Alphamarathi.com

Super Fast Marathi News
रात्रीच्या वेळी स्त्रिया मोबाईलमध्ये गुपचूप या गोष्टी पाहत असतात.. कारण त्यांना या विषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, “गुगल” हे एकच नाव जगातील सर्व माहिती मिळवण्यासाठी पुरेसे आहे. पूर्वी, तुम्हाला एखाद्याबद्दल माहिती हवी असल्यास, आधी तो योग्य व्यक्ती शोधा, नंतर त्यांच्याबद्दल पुस्तक विचारा किंवा वाचा. परंतु आता प्रत्येकाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत आणि त्याचे कारण मात्र एकच आहे आणि ते म्हणजे गुगल. फक्त एकदा तुम्हाला काय हवे आहे ते,

या गूगल वर टाईप करून सर्च केले की, हा गूगल शोध तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काही क्षणातच तुमच्या समोर ठेवेल. आता सध्याच्या युगामध्ये असा कल आहे की, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन हा असतोच. मग ती व्यक्ती लहान असो वा मोठा. त्यामुळे मित्रांनो गुगल वर सर्च करण्यामध्ये स्त्री-पुरुष तसेच लहान-मोठी मुले सुद्धा आता आघाडीवर असतात.

गुगलने अलीकडेच आपल्या शोध परिणामांवरील एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या इंटरनेट वापराशी सं’बंधित असलेल्या अनेक समस्या उघड झाल्या आहेत. त्यांनी सादर केलेल्या या रिपोर्टमध्ये काही अतिशय रंजक अशा गोष्टी समोर आल्या आहेत आणि त्या म्हणजे, १५ ते ३५ वर्षांच्या मुली आणि महिला,

गुगलवर नेमके काय सर्च करतात याबद्दलची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे. तर चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती.. १) हेल्थ सं’बंधित माहिती :- साधारणपणे या वयोगटातील मुली ह्या त्यांच्या शरीराबद्दल अधिक प्रमाणात जागरुक राहत असतात, म्हणून गुगल वर अशा मुलींद्वारे असे अनेकदा विचारले जात असते की आपले वजन कसे कमी करावे.

तसेच, विवाहसोहळ्यासाठी, एखादा सण समारंभासाठी वजन कमी करण्याच्या काही टिप्स देखील गुगल वर त्यांच्याकडून सर्च केल्या जातात. तसेच गुगल हेल्दी फूड खाल्ल्याने होणाऱ्या आरोग्याच्या फायद्यांविषयी देखील माहिती सहज देत असते. काही मुली तर गुगलवर सर्च करूनच त्यांचा डाएट प्लॅन बनवत असतात. आणि त्या बरोबरच योगा आणि,

व्यायाम या बद्दल देखील त्या विशेष माहिती मिळवत असतात. २) ग’र्भधारणा आणि कालावधी विषयी माहिती :- प्रत्येक मुलीला ग’र्भवती होण्याची भीती निर्माण झालेली असते. परंतु अपूर्ण लैं’गिक शिक्षणाअभावी अनेक मुलींच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. नको असलेली ग’र्भधारणा टाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची माहिती इंटरनेटवरून मिळवली जाते.

तसेच मा’सिक पा’ळी उशिरा आली तर काय करावे? अशा अनेक प्रश्नांसाठी गुगल सर्च केले जाते. तुम्ही असे केल्यास तुम्ही ग’र्भवती होण्याची शक्यता किती आहे हे शोधण्यासाठी गुगल सर्च देखील आहे. ३) ऑनलाइन कपडे :- फॅशनेबल कपडे हा आजकालच्या तरुणाईचा अत्यंत आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून, मुलींनी काय कपडे घालावे,

ते कसे कॅरी करावे आणि कपड्यांचे कोण-कोणते विविध ट्रेंड आता आले आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी या बद्दल गुगलवर सर्च करत असतात. याशिवाय मुली ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर जाऊन कपड्यांचे डिझाइन, नवीन कलेक्शन, ऑफर्स यासाठी देखील इंटरनेटवर सर्च करतात. आणि ह्या गोष्टी अनेक वेळा केल्या गेलेल्या संशोधनातून समोर आल्या आहेत.

४) करिअर पर्याय आणि मार्गदर्शन :- अनेक मुली लहानपणा पासूनच अधिक जास्त महत्त्वाकांक्षी असतात. काही मुलींसाठी करिअर ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. अशा मुली इंटरनेटचा वापर करून विविध अभ्यासक्रम, विविध करिअर पर्यायांची सतत माहिती घेत असतात. ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी,

आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती देखील गूगल त्यांना पुरवत असते. ५) रो’मँ’टिक गाणी :- साधारणपणे प्रत्येकाला गाणी ऐकायला आवडतात. पण गुगलवर मुलींनी सर्वाधिक सर्च केलेली एक गोष्ट म्हणजे संगीत. मुली इंटरनेटवर खूप रोमँटिक गाणी शोधतात आणि ऐकतात. याशिवाय मुली इंटरनेटवर रोमँटिक कविता देखील शोधतात.

६) सौंदर्य उपाय :- ब्युटी टिप्ससाठी मुली जास्त करून इंटरनेटची मदत घेत असतात. मुलींना नेहमीच सुंदर आणि वेगळे दिसायला आवडत असते आणि यासाठी त्या इंटरनेटची अधिक मदत घेतात. मुलींना इंटरनेटवर उपयुक्त फॅशन ट्रेंड, सौंदर्य उपचार आणि घरगुती उपचार पाहणे देखील आवडत असते. त्याच बरोबर गुगलवर टॅटूबद्दल माहिती देखील सहज मिळू शकते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.