जेवणानंतर फक्त हा १ पदार्थ सेवन करा…आयु’ष्यात पोटात कधीच गॅस होणार नाही..
नमस्कार मित्रांनो,
आपल्याला वारंवार गॅसचा त्रा’स होत असेल आणि वारंवार पाद येत असेल, आणि ज्यामुळे आपल्याला चारचौघांमध्ये बसण्याची ला’ज वाटत असेल. आपल्यातील अनेकांना अशी स’मस्या असते. तसेच अनेकांना सतत पोट जड वाटू लागते, तसेच पोटाचा आकार वाढतो, ढेकर येतात. सतत पोट गच्च वाटतं राहतं, अशा अनेक त’क्रारी आपल्यातील अनेकांना जाणवत असतात.
अनेकांनाच्या पोटामध्ये वरचेवर दु’खत असते, छातीत कळ मारते, श्वास घेण्यास त्रा’स होणे, अस्व’स्थ वाटणे अशी अनेक कारणे असू शकतात. जर आपल्या आतड्यांची हालचाल मंद असेल, तर त्यामुळे अनेकदा गॅस तयार होतो आणि आपल्याला गॅसेसची सम’स्या चालू होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण वेळेवर अन्न खात नाही. सतत कधीपण अन्न खातोय, त्यामुळे अन्नाचे अयोग्य पचन झाल्यामुळे,
पोटात गॅस तयार होतो. तसेच पोट देखील पूर्णपणे साफ नाही. यामुळे आपल्या आतड्यांची शक्ती कमी होत जाते. म्हणूनच अन्न नेहमी चावून चावून खाणे खूप उपयुक्त ठरते. यांच्यासोबतच बरेच कारण असे पण आहे की त्यात पाण्याचे प्रमाण कमी असणे किंवा ते योग्य प्रकारे न घेणे. तर अशी सम’स्या झाल्यास काय करावे, तर आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत,
ज्याचा वापर करून तुम्ही पोटातील गॅसपासून लगेच सुटका मिळवू शकता. १.ओवा- आपल्या घरात उपलब्ध असलेल्या ओव्याला आर्युवेदामध्ये खूप महत्त्व आहे. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे एक संयुग असते, जे गॅ’स्ट्रिक रस स्रा’व करते आणि पचनास मदत करते. जर तुमचे पोट फुगले असल्यास तसेच गॅसेसची स’मस्या असल्यास, अर्धा चमचा ओवा तुम्ही पाण्यासोबत खाऊ शकता,
यामुळे तुमची हि गॅसेसची स’मस्या दूर होईल, आणि तुम्हाला आराम मिळेल. आपल्या आतड्यांची ताकद वाढवते. पचनशक्ती ब’ळक’ट होते. त्यामुळे पोटातील गॅस कमी करण्यासाठी त्याचा वापर आपल्याला वापर करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका तव्यावर ओवा चांगल्या पद्धतीने गरम करायचा आहे, आणि त्यामध्ये सैंधव मीठ टाकायचे आहे.
सैंधव मीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध हे असतेच. आणि हे आपल्याला योग्य प्रमाणात मिसळायचे आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही घटक आपल्याला गरम पाण्यात चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे आहे आणि जेवणानंतर या मिश्रणाचे सेवन करायचे. हे मिश्रण योग्य प्रमाणात पाण्यात मिसळायचे आहे. आणि तुम्हाला ते नीट मिसळून जेवणानंतर खायचे आहे, त्यामुळे आपल्याला कधीच गॅसेसची स’मस्या होणार नाही,
तर हा उपाय नक्की करा. २.जिऱ्याचे पाणी – जिरे पाणी हे गॅ’स्ट्रिक किंवा गॅसच्या स’मस्येवर एक उत्तम घरगुती उपाय आहे. जिऱ्यामध्ये ऑइल असतात. जे लाल ग्रंथींना उत्ते’जित करतात, ज्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. यासोबतच पोटात अतिरिक्त गॅसही तयार होत नाही. जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी, आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचे आहे.
आणि त्यानंतर दोन कप पाण्यात हे जिरे टाकायचे आहे. आणि हे आपल्याला चांगल्या प्रकारे उकळायचे आहे. त्यानंतर हे थोडे कोमट झाल्यानंतर याचे जेवणानंतर प्यायचे आहे. ३.हिंग – अर्धा चमचा हिंग कोमट पाण्यात मिसळून, प्यायल्याने पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळतो. हिंगामुळे पोट पूर्णपणे साफ होते आणि आपल्याला पोट फुगणे, पोटात गॅस होणे, याप्रकारच्या सम’स्येपासून आराम मिळतो.
४.आल्याचा चहा- आल्याचा उपयोग हा अनेक आजा’रांवर केला जातो. पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही ताजे आले वापरू शकता. आल्याचा चहा करून पिल्याने आपल्याला खूप चांगला फरक पडतो. आल्याचा चहा म्हणजे दुध घातलेला नाही. तर आल्याचा एक तुकडा घेऊन तो एक कप पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून, त्यानंतर ते कोमट झाल्यानंतर प्या.
५.बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस – हे दोन्ही पदार्थ हे आपल्याला पोटातील गॅसपासून मुक्त होण्यास मदत करतात. यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस, एक कप पाण्यात चांगल्या पद्धतीने मिसळा आणि प्या. यामुळे आपल्याला पोटातील गॅसपासून आराम मिळतो. हि गॅससेची सम’स्या दूर होते.
टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ’क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा, आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.