Alphamarathi.com

Super Fast Marathi News
रात्रीच्या वेळी महिला गुपचूप करतात ही कामे.. घाण आहेत पण सत्य आहे.. यामुळे होते पतीचेच नुकसान.. पुरूषांनी जरूर बघा.. म्हणून दररोज

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, काही स्त्रियांना अशी सवय असते की, याचे परिणाम सर्व कुटुंबाला भोगावे लागतात. स्त्रियांच्या या वागण्याचे सर्व प्रथम तिच्या पतीचेच नुकसान होते. कारण या स्त्रिया रात्री पतीला नकळतच असे कार्य करत असतात. महीलांच्या वागण्यामध्ये अचानक असे काही घडत असते त्यामुळे पतीला खूप नुकसान सहन करावे लागते. महिलांच्या काही गोष्टी,

पतीला एका रात्रीत करोडपती पासून रोडपती बनवतात. तसेच जर या चुका घरात होत असतील तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला गरीब होण्यापासून वाचवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची सुख-समृद्धी, बहुतांश प्रमाणात अशा स्त्रीवर निर्भर करते, जी घरातील सर्व कामे करेल आणि सर्वांची काळजी घेईल. परंतु असे काही काम आहेत जी महिलांनी चुकुनही केली नाही पाहिजेत.

कारण असं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात कधीच येत नाही. प्राचीन काळापासून घरातील मुली-बळींना लक्ष्मीचे प्रतीक मानले जात आहे. एक स्त्री घराला स्वर्ग किंवा नरक बनवू शकते अशी मान्यता आहे. आपल्या शास्त्रांमध्ये लेकी-सुनांच्या अशा काही सवयीं बद्दल सांगितले आहे की, ज्यामुळे खुशाल परिवार सुद्धा नरका समान होतो.

घरात दरिद्रता येते. तर मित्रांनो चला पाहूया कोणत्या आहेत या सवयी.. १) सतत पाय हलवणे :- ज्या घरातील स्त्रिया जेवताना पाय हलवत असतील तर ते घर कधीही बरबाद होऊ शकते. महालक्ष्मी नाराज होऊ शकते. परिवारा मध्ये तणाव इत्यादी, तसेच कुटुंबप्रमुखाची नोकरी देखिल जाऊ शकते. यामुळे घरावर आर्थिक संकट येऊ शकते.

२) लात मारणे :- ज्या घरातील महिला पायाने झाडून घेतात किंवा पायाने झाडूला लाथ मारतात. अथवा झाडूने कोणत्याही जनावराला मारतात, अशा घरांमध्ये कधीही लक्ष्मी वास करत नाही. अशा घरांमध्ये कायम आ’जारपण आणि तणा’वग्रस्त वातावरण राहते. झाडू मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. ३) लाथेने दरवाजा उघडणे :- ज्या घरातील महिला लाथेने दरवाजा उघडतात,

अथवा बंद करतात तिथे देखील लक्ष्मी माता नाराज होते. तर तुमच्या घरात असे होत आहे असे निदर्शनास आल्यास ते त्वरित थांबवा. हे विनाशकारी असू शकते. महालक्ष्मीचे आगमन दारातूनच होते. ४) नेहमी खरकटी भांडी ठेवणे :- खरकटी भांडी गॅस वर किंवा ओट्यावर तसेच सोडून त्या घरातील महिला आराम करत असेल, झोपत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही येत नाही.

हे गरिबी आणि दुःखांचे खूप मोठे कारण आहे. म्हणून रात्री गॅसवर खरकटी भांडी अजिबात ठेवू नये. भांडी त्वरित धुऊन टाकावेत कारण भांडे देखील शाप देतात. ५) दारात बसून जेवण करणे :- जर तुमच्या घरातील महिला घरातील दारात बसून भोजन करत असेल, तर यामुळे बरबा’दी होण्याचे प्रमाण वाढते. हिं’दू शास्त्रांमध्ये याला खूप अशुभ मानले जाते.

६) रात्री झाडून घेणे :- ज्या घरातील महिला रात्री झाडून घेतात त्या घरांमध्ये दरिद्रता येते. म्हणून ही वाईट सवय सोडून द्या. खासकरून गुरुवारी रात्री झाडून पुसून घेऊ नये. गुरु कम’जोर झाला असता घरामध्ये विनाशकारी गरिबी येते. ७) सकाळी उशिरा पर्यंत झोपणे :- ज्या घरातील महिलांना उशिरा पर्यंत झोपण्याची सवय असते, ते त्या घरात लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही.

आपल्या घरातील असफलतेचं हे कारण बनू शकतं. एवढेच काय तर कुटुंबात मृत्यू देखील होऊ शकतो. ८) मोठ्याने व शिवीगाळ करत बोलणे :- महिलांनी मोठ्या आवाजात किंवा शिवीगाळ करत बोलल्याने पूर्ण परिवाराला शाप लागतो. अशा महिलांपासून महालक्ष्मी स्वतः अनेक कोस दूर जाते. ९) सौभाग्यवतीने अलंकार उतरवणे :- एक विवाहित स्त्रीने मंगळसूत्र, पैंजण,

जोडवी, बांगड्या असे सौभाग्यलेणं असलेले दागिने कधीही उतरवून ठेवू नये. असं केल तर महालक्ष्मी नाराज होऊन उलट्या पायाने माघारी जाते आणि पतीचा मृत्यू देखील होऊ शकतो. ज्या घरात स्त्रीच्या पैंजणाचा आवाज घुमतो त्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी रूपात वास असतो. १०) सकाळी अंगण साफ न करणे :- ज्या घरातील महिला सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील अंगण साफ करत नाहीत,

त्या घरी माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर अंगणात पाणी शिंपडून साफसफाई केली पाहिजे. मित्रांनो आम्ही मनापासून प्रार्थना करतो की, तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन व्हावे. जय माता लक्ष्मी!! मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करा.

टीप :- वर दिलेली माहिती ही सर्वसामान्य धा’र्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.