तुळ राशीच्या लोकांनो भरपूर पैसा मिळवायचा असेल तर..हि १ गोष्ट लक्षात ठेवा..हि चूक कधीच करू नका..
नमस्कार मित्रांनो,
आज आम्ही तुम्हाला तूळ राशीची थोडक्यात माहिती सांगणार आहोत. तसे बघायला गेलं, तर प्रत्येकजण जी’वनात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न आणि मेहनत करत असतो. पण तूळ राशीच्या लोकांचं विषय थोडा वेगळा आहे. जी’वनात यशस्वी होण्यासाठी या राशीच्या लोकांनी काय करावे आणि कोणत्या गोष्टीपासून सावध राहिले पहिजे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुमची कमजोरी काय आहे, तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये उत्कृष्ट आहात?
याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तूळ ही राशी राशीचक्रातील सातवी राशी आहे. आणि या तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. आणि या राशीचे चिन्ह तराजू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक हे खूप मेहनत करणारे आणि समर्पणाने यश मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. या राशीचे लोक कोणतेही काम कोणतेही नियोजन न करता, करायला लागतात. तूळ राशीचे लोक हे कोणत्याही गोष्टींमध्ये चांगले निर्णय घेणारे असतात.
तसेच, हे लोक त्यांच्या आयु’ष्यात नेहमी हसतमुख जी’वन ज’गताना दिसतात आणि ते झटपट आणि योग्य निर्णय घेणारे असतात. पण कधी कधी अगदी शुल्लक कारणांवरून ते लगेच नाराज होतात. पण या राशीचे लोक हे मऊ स्वभावाचे असतात आणि हे अतिशय स्थिर जी’वन जगतात. या राशीचे लोक दिसायलाही खूप आक’र्षक असतात. कोणत्याही सं’कटात किंवा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना कोणीही घाबरवू शकत नाही.
आणि ते हुशारीने यातुन मार्ग काढत पुढे जात राहतात. कारण ते निडर असतात. त्याच्या जी’वनात बुध ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या राशीच्या लोकांमध्ये चांगले गुण, विचारशील जी’वन, बुद्धिमत्ता सर्व काही गुण दिसून येते. हे लोक आपल्या चांगल्या जी’वनशैलीने स’माजात वेगळी ओळख निर्माण करतात. तुळ राशी वाल्यांनो एक गोष्ट ऐका, तुम्ही कधीही पैशाची पर्वा करत नाही आणि पैसे कमावले तरी, ते साठवण्याची तसदी, कष्टही घेत नाही.
मान्य आहे की, तो तुमचा स्वाभाविक गुण आहे, परंतु ती बदलता येणार नाही का? माणूस हा एकमेव असा जी’व आहे, जो स्वतःच्या हिशोबाने आपले जी’वन नियंत्रित करू शकतो. सर्वच नाही, पण काही तूळ राशीच्या लोकांना दा’रूचे किंवा अन्य व्य’सन असते. तसेच हे लोक कामाचाही कंटाळा करतात. उद्या करू, नंतर करू. यामुळे त्यांच्या फारसे जवळचे मित्र किंवा साथीदार नसतो. अनेक वेळा तूळ राशीच्या लोकांना त्यांच्याच कुटुंबातील,
सदस्यांपासून त्रा’स होत असतो. अशा वेळी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून आ’युष्यामध्ये पुढे जाता आले पाहिजे. यासाठी कर्मयोगी असणे खूप आवश्यक आहे. कामात आळस, जवळचे मित्र नाहीत किंवा कोणी साथीदार नाही. तूळ राशीच्या बाबतीतच असे का घडते? तर तुमच्या कुंडलीतील शुक्र यासाठी जबाबदार आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे, असे वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या कमकुवतपणावर मात करायची असेल, तर त्यासाठी काय करायला हवे?
हे आपण जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी लागेल, आठवड्यातून एक दिवस उपवास करावा लागेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार उपवास कोणत्याही दिवशी पकडू शकता. पैसे येत नाहीयेत. लेला पैसा बचत होत नाहीये तर काय करायचं. सकाळी लवकर उठल्यावर आंघोळ करून कपाळावर केशराचा गंद लावायचा आहे. एका वाटीमध्ये थोडे केशर घ्या आणि त्यात गंगाजलचे एक दोन थेंब टाका. गंगाजल नसेल,
तर नळाचे शुद्ध ताजे पाणीही चालेल. ते घेऊन मिक्स करायचे आहे, आणि त्याचा गंद लावायचा आहे. उरलेले केशर फेकून देऊ नका. तर सुकलेले केशरमध्ये पुन्हा पाणी घालून ते वापरू शकता. हे असं करा, काही दिवसातच तुमच्या आयु’ष्यात सकारात्मक बदल झालेले तुम्हाला जाणवेल. हा उपाय तुम्ही आ’युष्यभर करू शकता. शक्य असल्यास, प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाचे काहीतरी दान करा. पिवळी केळी किंवा हरभरा डाळ इ. दोन ते तीन डझन केळी घ्या.
आणि गरजूंना द्या. ही केळी जवळच्या मंदिरात जाऊन भुकेल्या व्यक्तीला देता येते. दोन किंवा तीन डझन केळी देणे आवश्यक नाही. तर तुम्हाला जितके शक्य होईल, किंवा तुम्हाला हवे तितके तुम्ही दान करू शकता. अर्धा डझन केळीही देता येतील. तुम्ही दहा डझनही देऊ शकता. लक्षात ठेवा, हे काम तुम्हाला गुरुवारीच करायचे आहे. कर्जामुळे त’णावात असाल, तर सोमवारी शिवलिं’गावर गंगाजल अर्पण करा. तुमच्या घरात शिवलिं’ग असेल, तर तुम्ही हे घरीही करू शकता. किंवा जवळच्या मंदिरात जाऊन करू शकता. दररोज पक्षांसाठी झाडाखाली थोडेसे तांदूळ ठेवा,
असे केल्याने तुम्ही कर्जमुक्त व्हाल. शिवाय तुम्हाला मनशांती देखील मिळेल.. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.