Alphamarathi.com

Super Fast Marathi News
त्या जागेवरील केस कायमचे निघून जातील.. त्वचा एकदम फ्रेश गोरीपान बनेल.. स्त्रियांनी नक्की पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. नको असलेल्या केसांना नाहीसे करण्यासाठी एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शरीरावर किंवा चेहऱ्यावर मुलगा असो किंवा मुलगी शरीरावर अतिरिक्त नको असलेले केस कोणालाच आवडत नाही. त्यासाठी आपण थ्रेडिंग व वॅ’क्स नेहमी करत असतो. हे महाग तर असतेच आणि,

त्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान सुध्धा होते. हे सगळ न करता आम्ही सांगितलेला उपाय केलात तर तुमचा अतिरिक्त केसांना नाहीसे करेलच आणि त्यामुळे तुमचा त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही. हा उपाय केल्याने अतिरिक्त केसांची वाढ थांबेल. चला तर मग सुरू करूया, हा उपाय करण्यासाठी आपल्याला फिटकरी ची पावडर घ्यायची आहे.

अर्धा चमचा फिटकरी पावडर एका वाटीत घ्यायची आहे. त्यानंतर बेसन पीठ घ्या. मित्रांनो नको असलेल्या केसांना घालवण्यासाठी बेसन खूप फायदेशीर आहे. त्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त केस न येण्यास मदत होते. ३ चमचा बेसन पिठ घेवून ते एकजीव करून घ्या. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे हळद पावडर. मित्रांनो हळद अशी एक अँटीसेप्टिक आहे,

ज्यामुळे तुमच केसांची वाढ थांबेलच व चेहऱ्यावर उजळपणा आणेल. दीड चमचा हळद घेवून ती मिक्सचर मधे टाकायची आहे. त्यानंतर त्या कोरड्या लेपला २ ते ३ मिनिट ह’लवा जेणे करून ते मिक्सचर व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर त्यात कच्च दूध मिक्स करायचा आहे. अर्धी वाटी कच्च दुध त्या मिश्रणात टाकून ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

जेणे करूण ते एक पेस्ट बनेल. चला तर बघुया ह्या पेस्टचा वापर कसा करायचा आहे. मित्रांनो जर तुमचा चेहऱ्यावर, गालावर, अतिरिक्त केस असतील तर ती जागा तुम्हाला आधी पाण्याने धुऊन घ्यावी लागेल. साफ पाण्याने धुतल्यानंतर या लेप चा वापर करायचा आहे. बोटांवर ती पेस्ट घ्या आणि नको असलेल्या केसांवर लावा. लेप असा लावा ज्यामुळे,

नको असलेले केस पूर्ण कव्हर होतील तुम्ही हा लेप शरीरावर कुठेही लावू शकता. लेप लावल्या नंतर १५-२० मिनीट तसाच सोडून द्या. लेप सुकल्या नंतर लेप केसांचा विरुद्ध दिशेने काढायचा आहे. त्या नंतर पाण्याने धुऊन घ्या. हे झाल्यावर नारळ तेल घेवून त्या जागेवर मसाज करा. मित्रांनो हा उपाय तुम्हाला आठवड्यातून ३ वेळा करायचा आहे.

ह्या लेप मुळे तुम्हाला नको असलेल्या केसांचे मूळ कमजोर होऊ लागतील त्यामुळे केस हळू हळू निघू लागतील व परत येण्या पासून थांबतील. ह्या लेप चा उपयोग नक्की करा. चला मित्रांनो ही माहिती तुमचा पर्यंत पोहचली असल्यास आम्हाला आनंद आहे. परत भेटूया नवीन माहिती सोबत.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.