सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत हि फुले.. स्त्रियांना मुल न होणे, दुध कमी, वं’ध्यत्व असणे.. मुळव्याध, पित्त, उष्णता या सम’स्या पूर्णपणे निघून जातील..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, चित्रात दिसणारी हि फळे नसून फुले आहेत. बऱ्याच लोकांनी देखील हे ओळखले असतील की ही मोहाची फुले आहेत. सामान्यपणे यांचा वापर प्रोटीन वाढण्यासाठी, चष्मा घालवण्यासाठी, र’क्तपित्त कमी करण्यासाठी, पित्तामध्ये जे डोकं दुखतं ते कमी करण्यासाठी, स्त्रियांना मूल होण्यासाठी किंवा त्यांचा वं’ध्यत्व जाण्यासाठी आणि अत्यंत महत्त्वाचा उपयोग म्हणजे मुळव्याध कमी करण्यासाठी आणि,
स्त्रियांना दूध येण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मित्रांनो, बघा ही फुल अत्यंत महत्त्वाची असून यापासून दा-रू काढली जाते हे ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला माहिती आहे. गा’वठी दा-रू जी म्हणतात ती या फुलापासून काढली जाते. मात्र आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला अत्यंत महत्त्व आहे. या फुलांमध्ये जे ताजे फुल आहे त्याच्यामध्ये सूक्रोज, ग्लुकोज, फ्रूकटोज, अर्बिनोज आणि,
काही प्रमाणात माल्टोज व रहामनोज हे घटक असतात, त्याची चव गोड असते. फुलामध्ये सी जीवनसत्व अत्यंत मोठ्या प्रमाणात असून प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्येंत उपयुक्त आहे. मात्र याचे जे सेवनाचे प्रमाण आहे ते कमी असायला पाहिजे. त्याचप्रमाणे यामध्ये कॅ’रोटीन असून अ जीवनसत्वाचा मोठा साठा आहे. फुलांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस अशी खनिजे देखील,
मोठ्या प्रमाणात असून प्रथिने व मेदही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलांमध्ये जी’वाणू रोधक म्हणजेच कृमीरोधक, वेदनाशामक आणि जे व्हायरस आहेत या व्हायरसना विरोध करणाऱ्याची प्रतिकारशक्ती वाढण्याची क्षमता असते. मोहाची फुले खाण्यायोग्य असून त्यात मोठ्या प्रमाणात साखर, जीवनसत्व, प्रथिने, खनिजे आढळते. गोडीमुळे मोहाच्या फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणाऱ्या,
पदार्थांमध्ये देखील केला जातो. मात्र शक्यतो याचा उपयोग दा’रू काढण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जातो. फुले ही चिंच यासोबत उकळायचे आणि धान्याला पर्याय म्हणून आदिवासी लोक भाजी बनवून खातात. जनावरांच्या वापरासाठी देखील ही फुल अत्यंत उपयुक्त आहेत आणि याची पेंड जनावरांना वापरली जाते. आता आपण या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून याच्या औ-षधी उपयोग पाहू.
पहिला उपयोग याचा म्हणजे प्रोटीन वाढ. ज्या व्यक्तींना प्रोटीनची शरीरात कमतरता आहे त्या व्यक्तींना रोज सकाळी दोन ते तीन फुलं जर दिली तर प्रोटीन वाढण्यासाठी मदत होते. आयुर्वेदात ह्या फुलांना अत्यंत महत्त्व असून हे शरीर थंड करण्यासाठी, वाद शामक आणि दुग्धवर्धक त्याचप्रमाणे स्तंभक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. मित्रांनो, दुसरा उपाय असा आहे की,
ज्या व्यक्तींना पित्त आहे किंवा र’क्त पित्त आहे त्या व्यक्तीने उपाशीपोटी सकाळी पाच ते सात फुलं खायचे आहेत, यापेक्षा जास्त खाऊ नये अन्यथा त्यामुळे न’शा चढण्याची शक्यता असते. मात्र अजूनही असं सापडलं नाही की, ताज्या फुलांना न’शा चढली असे कोणीही व्यक्ती नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे या फुलांमुळे चष्मा कमी करण्यासाठी ही फुलं तुम्ही साधारणतः सकाळी सकाळी एक चमचा बडीशेप, ही फुलं पाच ते सात एकत्र जर खाल्ली तर तुमचा चष्मा कमी होण्यासाठी मदत होते.
तिसरी गोष्ट अशी की ज्या स्त्रियांना मूल होत नाही, दूध कमी आहे किंवा त्यांच्या जीवनात इतर प्रॉब्लेम आहेत ते हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या फुलांचा वापर करता येतो. सकाळी एक चमचा बडीशोप आणि हे फुल एकत्र पाच ते सहा फुले एकत्र करून खाल्ली किंवा जर बाकीचे मिळाले नसते फुले चावून खाल्ली व त्यावरती एक क्लास कोमट पाणी पिलं, तर स्त्रियांना मूल होण्यासाठी मदत होते.
कारण त्यामुळे ए’स्ट्रोजेनचे प्रमाण आहे ते लेवलमध्ये राहण्यासाठी मदत होते. या फुलांमुळे हाडे जे कमकुवत आहेत ते गच्च होण्यासाठी मदत होते. कारण ह्या फुलांमध्ये अनेक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम या हाडांच्या वाढीसाठी त्यांच्याप्रमाणे या हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारा घटक आहे. या फुलांमध्ये वीस विटामिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर तुम्ही दोन ते पाच फुलं रोज सकाळी खात असाल तर तुमची प्रतिकारक शक्ती एका महिन्यात दुपटी पेक्षाही जास्त वाढते.
तिसरा आणि महत्त्वाचा घटक की या फुलांमुळे मूळव्याध कमी होण्यासाठी मदत होते. मग आता मूळव्याधासाठी काय करायचं आहे ? की ही फुलं तुपामध्ये तळायचेत. हे तूप कोणतेही असू द्या. सकाळी उपाशीपोटी साधारणतः दोन चमचे तुपामध्ये ५ ते ७ फुलं टाकून तळायचे आणि ती तळलेली फुलं खायची आहेत. त्यावर एक तास काहीही खायचं नाही तुमचा मूळव्याध आठ दिवसात कमी होतो. मग तो कोणत्याही प्रकारचा असो म्हणजे कोंब असू द्या, फिशर असू द्या किंवा र’क्त येण असू द्या,
त्रास असू द्या हे सर्व कमी होण्यासाठी मदत होते. आता ज्या स्त्रियांना वं’ध्यत्व आहे किंवा दूध कमी येते तर काय करायचं की ह्यांनी दुधामध्ये मिसळून ही फुलं खायचे आहेत. म्हणजे हा वापर असा करायचा आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीला कफ, खोकला, दमा असेल अशा व्यक्तींनी ही फुलं भाजायची व्हायची म्हणजे ताजी फुल भाजायची आणि ती खायची आहे. बघा, शक्यतो ९९ टक्के ह्या सर्व उपायांमध्ये ही फुलं ताजी वापरायची आहेत. आणि सध्या ह्या फुलांचा बहर असल्यामुळे ही फुले तुम्हाला सहज उपलब्ध होतील.
एखाद्या व्यक्तीला जास्त पित्त असेल किंवा जास्तच डोकं दुखत असेल त्या व्यक्तीने संध्याकाळी देखील ही फुलं खाल्ली तरी म्हणजे त्याचा परिणाम हा चांगलाच असतो. म्हणजे अशा तऱ्हेने जर वापर केला तर ही फुलं लाख मोलाचे आहेत आणि आयुर्वेदामध्ये याला अत्यंत महत्त्व आहे. शरीराच्या सर्व बांधणीसाठी ह्या फुलांचा उपयोग होतो. ज्या व्यक्तींना अ जीवनसत्वाची कमतरता आहे, कॅ’रोटीनची कमतरता आहे, डोळ्याला चष्मा आहे, त्यांनी देखील हा फुलांचा उपयोग एकदा नक्की करून पहावा.
मित्रांनो ही फुल अत्यंत लाभदायक आहेत. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.