेत जेव्हा भगवान गणेशाचे दर्शन झाले.. तेव्हा पहा काय घडले.. आजही या ठिकाणी.. लोक काय म्हणतात बघा
मित्रांनो, काही भक्तांची दिंडी बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अमरनाथ गुहेकडे चाललेली होती. तिथे पोहोचताच त्यांनी जे काही पाहिले ते पाहून सर्वच जन मंत्रमुग्ध झाले. त्यांनी या आधी कधीच असे काही पाहिले नव्हते त्यांच्यासमोर साक्षात देव श्री गणेश प्रकट झाले होते. ह्या सर्वांनी श्री गणेशाला भावपूर्वक वंदन केले आणि त्यांचे काही छायाचित्र घेतली आणि ती छायाचित्रे,
सा’माजिक माध्यमांवर पोस्ट केली. ही छायाचित्रे पाहून सर्व लोक आश्चर्यचकीत झाले. हे सर्व कसे घडले आणि या मागचे काय रहस्य आहे हे आपण पुढे पाहूया.. पुराणानुसार काशीमध्ये दर्शनाच्या दहापट, प्रयाग च्या शंभर पटीने आणि नयनी सरणी च्या हजार पटीने पुण्य देणारे हे बाबा अंबरनाथ दर्शन आहे. कैलाश पर्वतावर जो जातो तो मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते.
असे मानले जाते की, भगवान शंकर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला या ठिकाणी आले होते श्रावणात या अंबरनाथ यात्रेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. रक्षाबंधनाच्या पौर्णिमेच्या दिवशीच छडी मुबारक हिम शिवलिं’ग जिथे आहे तिथे स्थापित केली जाते. शास्त्रानुसार इथे भगवान शिव यांनी माता पार्वती हिला अमृताचे रहस्य सांगितले होते. माता पार्वतीला हे रहस्य सांगत असताना हे रहस्य,
एका पोपटांनी आणि दोन कबुतराने सुद्धा ऐकले होते. हा पोपट कालांतराने एक ऋषीमुनी म्हणून अम’र झाला. आजही गुफामध्ये येणाऱ्या काही श्रद्धा लोकांना कबुतरांचा जोडा दिसतो ज्यांना अम’र पक्षी असे मानले जाते. आपण सर्वांनाच माहित असेल की, अंबरनाथ यात्रा को रो ना काळात दोन वर्षे बंद ठेवण्यात आली होती. २०२२ मध्ये ही यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली.
असे काही भक्त होते जे आधीच या गुफेकडे पोहोचले होते. तेथे जाऊन त्यांनी जे पाहिलं त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट केला होता. सोशल मीडिया वरती तो फोटो पाहिला असता भक्तांमध्ये आस्था अजूनच वाढली. भक्त एप्रिलच्या पहिले अमरनाथ गुफा जाऊन दर्शन करून आले आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, बर्फाचे शिवलिं’ग यावर्षी दरवर्षीपेक्षा मोठे आहे.
परंतु यावर्षी असे काय खास आहे ज्याने अमरनाथ यात्रा खूप चर्चेत आहे. या वेळेला बर्फाच्या शिवलिं’गच्या शेजारी भगवान गणेश जी यांनी बर्फाच्या पिंडीच्या रूपात दर्शन दिले आहे. हे दृश्य पाहण्यास एवढे अद्भुत आहे की, त्याला किती पण बघितले तरी मन भरणार नाही. तिथे गेलेल्या भक्तांनी जेव्हा पिंडी रुपी गणेशाचा फोटो प्रदर्शित केला तेव्हा सर्व लोक आश्चर्य चकित झाले.
असे वाटत होते की, पूर्ण शिव परिवार या वेळेस आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी आला आहे. या वर्षीची अमरनाथ यात्राची तयारी एप्रिल महिन्या पासून सुरू करण्यात आली आहे. रस्त्यावरील बर्फ बाजूला करायचे काम सुरू झाले आहे. या वर्षीची अमरनाथ यात्रा ही ३० जूनला सुरू होऊन ११ ऑगस्टला रक्षाबंधन दिवशी समाप्त होईल. जम्मू काश्मीर मधल्या सर्व मोठ्या यात्रेपैकी ही एक यात्रा असेल आणि जवळपास आठ लाख यात्री येण्याची आशा आहे.
मित्रांनो जर तुमच्याकडे वेळ आहे आणि वेळे बरोबर भगवान शंकर वर आस्था आणि विश्वास आहे तर तुम्ही या वर्षीची अमरनाथ यात्रा नक्की करा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.