या 3 कारणांमुळे कमी वयात हार्ट अ’टॅक येण्याचा धोका वाढतोय.. बरेच पुरुष करतात या चुका.. वेळीच जाणून घ्या
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, अलीकडे भारतीय तरुण पिढीतील हार्ट अ’टॅकचे प्रमाण खूप वाढत आहे. प्रत्येक मिनिटाला जवळ जवळ ३० ते ५० वर्षांमधील ४ भारतीयांना हार्ट अ’टॅक येतो. फॅमिली हिस्ट्री व्यतिरिक्त, वयाच्या ४० व्या वर्षी हृदय वि’काराच्या झट’क्यामुळे मृत्यूसाठी आपली दैनंदिन लाईफस्टाइल आणि आहार जबाबदार आहे. तरुण वयात हार्ट अ’टॅक येण्याची,
कारणीभूत कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.. हार्ट अ’टॅकची लक्षणे :- हृदय रोगाचे प्रकार आणि तीव्रता व्यक्ती गणिक बदलत जाते. काही रु’ग्णांना छातीत दुखत नाही तर काहींना छातीत खूप वेदना होतात. काही लोकांना हृदयाचा झ’टका येण्यापूर्वी काही आठवडे किंवा काही दिवस आधी वारंवार छातीत दुखते, थकवा येतो किंवा त्यांना श्वासोच्छ्वासाच्या अनेक सम’स्या जाणवतात.
रुग्णामध्ये सहसा प्रथम जी लक्षणे दिसतात ती शरिराच्या डाव्या बाजूला सुरू होणाऱ्या वेदनेच्या स्वरूपात असतात, जे नंतर डाव्या बाहाकडे, जबड्याकडे, खांद्याकडे, सरकत जाते. अशी वेदना बराच काळ टिकते आणि रु’ग्णामध्ये पुढील लक्षणेही दिसतात. १) दीर्घ श्वास घेता येत नाही. २) मळमळ ३) उलटी ४) अशक्तपणा ५) त्वचा निस्तेज होणे.
६) ठोके कमी होणे ७) र’क्त दाबातील चढ उतार होणे ८) अस्वस्थता वाटणे. हार्ट अ’टॅक ( हृदय विकाराचा झ’टका ) काय आहे ? :- हृदय रो’गाच्या झ’टक्याला ऍ क्युट मायोकार्डिअल इ-न्फेक्शन देखील म्हटले जाते. अशा प्रकारचा झटका र’क्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाला र’क्त पुरवठा न होऊ शकल्याने येतो.
अचानक थांबलेल्या र’क्त पुरवठ्यामुळे हृदयाच्या स्नायूंना अन्न पुरवठा व प्रा’णवायूचा पुरवठा होत नाही. ज्यामुळे हृदयात दुखायला लागते, या अवस्थेला अनिग्मा म्हटले जाते. हृदय रो’ग हा जगात वेगाने वाढत चाललेला आ’जार आहे. र’क्त वाहिन्या आणि हृदय यांतील रो’ग यांमुळे आज जगात सर्वाधिक मृ-त्यू होत आहेत. २०१६ साली १.७९ लाख लोकांचे मृ’त्यू हृदय रो’गामुळे झाले,
ज्यातील तीन चतुर्थांश मृ’त्यू मध्यम उत्पन्न आणि विकसनशील देशांमधील होते. १) जंक फूडचा जास्त वापर :- आजच्या युगात तरुणांनी जंक फूडला आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनवले आहे. अधिक तळलेल्या मसालेदार पदार्थ खातात. यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, जे थेट हृदयावर परिणाम करते.
२) स्मो-किंग करणे :- अ’ल्कोहोल आणि स्मो’किंग करण्याची सवय ही तरुण वयात हार्ट अ’टॅक येण्याची सर्वात मोठी कारणे आहेत. जे लोक व्यसन करतात त्यांना हार्ट अ’टॅकचा धोका जास्त असतो. या सवयींमुळे माणसांमध्ये हृदय व र’क्तवाहिन्या सं’बंधी रोगाची लक्षणे दिसून येतात. शरीरातील लक्षणांच्या विकासासह, शरीरात फॅट वाढू लागते आणि हृदय रो’ग होतो.
३) ओव्हरटाईम वर्कींग :- ३०-४५ वयोगटातील लोक त्यांच्या लाईफस्टाइलमध्ये इतके बिझी होतात की ते त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. सर्व वेळ तो ऑफिसमध्ये कॉम्प्युटर वापरतात आणि घरी परत आल्यावरही ते फोनवर गुंतलेले असतात. वर्क लोड केल्याने थेट र’क्त वाहिन्यांवर परिणाम करतो. यामुळे तरुण पिढी आणि मध्यमवयीन लोक ब्ल’ड प्रेशरसारख्या आ’जारांना ब’ळी पडत आहेत.
४) तणाव :- तणावाखाली राहून तुमचे शरीर आणि मन कधीही निरो’गी राहू शकत नाही. तणावाचा तुमच्या हृदयावर आणि मनावर मोठा परिणाम होतो. जर तुम्हाला हृदयाच्या आरो’ग्याची काळजी घ्यायची असेल तर तणावापासून दूर राहा. सामाजिक व व्यक्तिगत जीवनशैलीतील बदल आणि शहरीकरण यामुळे हृदयाशी निगडित सम’स्या वाढल्या आहेत.
भारतातील ५ लाख मृ’त्यू दरवर्षी होतात ज्यातले २०% केवळ हृदय रो’गामुळे होतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.