रात्री बेडवर तो मला हवा तसा वापरून घ्यायचा.. दिवसातून अनेक वेळा सं-बंध ठेवून सुद्धा तो पुन्हा माझ्यासोबत जे काही करायचा.. पण शेवटी मलाही
नमस्कार मित्रांनो..
आज सागर आणि श्वेताच्या लग्नाला वर्ष झालं. तिचे आई बाबा आज खूप आनंदात होते. वर्षभरापूर्वी झालेल्या सगळ्या घटनांची आठवण काढत ते निवांत एकमेकांसोबत गप्पा मारत बसले होते. मोठी मुलगी आंतरजा’तीय विवाह करून पळून गेल्याने धाकट्या मुलीचे लग्न कसे होईल ? तिला सासर कसे मिळेल याची त्यांना खूप चिंता होती पण सागर आणि,
त्याच्या घरचे लोक खूपच चांगले होते. त्यांनी तुमची मुलगी आमच्या घरी मुली सारखीच नांदेल असा विश्वास दिल्यामुळे आता त्यांना थोडे बरे वाटत होते. वर्ष भरात पोरीने आपण खूप आनंदात असल्याचे सांगितले असल्याने त्यांच्या सर्व चिंता आता दूर झाल्या होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. एवढ्या रात्री कोण आले म्हणून घाबरूनच श्वेताच्या वडिलांनी पटकन दरवाजा उघडला..
समोर विस्कटलेल्या केसांची, कपाळावर टेंगुळ असलेली काळ्यानिळ्या अनेक जखमा अंगभर असलेली, गळ्यावर नखांचे ओरखडे आणि ओठाच्या बाजूने र’क्त वाहत हनुवटीपर्यंत आलेली श्वेता हातात एक मोठी बॅग घेऊन उभी असलेली त्यांना दिसली. तीची केविलवाणी अवस्था कोणालाही बघवणारी नव्हती. तिला पाहताच तिच्या बाबांना घेरी आली.
त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली पण क्षण भरात त्यांनी स्वतःला सावरल आणि श्वेताच्या हातातली बॅग घेऊन तिला आत घेऊन आले. तिला सोफ्यावर बसवत आईला पाणी आणायची खुण त्यांनी केली. आईने लगेचच पाणी आणले आणि, तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. तिच्या मायेच्या स्पर्शाने ती शहारली आणि तिचा कंठ दाटून आला.
ती आईच्या गळ्यात पडून ओ’क्साबो’क्शी रडू लागली. तिची अवस्था बघून आई बाबा दोघांनाही भरून आले. तिला सावरत आईने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तेवढ्यात ती जोरात किं’चाळली. आईने तिच्या पाठीकडे बघितले तर तिच्या पाठीवर पट्ट्याचे काळे निळे वण उठलेले तिला दिसले. तिच्या अश्या अवस्थेचे तियाच्या आई बाबांना आश्चर्य देखील वाटत होते.
कारण, गेल्या वर्षभरात तिने आपण किती आनंदात आहोत हेच सांगितले होते, परंतु आपल्या पोरीला सासरी येवढा त्रास सहन करावा लागत असेल याची त्यांना याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. श्वेता हुंदके देऊन सांगू लागली, तिचं अंग अजूनही थरथरत होत. सागर अतिशय सं’शयी आणि विकृत स्वभावाचा निघाला. लग्नानंतर दोन महिने व्यवस्थित गेले.
मला अगदी फुलाप्रमाणे सांभाळल त्याने. त्यानंतर जेंव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलो तेंव्हा त्याची खरी ओळख मला झाली, माझ्या दिरासोबत माझे शा-रीरीक सं’बंध आहेत असे सांगून तो मला हिणवू लागला. सागर फक्त रात्री पुरता माझ्याजवळ येतो. रात्रभर मला हव तसा वापरून घ्यायचा. मी त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही कि मला त्रास द्यायचा.
माझ्या अंगभर मला कसेही आणि कुठेही चा वायचा, सि’गारेटचे च’टके द्यायचा. त्यात त्याला आसुरी आनंद मिळत असे. मी कळवळून त्याला कितीही सांगितलं तरी ते तो ऐकत नसे. महिन्याचे ते पाच दिवस सोडले तर इतर दिवशी एखाद्या खेळण्याप्रमाणे तो माझ्याशी रात्रभर खेळत राहायचा. माझं संपूर्ण अंग ओरबाडून आणि चा वून काढायचा.
मी अनेकवेळा त्याला समजावत होते. पण त्याच्या डोळ्यातून मात्र खोटे अश्रू यायचे. तेवढ्या पुरते नाटक करून मला पश्चाताप झाल्याचे सांगायचा. चार दिवस गोड बोलून मला फसवायचा. माझी एखाद्या लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यायचा. त्याला खरच पश्चाताप झाला आहे असे वाटून मी त्याला माफ करायचे. त्यानंतर एक-दोन दिवस वाया गेले त्याच्या मते म्हणून,
दुपारीच घरी येत असे. त्याची चार दिवसांची कसर भरून काढण्यासाठी, त्यानंतर मझी दुसऱ्या दिवशी उठण्याची देखील ता कत राहत नसे. माझे संपूर्ण श-रीर आखडून जाई. माझी सहन शक्ती आता संपली आहे आई, आता देखील इकडे येताना त्याची भूक भागावूनच मी इकडे आले आहे. निघताना मला निर्ल’ज्जासारखा विचारतो, उद्या माझी इच्छा झाली तर मी तिकडे येऊ कि तुला इकडे बोलावू ?
या सगळ्या गोष्टी सांगत असताना देखील तिचं अंग थरथरत होत. हे सर्व ऐकून आई-बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या मुलीने आजवर एवढा त्रास सहन केला आणि आपल्याला त्याबद्दल काहीच सांगितले नाही याच त्यांना वाईट खूप वाटत होत. श्वेताचे वडील एका निर्धाराने उठले, त्यांनी श्वेता आणि तिच्या आईसोबत ताबडतोब पो’लीस स्टेशन गाठले आणि अरविंद आणि त्याच्या घरच्यांच्या विरुद्ध तक्रार केली. आपल्या मुलीला त्या सै-तानाच्या घरी आता परत कधीच पाठवायचं नाही असा निर्धार केला.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.