Alphamarathi.com

Super Fast Marathi News
याची फक्त चुटकीभर पावडर मधातून घ्या.. पुरूषांमध्ये प्रचंड उत्साह वाढेल.. रात्रभर ता’ठरता राहील.. पहा

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, पुरुषांच्या विविध प्रकारच्या कमजोरी असतील, तुम्हाला पचना सं’बंधीच्या समस्या असतील, तुमच्या बॉडीमध्ये टॉक्झिक साठलेला असेल, तोंड आणि दात यांच्या समस्या असतील, झोप व्यवस्थित येत नसेल, किंवा त्वचे सं’बंधित काही समस्या असतील, त्वचेवर डाग असतील, तुमच्या त्वचेवर जुन्या जखमाचे व्रण असतील, किंवा तुम्हाला इरे’क्टाइल डिसफं’क्शन असेल,

तुमच्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या वेदना असतील, सांधेदुखी गुडघेदुखी असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर हे जे फळ दिसतात हे फळ तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये तर हे फळ तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. तुम्ही जायफळ हे चहा, कॉफी, दुधात आणि मिठाई स्वादासाठी वापरतात, हे तुम्ही ऐकलं असेल. पण याचा औ-षधात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. हे जे मोठे टपोरे फळ आहे.

ते उत्तम प्रतीचे फळ वर्षानुवर्ष टिकू शकत. आयुर्वेदिक उपयोग असणारं हे फळ आहे जायफळ. किती प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे ? कसं खाल्लं पाहिजे ? आणि त्याचा उपयोग कसा करायचा ? हे पण आपण पाहणार आहोत. यामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स असतात, मिनरल्स असतात, फायबर असतं, मॅग्नेशियम, लोह, विटामिन बी 3 आणि बी 6 मोठ्या प्रमाणामध्ये असतात.

सर्वात महत्त्वाचा याचा जो उपयोग आहे तो पुरुषांसाठी खूप महत्त्वाचा याचा उपयोग आहे. जर पुरुषांना विविध प्रकारची कमजोरी जाणवत असेल, इरे’क्टाइल डिसफं’क्शन असेल त्यांना, यौ-न सं’बंधी समस्या असतील, फार लवकर स्क-लन होत असेल किंवा सं-भोगासाठी तयार होण्यामध्ये पुरुषांमध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर हे जे फळ आहे, ते अतिशय उपयुक्त असं फळ आहे. तर काय करायचं आहे ?

याचा अगदी थोड्या प्रमाणामध्ये, म्हणजे अडीशे ते पाचशे मिलिग्रॅम पर्यंत म्हणजे एक चुटकी भर किंवा पाव चम्मच मधून अर्धा भाग या जायफळाचा घ्यायचा आहे. संध्याकाळी झोपताना ही जी जायफळ आहे ते घ्यायचं आहे. मधामध्ये घ्यायची आहे जेवण केल्यानंतर. पचनक्रिया जर तुमची चांगली नसेल तर पचनक्रिया मध्ये सुद्धा हे जायफळ जे असते खूप महत्त्वाचं काम करत. पोटाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना हे जायफळ जे आहे ते नेहमी आहारामध्ये ठेवलं पाहिजे. गॅस असेल, अपचन असेल, पोटात दुखणे, बद्धकोष्ठता,

अशा अनेक समस्या जायफळामुळे सहजरीत्या निघून जातात. स्मरणशक्ती सुद्धा या जायफळाच्या उपयोगाने वाढते. तुमच्या जेवणामध्ये जर जायफळाचा भाग जर तुम्ही वापरला तर याच्यामध्ये मेरीस्टिकन नावाचा एक घटक असतो त्याचबरोबर मेलिग्नन नावाचा एक घटक असतो, हे जे दोन घटक आहेत ते मेंदूला चालना देतात आणि त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. बरेच जणांना वयाने अल्झायमरचा त्रास आलेला असतो. हा त्रास काढून टाकण्यासाठी हे अतिशय उपयुक्त फळ आहेत आणि सहजरित्या उपलब्ध होतात.

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी सुध्दा हे खूप महत्वाचं काम करतं. शरीरामध्ये आणि र’क्तामध्ये सर्व टॉक्झिक काढण्याचं काम हे जायफळ करत असत. आपल्या शरीरामध्ये विविध मार्गाने हे टॉक्झिक जे आहे ते जमा होत असतं. तुम्ही विविध प्रकारचे जे व्य’सन करतात, विविध प्रकारचे अन्न खातात. अन्न, दा-रू, व्य’सन यामुळे टॉक्झिक जे आहे ते आपल्या शरीरामध्ये साठत असतं,

लिव्हर मध्ये साठत, किडनी मध्ये साठत आणि त्या मार्फत अवयवांमध्ये सुद्धा जाऊन बसत असते आणि ते काढण्यासाठी जायफळ खूप चांगल्या रीतीने काम करतात. किडनी स्टोन आणि लिव्हर सारखे जे आ-जार आहेत ते बरे करण्यासाठी महत्त्वाचा उपयोग होतो. सांगितल्याप्रमाणे याची थोड्या प्रमाणामध्ये पूड एक तर तुम्हाला कोमट पाण्यामध्ये किंवा मधामध्ये घ्यायची आहे. जेवण केल्यानंतर किंवा सकाळी नाष्टा केल्यानंतर तुम्हाला हे घ्यायचं आहे. तोंड किंवा दाताचे जर तुम्हाला त्रास असेल,

जायफळामध्ये जे अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात, तोंडामधले हॅलोटॉईसीससारखे बॅक्टरिया मारतात, ज्यामुळे तोंडाचा दुर्गंधी येण्याची समस्या असते, बऱ्याच जणांना तोंडाचा वास येण्याची समस्या असते, तर या जायफळाची पावडरने जर तुम्ही दात घासले किंवा हिरड्यावर त्याचा जर हलक्या हाताने मसाज केला तर तुमच्या तोंडामध्ये वास येण्याची समस्या पूर्णपणे निघून जाते.

त्याचबरोबर दात दुखत असेल तुमचा, तर या जायफळाची पावडर कापसामध्ये धरायची आहे, त्याचा बोळा करायचा आहे, ते बोळ्यामध्ये पावडर धरायचे आहे दुसऱ्या दातावर जर धरलं तर दोन मिनिटांमध्ये तुमच्या दात दुखण्याचे समस्या जी आहे ती निघून जाते. ते बऱ्याच जणांना झोप लागत नाही. त्यासाठी हे जायफळ जे आहे ते सांगितल्याप्रमाणे अडीचशे ते पाचशे मिलीग्राम किंवा पाव चम्मच मधून अर्धा भाग तुम्हाला रात्री झोपताना दुधामधून जर घेतलं, तर खूप चांगल्या रीतीने झोप लागते.

तुम्ही जर मसाल्याचे पदार्थांमध्ये जायफळ वापरल असेल, तर तुम्हाला सेपरेट जायफळ घ्यायची गरज पडत नाही. त्वचारो’गावर सुद्धा हे अतिशय उपयुक्त अस फळ आहे. जर तुमच्या त्वचेवर डाग पडलेले असतील किंवा जुन्या जखमाचे तुमच्या शरीरावर व्रण असतील, तर हे वरण घालवण्यासाठी सुद्धा हे जायफळ खूप उपयुक्त आहे. या जायफळाची पावडर मधामध्ये मिक्स करून ज्या ठिकाणी तुम्हाला जखमेचा व्रण आहे किंवा काळा डाग आहे त्या ठिकाणी जर लावलं, सलग सात आठ दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर,

तुम्हाला जो काळा डाग आहे तो सहजरीत्या तुम्हाला निघून गेलेला दिसेल. जायफळामध्ये मेंथोल नामक एक घटक असतो, जो पेन रीलीवरच काम करत असतो आणि या कारणास्तवच रोजच्या भाजीमध्ये जर याचा वापर केला तर तुमच्या ज्या वेदना आहेत, गुडघेदुखीचे असतील, सांधेदुखीचे असतील, किंवा तुम्हाला कंबर दुखीची समस्या असेल, पाठ दुखी ची समस्या असेल, तर या पूर्णपणे निघून जातात या जायफळाच्या वापराने. फक्त जायफळाचा जो वापर आहे तो जास्त दिवस करायचा नाही,

सांगितल्याप्रमाणे सात ते आठ दिवस तुम्हाला जायफळाचा वापर करायचा आहे. ज्या पुरुषांना कमजोरी आहे त्या पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे या जायफळाचा वापर जो आहे तो मर्यादित प्रमाणामध्ये मधामधून करायचा आहे. पहिल्या दिवसापासून तुम्हाला याचा फरक जाणवेल. तुम्ही आजच करून बघा, तुम्हाला याचा आवश्यक फरक जाणवेल. आणखी एक याचा महत्त्वाचा वापर असा आहे, की तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर सर्दी खोकला या पावसाळ्यामध्ये अवश्य होत असतं, कप होत असतो बाळाला.

जायफळाचा उपयोग जो आहे, तो नऊ महिन्याच्या पुढच्या बाळासाठी आपण करू शकतो. तर या जायफळ दुधामध्ये किंवा आईच्या दुधामध्ये उगळून त्याचाच एक लेप तयार करायचा आहे. तो लेप कपाळावर आणि छातीवर जर दिला तर छातीमध्ये साठलेला कफ आणि सर्दी तात्काळ थांबून जाते. लहान मुलाची हा साधा उपाय आहे, तुम्ही आवश्य करून बघा. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.