Alphamarathi.com

Super Fast Marathi News
स्त्रियांना ही एक गोष्ट पुरुषांपेक्षा अधिक वेळ करू वाटते.. या 3 गोष्टी किती वेळा जरी केल्या तरी त्यांना आणखीन जास्त वेळ हवे असतात.. कारण

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, पुरुष आणि स्त्रिया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ते एकमेकांना पूरक असतात, ते एकमेकांचे सहयोगी मानले जातात. ते दोघेही एकमेकांशिवाय जीवन जगू शकत नाहीत. विश्वाच्या अखंडतेसाठी निसर्गाने दोघांनाही एका विशिष्ट उद्देशाने तयार केले आहे. हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. मित्रांनो स्त्री असो वा पुरुष,

या दोघांनाही शा-रीरिक सुखाची गरज असते. पण असे काही क्षेत्र आहेत जिथे पुरुष हे स्त्रीयांपेक्षा अधिक प्रमाणात चांगले आहेत, असे काही पुरातन लोकांची चुकीची समजूत आहे. पण काही अशी कामे आहेत की, त्यामध्ये स्त्रीया पुरुषांपेक्षा अधिक कार्यक्षम आणि संवेदनशील असतात. स्त्रीया या पुरुषांच्या काही गोष्टीमध्ये पुढे असतात.

तसेच असे मानले जाते की, स्त्री यांच्या तुलनेत पुरुषांची ताकद अधिक असते आणि महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक काम करु शकतात. परंतु ही गोष्ट खरी नाही, कारण काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये महिला पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक प्रबळ आहेत किंवा पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक काम करत असतात. सर्वात आधी स्त्रीयांमध्ये,

पुरूषांपेक्षा जास्त सहनशक्ती असते. पुरुषांमध्ये जरी ताकद अधिक असली किंवा शा-रीरिक दृष्ट्या पुरुष मजबूत असले तरी, महिलांची मानसिक शक्ती किंवा सहन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. महिला कितीही कठीण प्रसंग किंवा किती जरी वाईट वेळ आली तरी महिला ठामपणे खंबीरपणे उभ्या राहतात,

म्हणून महिलांची सहनशक्ती पुरुषांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असते. पुरुष जरी शा-रीरिक दृष्टया अधिक मजबूत दिसत असले तरी, त्यांच्या तुलनेत महिलांना जास्त भूक लागत असते, कारण त्यांना कॅलरीजची खूप जास्त गरज असते, आणि प्रे-ग्नेंसीच्या काळात त्यांची भूक ३ पटीने जास्त वाढतं असते, म्हणून तसे बघायला गेले तर पुरूषांपेक्षा महिलांची भूक अधिक असते.

काम वा’सना ही वैवाहिक जीवनात खूप महत्त्वाची मानली जाते. कारण त्याने नवरा बायको एकमेकांना समजून घेण्यासाठी मदत होते. तसेच त्यांना एकमेकांचा स्वभाव समजतो. पण कोणत्याही पुरुषाच्या तुलनेत महिलांची काम वा’सना अधिक जास्त प्रमाणात असते असे सांगितले जाते. असे सांगितले जाते की, महिलांना पुरुषाच्या तुलनेत,

या गोष्टीची अधिक प्रमाणात गरज भासत असते. स्त्री आणि पुरूष समानता फक्त शहरी भागात आणि थोडे सुशिक्षित ग्रामीण भागात पाहायला मिळते. आजही अनेक जुन्या खेड्यात महिलांना चांगली वागणूक मिळत नाही. परंतु या तीन गोष्टी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या अधिक असतात.

मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच रंजक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.