Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कितीही प्रयत्न करून मुल होत नसेल ? संतान प्राप्तीसाठी ही वनस्पती ठरणार तुम्हाला वरदान.. जोडप्यांनी जरूर पहा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आजकाल तुम्ही सर्वजन पाहत असाल की आधुनिक जीवनामध्ये महिलांचं वां’झपन किंवा पुरुषांना मुले न होणे हे जास्त प्रमाणात जाणवत आहे आणि याला स्वतः आपण कारणीभूत आहोत, कारण काय होत आहे तर आपल्यातील अनेक लोक जास्त ताण तणावामध्ये राहतात आणि मग मुलं असो किंवा मुली,

हे आज करियरच्या मागे लागले आहेत. सर्वचजन आपल्या भाविश्याच्या चिंतेमुळे जोबच्या कामामुळे त्रासले गेले आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात तान तनावातून जावे लागत आहे. मित्रांनो त्यामुळेच ते अनेकदा लग्न उशिरा करतात व उशिरा लग्न केले तर फॅमिली प्लॅ-निंगही उशिरा करतात. त्यामुळे वाढलेल्या वयामुळे,

काही जो’डप्यांना बाळ लवकर होत नाही तर काही जो’डप्यांना होतच नाही. तर आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल माहिती जाणून घेऊया.. जी महिलांसाठी खुप फायदेशीर ठरणार आहे. तर ज्या स्त्रियांना ग’र्भ धारणा होत नाही किंवा ग’र्भ पाताला सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी ही वनस्पती उपयोगी आणि परिणामकारक आहे.

तसेच ज्यांना मुलं होत नाहीत अशा जो’डप्यांसाठी ही वनस्पती वरदान ठरत आहे. वां-झपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदात ज्या वनस्पती येतात त्यामध्ये या वनस्पती चे नाव सर्वात प्रथम येतं. ही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात म्हणजे पतंजली मध्ये सुद्धा मिळते शिवाय गावामध्ये रोडच्या कडेला ही वनस्पती सहजरित्या मिळते.

तर याला मराठी मध्ये शिव-लिंगी असे म्हणतात कारण याच्या बिया ज्या आहेत त्या महादेवाच्या पिं-डीच्या आकारासारख्या असतात, म्हणजे शिवलिं’गासारखा आकार या बियांचा असतो. ग’र्भ धारणेचा सं’बंध जो असतो तो स्त्रियांमध्ये अं’डाशय किती प्रमाणात तयार होतात त्यावर अवलंबून असते आणि पुरुषामध्ये शु-क्राणूंची संख्या किती आहे याच्याशी सं’बंधित असतो.

मित्रांनो या वनस्पतीच्या वापरामुळे या दोन्ही गोष्टी वाढण्यास मदत होते आणि ज्या जो’डप्यांना अपत्य नाही त्यांना मुलं होतात. काहीजण असही म्हणतात की मुलगा होण्यासाठीही या फळाचा वापर केला जातो. त्याचबरोबर ओहेरीयन ओझर हा जो आ’जार आहे तो पूर्णपणे घालवंण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो.

त्यामुळे ही समस्या दूर होऊन मासिक पा’ळी रेग्युलर होते. तर हा उपाय करायचा कसा ? हा उपाय नवरा बायको दोघांनी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी शिवलिं’गी फळाच्या बिया किंवा चूर्ण आयुर्वेदिक मे’डिकल स्टोर मध्ये सहज मिळते ते घेऊन या आणि स्त्रियांनी मासिक पा’ळीच्या चौथ्या दिवसांनंतर सकाळी आणि संध्याकाळी १ ग्राम चूर्ण गाईच्या दुधात मिसळून याच सेवन करायचं आहे.

पुरुषांनी सुद्धा गाईच्या दुधामध्ये १ ग्राम चूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. याचा वापर आपण ग’र्भ धारनेमध्ये सुद्धा करू शकतो. ग’र्भ धारणा असल्यावर जर याच सेवन केले तर होणारी मुलं ही सशक्त आणि तेजस्वी होतात. या वनस्पतींचा आणखी एक उपाय म्हणजे टायफॉईडचा ताप असेल तर या वनस्पतीच्या पानांचा रस खुप उपयुक्त असतो,

तर या वनस्पतीच्या तीन ते चार पानांचा काढा बनवायचा आहे. म्हणजे दोन कप पाण्यात ही पाने टाकून एक कप होई पर्यंत उकळायच आहे आणि हा काढा सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचा आहे, यामुळे टायफॉईड चा ताप कमी होईल. या वनस्पतीच्या बियांचे सेवन केल्याने तुम्हाला ऍसिडिटी, कब्ज, कॉन्स्टिपेशन यासारख्या समस्येपासूनही सुटका मिळते आणि पोट साफ होते. प्

रत्येक गावात कुंपणावर, रोडच्या कडेला ही वनस्पती तुम्हाला दिसेल तर या फळाच्या बिया काढून, सुकवून घरच्या घरी सुद्धा तुम्ही याचे चूर्ण बनवू शकता किंवा मेडिकल स्टोर मधून ही घेऊ शकता आणि हा उपाय साधा, सोपा आणि स्वस्त आहे तसेच याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. तुम्हाला या याआधी हि माहिती माहित होती का तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

टीप :- वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.