Alphamarathi.com

Super Fast Marathi News
झोपताना फक्त 1 चमचा घ्या.. मणक्यातील ग्याप 21 दिवसात भरून येईल.. कंबरदुखी, सांधेदुखी एका दिवसात बंद.. हाडं पोलादा सारखे मजबूत होतील..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आपल्या घरामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होणारा हा पदार्थ एक ग्लास पाण्यामध्ये टाकून झोपताना उकळून प्या. तीन दिवसांमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा कसलाही त्रास असेल तर तो पूर्णपणे बंद होईल. 21 दिवसांमध्ये मणक्यामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, मणक्यामध्ये गॅप असेल किंवा,

स्पॉंडलीशीचा त्रास असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. पाठ दुखीचा त्रास पूर्णपणे बंद होईल. कुठल्याही प्रकारचे ऑ-परेशन किंवा कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याआधी एकदा हा उपाय करून पहा. मणक्याचा आ-जार पूर्णपणे निघून जाईल. मणक्यातला गॅप भरून येईल, सांध्यामधलं वंगण वाढेल या समस्या पूर्णपणे निघून जातील. कॅल्शियमची कमतरता कधीही पडणार नाही.

तर हे दोन जे घटक आहेत ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. साधे घटक आहेत परंतु त्याचा जो परिणाम आहे तो इतका प्रभावी आहे की, तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खात्रीशीर परिणाम दिसून येईल. तुमच्या वेदना पूर्णपणे बंद होऊन जातील. तर हे दोन पदार्थ कोणते आहे त्याचा वापर आपण कशा करू शकतो हे सर्व आपण पाहणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी लागणार आहे. दुधामध्ये हा उपाय केला तरी उत्तम. ज्यांना-ज्यांना दूध जमत नाही त्यांनी पाण्यामध्ये हा उपाय केला तरी चालतं. एक ग्लासभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचा आहे. एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला जो पहिला घटक मिक्स करायचा आहे तो आहे खारीक. खारीक आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे.

एक वेळच्या उपायासाठी साधारणतः दोन खारिक आपलेल्या कुठून घ्यायचे आहेत. खारकेचे पूड बनवायची आहे. ही खारकेची पूड आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचं आहे. हे पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे त्याच्या मधले जे बंद आहे मोकळे होतात. त्याच्यामध्ये जे कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम हे जे घटक आहेत ते आपल्या शरीराला तात्काळ लागू होतात.

तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे निघून जाते. मणक्यामध्ये जो गॅप पडलेला आहे. हाडे जे ठिसूळ झालेले आहेत ते पूर्णपणे मजबूत होण्यासाठी खारकेचे जे पाणी आहे ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. अशी दोन चमचे किंवा दोन खारकेची पूड आपल्याला त्या पाण्यामध्ये उकळायला टाकायची आहेत. यामध्ये जो दुसरा घटक आपल्याला टाकायचा आहे ती आहे खसखस.

खसखस ह महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये विविध प्रकारचे अल्क्लाईड असतात जे तुमच्या शरीरामध्ये वेदना दूर करतात. त्याच बरोबर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर तो पण पूर्णपणे निघून जातो. या खसखस मुळे यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट असता. त्याच्यामध्ये कॅल्शियम तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि,

या मधल्या घटकांमुळे कॅल्शियम ऑब्जेक्शन जे आहे ते अन्नघटकामधून ते चांगल्या रीतीने शरीरामध्ये होत. मणक्यामध्ये गॅप पडलेला असेल, सांध्याची झीज झालेली असेल, पोट सुद्धा साफ होतं. अर्धा चमचा खसखस आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. या मिश्रणाला म्हणजे दोन चमचे खारकेची पूड आणि अर्धा चमचा खसखस आणि एक ग्लास पाणी याला चांगल्या रीतीने दोन चार मिनिटे उकळून घ्यायचा आहे.

जे आयुर्वेदिक घटक आहेत ते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये मिक्स होतील. उकळल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही तीन महिन्यापर्यंत सुद्धा करू शकता. त्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही. दिवसांमध्ये तुम्ही दवाखा’न्यामध्ये जाऊन चेक करू शकता तुमच्या मणक्या मधला गॅप तुम्हाला भरून आलेला दिसेल.

हाडांची झीज तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेली दिसेल. तुमच्या शरीरामधल्या वेदना तर पहिल्या तीन दिवसांमध्येच तुम्हाला निघून गेलेल्या दिसतील. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.