नंबर १.
अतिशय धाडसी
मेष राशीचे बहुतेक लोकांबद्दल सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे ते खूपच धाडसी असतात, मोठा धोका पत्करायला घाबरत नाहीत
नंबर 2.
चैतन्यशील
मेष राशीच्या लोकांची ऊर्जा पातळी नेहमीच उच्च असते. जर ते तुमच्या आजूबाजूला असतील तर ते त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात चमक पसरतील.
नंबर 3.
गर्विष्ठ स्वभावाचे
मेष राशीचे लोक हे अहंकारी तर असतातच, यात शंका नाही. त्यांचा स्वभाव बऱ्याच जणांना गर्विष्ठ वाटतो.
नंबर 4.
प्रचंड हट्टी स्वभाव
मेष राशीच्या लोकांची दुसरी सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्यांचा हट्टीपणा. त्यांचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्यांचा हट्ट.
नंबर 5.
अष्टपैलुत्वाने समृद्ध
मेष राशीच्या लोकांना त्यांचा जीवनात नव नवीन प्रयोग करण्याची सवय असते आणि म्हणूनच ते अष्टपैलू आहेत.
नंबर 5.
आवडता रंग लाल
मेष राशीच्या लोकांना लाल रंग हा खूपच जास्त शुभ मानला जातो, आणि असे दिसून येते की यांचा आवडता रंग सुद्धा लाल असतो