Alphamarathi.com

Super Fast Marathi News
अप्सरा एवढ्या का’मुक का असायच्या.. पुरूषांना पाहून त्या.. जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, या अप्सरांमुळे बदलून गेला स्वर्गातील आणि पृथ्वीवरील इतिहास. स्वर्गातील अप्सरा एवढ्या सुंदर होत्या की त्यांना पाहून कुठल्याही सिद्ध पुरुषाचे मन मो-हित होत होते. या अप्सरांनी आपल्या कामाने स्वर्ग आणि पृथ्वीवरील इतिहास बदलून टाकला होता. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, त्या अप्सरा कोण होत्या आणि त्यांनी एवढे काय केले?

१) मेनका :- हिं’दू पौराणिक कथेनुसार स्वर्ग लोकातील अप्सरांमध्ये सर्वात सुंदर मानले जाते. मेनकाही सुंदरते सोबत कुशाग्र बुद्धी आणि प्रतिभाशाली स्त्री होती. पौराणिक कथेनुसार, महर्षी विश्वामित्र यांच्या कठोर तपश्चर्ये मुळे इंद्रदेव भयभीत झाले आणि त्यांनी मेनकाला पृथ्वीवर जाऊन त्यांची तपश्चर्या भंग करण्यास सांगितले. मेनकाने आपल्या सौंदर्यामुळे विश्वामित्र यांची तपश्चर्या भंग केली.

मेनकाला पाहून महर्षी विश्वामित्र मोहित झाले आणि मेनकाच्या प्रेमात पडले. मेनकाला देखील महर्षी विश्वमित्र यांच्यावर प्रेम झाले आणि या दोघांनी विवाह केला. किती दिवसानंतर या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले हे कन्यारत्न “शकुंतला” या नावाने प्रसिद्ध झाली. शकुंतला ही राजा कणव याच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली आणि पुढे जाऊन तिचा विवाह राजा दुष्यंत यांच्याशी झाला.

२) पुंजिकस्थला :- हे तर सर्वांनाच माहित आहे की माता अंजनी यांच्याकडून भगवान हनुमान यांनी जन्म घेतला होता. माता अंजनी एका काळात इंद्रदेवांच्या दरबारात पुंजीकस्थला या नावाने अप्सरा होती. एका पौराणिक कथेनुसार, पुंजीकस्थला हिने एका तर तेजस्वी ऋषी सोबत अभद्रतेचे वर्तन केले होते यावेळी क्रोध अनावर होऊन ते तेजस्वी ऋषीने तिला श्राप दिला होता की,

ती वानरासारखा स्वभाव असणारी वानरी बनेल. हे ऐकताच पुंजीकस्थला हिने त्या ऋषींची माफी मागितली त्यावेळी त्या ऋषीला तिची दया येऊन त्यांनी सांगितले की, अप्सराचे वानरी रूप सुद्धा फार तेजस्वी असेल आणि या वानरी रूपातच एका पुत्राचा जन्म होईल ज्याची कीर्ती आणि यशामुळे ते नाव तो यूगान युगे अमर करेल. अशा प्रकारे अंजनीला वीर पुत्राचा आशीर्वाद मिळाला.

३) उर्वशी :- उर्वशी या अप्सरेचे सौंदर्य फारच मनमो’हक होते. पौराणिक कथेनुसार, एके दिवशी नारद मुनी राजपूरूर्बा यांचे रूप बुद्धी आणि यु’द्ध कौशल्याचे कौतुक इंद्रदेवांसमोर करत होते. प्रशंसा ऐकून उर्वशी राजाला भेटण्यास आतुर झाली. कुठल्याही विचार न करता ही अप्सरा पृथ्वीवर आली. पृथ्वीवर येताच या अप्सरा त्या राजाच्या प्रेमात पडली एवढेच नाही तर,

राजाला सुद्धा ती अप्सरा फार मनमो’हक वाटली आणि त्याने विवाहाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. विवाहाचा प्रस्ताव उर्वशीला मान्य होता परंतु तिने राजासमोर दोन अटी ठेवल्या राजा विवाहासाठी एवढा आतुर होता की त्यांनी या अटी ऐकून न घेताच त्या मान्य केल्या. उर्वशीची पहिली अट, राजाला तिच्या पुत्र समान असलेल्या दोन मेंढ्यांची रक्षा करावी लागणार.

दुसरी अट अशी होती की, सहवास करते वेळी सोडून इतर वेळी एकमेकांना न-ग्न अवस्थेत पाहिले तर ती अप्सरा स्वर्गात निघून जाईल. ४) रंभा :- रंभेच्या सौंदर्यावरती अनेक जण मो-हित होते. प्रत्येक जण तिच्याशी विवाह करू इच्छित होता. रामायणानुसार रंभा ही कुबेर च्या मुलाची पत्नी होती. रावणाने रंभा सोबत जबरदस्ती सहवास करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी रंभेने रावणाला शाप दिला होता की, इथून पुढे त्याने कुठल्याही स्त्री सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मृत्यू होईल. सांगितले जाते की याच श्रापामुळे लंकापती रावणाने माता सीतेला हात देखील लावला नाही. ५) ध्रुताची :- भारद्वाज ऋषीची तपश्चर्य भंग करण्यासाठी इंद्रदेवाने ध्रुताची हिला पाठवले. भारद्वाज गंगा स्नान करून आपल्या आश्रमाकडे निघाले असता त्यांनी नदीतून स्नान करून बाहेर येताना ध्रुताची हिला पाहिले.

स्वतःवर संयम न राहिल्याने ऋषींचे वी-र्य पात झाले आणि त्यांनी ते वी-र्य एका मडक्यामध्ये भरून ठेवले त्यातूनच द्रोणाचार्य यांचा जन्म झाला. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.