वयाच्या तिसाव्या वर्षीच माझी मासिक पा’ळी बंद झाली.. आम्ही रोज रात्री या पद्धतीने पण.. माझ्यासोबत जे काही घडले.. स्त्रियांनी जरूर पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत मुलींना मासिक पा’ळी येणे हा नैसर्गिक नियम आहे. काहीवेळेस मुलींना वयाच्या १२ किंवा १३ व्या वर्षी साधारण मासिक पा’ळी येण्यास सुरुवात होतच असते आणि मासिक पा’ळी येणं हे वयाच्या ४० ते ४५ या दरम्यान थांबत सुद्धा असते आणि यासाठी दुसरा कोणताही पर्याय सुद्धा नाही आहे.
कारण हे सर्व नैसर्गिक आहे. परंतु काही महिलांची मासिक पा’ळी वेळेपूर्वी संपते आणि मग त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज आपण यामागची असलेली नेमकी कारणे जाणून घेणार आहोत. आजच्या धावपळीच्या जगात, आपले संपूर्ण हा’र्मोनल चक्र हे अतिशय वेगाने बदलून गेलेलं आहे. मासिक पा’ळी म्हणजे रजोवृत्ती ही साधारणपणे ४५ ते ५० या वयोगटात,
मासिक पा’ळी बंद व्हायला हवी. पण आजची बदलती जीवनशैली आणि व्यायाम, आहार यामुळे मासिक पा’ळी ही या वेळेच्या आधीच लवकर थांबू शकते. तसेच, अनेक महिला सेलिब्रि’टीं लोकांचे वागणे पाहून बरेच लोक खूप उशिरा बाळाला ज’न्म देण्याचा निर्णय घेत असतात आणि अनेक वेळा ग’र्भ निरो’धक गो-ळ्या घेतल्यानेही याचा आपल्यावर आणि,
आपल्या आ-रोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. बहुतेक स्त्रिया या गोष्टीचा दु-ष्परिणामाने त्रस्त होतात आणि पुढे त्यांना मूल होत नाही. अशीच एक महिला म्हणजे मीनाक्षी दास, जीची अवघ्या तीसाव्या वर्षी पाळी बंद झाली आहे. आणि आता तिला वं’ध्यत्वचा याचा सामना करावा लागला आणि तिने एका मुलाखतीत हे सांगितले आहे की,
माझी मासिक पा’ळी काही दिवसांपासून अनियमित असताना मला डॉ-क्टरांना दाखवण्यात आले, पण ते म्हणाले की हे सर्व ग-र्भनि’रोधक गोळ्यांमुळे होते. पण पुढे जाऊन, जेव्हा माझी एक महिना पा’ळी चुकली, तेव्हा मला वाटले की मी ग-रोदर आहे. आमचे ल-ग्न होऊन एक वर्ष झाले होते आणि आम्ही मूल होण्याचा विचार करत होतो. पण नंतर ग’र्भधारणा चाचणी नकारात्मक परत आली.
मग डॉ क्टरांनी र’क्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या आणि त्यांनी मला सांगितले की, माझे हा’र्मोन्स योग्य स्तरावर नाहीत आणि त्यांनी मला या हा’र्मोनल तज्ञांकडे रेफर केले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मला वेळेपूर्वी मासिक पा’ळी गेली आहे. पण मला ध’क्काच बसला आणि माझा त्या गोष्टीवर विश्वासच बसेना. परंतु अनेक महिलांना त्यांच्या तिसाव्या वर्षी,
या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मुलाचा लवकर विचार केला पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या वयाच्या या टप्प्यामध्ये येऊन बाळाचा विचार करत असाल तर नक्कीच तुमच्या हाती निराशा येऊ शकते. पण मग त्यानंतर आम्ही टे’स्ट ट्यू-ब बेबीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला होता आणि,
त्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या मैत्रिणीची देखील मदत घेण्याचे ठरवले. पण ते देखील अयशस्वी ठरले होते. मी ३२ वर्षांची होते, जेव्हा आम्ही त्यानंतर अनेक संधी घेण्याचे सुद्धा ठरवले होते. पण तरीही हा मार्ग सुद्धा आमच्यासाठी अयशस्वी ठरला होता. तिसऱ्यांदा या महागड्या प्रक्रियेतून जाण्यासाठी आमच्याकडे पाहिजे तेवढे पैसे सुद्धा नव्हते,
आणि मला मुल हे द’त्तक सुद्धा घ्यायचे नव्हते. या सगळ्यामध्ये मला खूप प्रमाणात शा-रीरिक वेदना जाणवत होत्या आणि त्या वे-दना सहन करण्याची ताकद त्यानंतर माझ्यात राहिली नाही. पण आमचे न ज’न्मलेले मूल गमावल्याचे दु:ख देखील होते. मग आम्हाला मूल होण्याची माझी असलेली इच्छा नाहीशी झाली. त्यामुळे माझं हेच सगळ्यांना सांगणं आहे की,
प्रत्येकाने योग्य वयात लग्न करा आणि लवकरात लवकर मूल होण्याचा विचार करा, जेणेकरून तुम्हाला निर्माण होणाऱ्या असंख्य अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. जर तुमची मासिक पा’ळी देखील अनियमित होत असेल तर ताबडतोब डॉ’क्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा तुम्हीही मूल होण्यापासून वं-चित राहाल.
मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.