या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली साक्षात महालक्ष्मी चेच रूप असतात.. खूप भाग्यवान आणी नशीबवान ! घरात ऐश्वर्य घेवून येतात या मुली..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, मुलींना घरची लक्ष्मी मानली जाते, मुली जन्माला आल्या की घरात चैतन्य, आनंद येतो. घरातील वातावरण प्रसन्न राहते. ज्या घरी मुली असतात त्या घरी साक्षात माता लक्ष्मी वास करत असते, मुलींचा सन्मान, त्यांचे लाड करणे, त्यांच्यावर संस्कार करणे सर्वांनाच आवडते. घरातील सर्वच सदस्यांचा उत्साह राखून ठेवण्याचे काम मुलगीच करत असते,
जी स्वतः प्रेरणादायी असते व इतरांना देखील छान समजून घेते. आपल्या हिं’दू ध-र्म शास्त्रानुसार काही गोष्टी या ग्राह्य धरल्या जातात ज्यामध्ये काही महिने हे आपल्या जन्मासाठी शुभ आणि अशुभ मानले जातात. जसे की या काही महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली यांच्यात साक्षात महालक्ष्मी चा अंश असतो, त्या खूप भाग्यशाली असतात व या मुली,
आपल्या घराचे देखील भाग्य उजळवून टाकतात. अशा मुली कोणत्या महिन्यात जन्म घेतात हे जाणून घ्या. काही महिने खूप शुभ असतात, ह्या महिन्यामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर ते खूप शुभ मानले जाते व साक्षात महालक्ष्मीचे रूप मानले जाते. या मुली फक्त आई वडिलांकडे नाही तर सासरी सुद्धा भाग्यवान समजल्या जातात. त्यांच्या सासरसाठी सुद्धा लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात.
या मुली प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःचे चांगले स्थान निर्माण करतात आणि स्वतःला सिद्ध करण्यात ह्या मुली कधीही मागे हटत नाहीत, स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात आणि स्वतःला सिद्ध करूनच दाखवतात. हे करण्यासाठी त्यांना कोणाच्या आधाराची गरज नसते. पहिला महिना आहे फेब्रुवारी,
या महिन्यामध्ये ज-न्मलेल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात व खूपच बुद्धिमान सुद्धा असतात. यांना लग्नानंतर खूप चांगले सासर मिळते या मुलींना सासरची मंडळी खूप जपतात, लग्न करून सासरच्या घरी या मुली स्वतःबरोबर सुख आणि समृद्धी सुद्धा आणतात. या मुलींमुळे त्यांच्या कुटुंबाला खूप सुख, समाधान, ऐश्वर्य मिळत राहते. यानंतर दुसरा महिना आहे एप्रिल,
या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. हिं’दू ध-र्मशास्रानुसार हा महिना खूपच शुभ समझला जातो. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच फलदायी असतात ज्यामुळे ह्या मुली प्रत्येक गोष्टींमध्ये यशस्वी होतात. या मुली ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तिथे त्यांना कशाचीही कमी भासत नाही. तसेच ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होतो,
त्या मुलांचं भाग्य आणखीनच उजळते. तिसरा शुभ मानला जाणारा महिना आहे जून, या महिन्यामध्ये ज-न्मणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात परंतु अंकशास्रानुसार हा महिना मुलांच्या ज-न्मासाठी अशुभ मानला जातो. या महिन्यात जर मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. या महिन्यात ज-न्म घेणाऱ्या मुली खूपच हट्टी असतात.
आपले ध्येय गाठण्यासाठी या मुली खूपच मेहनत करतात. पुढील शुभ महिना म्हणजे सप्टेंबर महिना या महिन्यामध्ये जन्म णाऱ्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र , बुध व शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन होते. यामुळे या महिन्यात ज-न्मणाऱ्या मुली खूप श्रीमंत असतात. यांना यांच्या नशिबामुळे सर्वकाही मिळते. या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूंची कमतरता भासत नाही.
जे घर धन धान्याने संपन्न असते त्या घरात या मुलींचा विवाह होतो. सर्वच मुली शुभ असतात व सर्वच मुली कर्तृत्ववान असतात, सर्व मुली आपलं माहेर, सासर अगदी उत्तमरीत्या सांभाळतात, पण काहींना जास्त संघर्ष करावा लागतो तर काहींना अगदी सहज कोणतीही गोष्ट मिळते, म्हणून तर आपल्या शास्त्रा चा हा सांगण्याचा एकच उद्दिष्ट आहे की देवी देवतांच्या नुसार,
काही विशिष्ट गोष्टी शुभ व अशुभ असतात व त्यानुसार आपला जन्म निश्चित असतो व तसे फळ आपल्याला मिळते हाच या पाठीमागे उद्देश आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.