फक्त 1 दिवसात किडनी मधील सर्व घाण साफ करा.. किडनी खराब होण्याअगोदर हे नक्की करा.. एकदा पहाच
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव किडनी. जर या किडनी मधील घाण आपण साफ करत नसाल, तर तुमचे र’क्त शुद्ध न राहता ते दूषित बनते. असे अशुद्ध र’क्त पूर्ण शरीरभर पसरल्यास आपल्या शरीरावर, त्वचेवर इन्फे’क्शन, डाग, खाज, पुरळ येणे अशा समस्या उद्भवतात. यासोबतच बऱ्याच व्यक्तींना किडनी स्टोनची समस्या जास्त प्रमाणात उद्भवते.
आपल्या शरीरातील हा-र्मोन्स किडनी द्वारे संतुलित किंवा मेन्टेन ठेवले जातात. जर किडनी मधील घाण व्यवस्थित साफ होत नसेल तर आपल्या शरीरातील हा-र्मोन्सचे संतुलन बिघडते. ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात. यामध्ये अगदी कमी वयामध्ये केस पांढरे होणे, नेहमी केस गळती जास्त प्रमाणात होणे, नेहमी डोके दुखणे,
चिडचिड, स्ट्रेस, ताण येणे, नेहमी थकवा जाणवणे, अशक्तपणा वाटणे, मन कोणत्याही कामांमध्ये न लागणे, चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, खाज येणे, पी-सी ओडी ची समस्या उद्भवणे अशा विविध प्रकारचे आ’जार आपणास संभवतात, यामुळेच आपणास किडनीची वेळोवेळी स्वच्छ्ता करणे गरजेचे ठरते. म्हणूनच मी आज आपणास दोन टिप्स सांगणार आहे,
यातील कोणतीही एक टिप्स जरी तुम्ही फॉलो केली तरी तुमच्या किडनीतील सर्व घाण पूर्णतः साफ होणार आहे. आजच्या उपायास सुरुवात करण्यापूर्वी किडनी कशाप्रकारे कार्य करते ते थोडक्यात पाहुयात. ज्या अवयवापासून आपले पोट सुरू होते त्याच्या थोडे वरती बॅक साइडला किडनी असते. याच किडनीचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे शरीरातील वॉटर लेवल मेन्टेन ठेवणे आणि शरीरातील वेस्टेज पार्ट बाहेर काढणे.
पाणी आणि वेस्टेज मटेरियल हे दोन्ही आपल्या शरीरामध्ये आढळते. पाणी पिण्यामुळे येते तर वेस्टेज मटेरियल खाण्यामुळे येते. या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये अनेक केमिकल रिएक्शन होतात. यामुळे ही वेस्टेज मटेरियल आपल्या र’क्तामध्ये येतात. हेच र’क्त जेव्हा किडनीमध्ये येते तेव्हा ते र’क्त किडनीमध्ये फिल्टर होते. किडनीचे नीट निरीक्षण केले तर एक पाईप रेड तर दुसरा पाईप ब्ल्यू दिसतो.
रेड पाईपच्या माध्यमातून शरीरातील दूषित र’क्त किडनीमध्ये येते, तर किडनी मधील दूषित र’क्त शुद्ध होऊन ब्लू पाईपच्या मदतीने पूर्ण शरीराकडे पाठवले जाते. किडनीमध्ये जो पदार्थ र’क्त शुद्ध करतो त्यास नेफ्रॉन म्हणतात. जवळपास किडनीमध्ये दहा लाख नेफ्रॉन्स असतात. दोन्ही किडनीचे नेफ्रॉन आपल्या शरीरातील र’क्त शुद्ध करतात.
नेफ्रॉन ज्याप्रमाणे चाळणीच्या मदतीने आपण काही पदार्थ चाळून घेतो त्याचप्रमाणे नेफ्रॉन मध्ये छोटे छोटे होल्स असतात ते फिल्टरचे काम करतात. यामधीलच थोडे मोठेपण राहतात ते जर फिल्टर नाही झाले तर ते त्याच ठिकाणी जमा होऊन त्याचे रूपांतर किडनी स्टोन मध्ये होते किंवा र’क्त शुद्ध करण्यास अडथळे उत्पन्न करतात. इथूनच शरीरात सुरुवात होते वेग-वेगळ्या आ’जाराची.
चला तर पाहूया या दोन टिप्स. ज्याच्या मदतीने किडनी पूर्ण डिटॉक्स होईल आणि किडनी मधील सर्व घाण बाहेर निघून किडनी स्वच्छ होण्यास मदत होईल. यामध्ये सर्वप्रथम टिप्स नंबर एक. या टिप्स मध्ये ज्या दिवशी तुम्ही रिलॅक्स असाल, कोणतीही धावपळ नसेल, काम नसेल असा दिवस या दिवशी करायचे काय ते पहा. पूर्ण दिवस कोणत्याच प्रकारचे अन्नाचे सेवन आपणास या दिवशी करायचं नाही.
फक्त या दिवशी लिंबू पाण्याचे सेवन करायचे आहे. एक दिवस उपवास केल्याने शरीरातील वेस्टेज कण जमा न होतात, बाहेर निघण्यास मदत होते. लिंबू पाणी घेतल्याने लिंबू पाणी शरीरास पूर्ण डिटॉक्स करण्यास खूप मदत करते. शरीरात जमा असलेली घाण स्वच्छ करून तेथील पार्टस क्लीन करते. तेथील जमा असलेले वेस्टेज मल, टॉयलेट किंवा ल’घवीच्या मदतीने शरीराच्या बाहेर काढते.
अशा या लिंबू पाण्याचे सेवन महिन्यातून केवळ एक दिवस करायच आहे. हे तुम्हाला शक्य नसेल तर पाहुयात टिप्स नंबर दोन. या आजच्या टिप्स नंबर दोन मध्ये कोणतेच औ-षध किंवा मिश्रण घ्यायची गरज लागणार नाही. शरीर आपोआप किडनी डिटॉक्स करेल. करायचे काय ते पहा. शांत एका जागेवरती बसा आपली श्वास घेण्याची प्रक्रिया ही नॉर्मल असते.
श्वास घेतलेली हवा आपल्या फेफड्यापर्यंत जाते. परंतु हाच श्वास डीप घेऊन स्टमक पर्यंत नेला म्हणजेच डीप ब्रिथिंग जर केले तर ज्या बॉडी पार्ट्स वरती ब्लॉकेजेस जमा झालेले आहेत त्यावरती प्रेशर जनरेट होऊन जमा झालेले घाण निघण्यास मदत होते. म्हणून लॉन्ग ब्रिथिंग चा खूप फायदा होतो. मित्रांनो दिवसातून बऱ्याच व्यक्तींना पाणी कमी पिण्याची सवय असते.
अशा व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवा पाणी दिवसांमध्ये कमीत कमी साडेतीन ते चार लिटर पर्यंत पाणी पिल्याने आपले शरीर आपोआप डिटॉक्स होते. किडनी डिटॉक्स होते. किडनी स्वच्छ राहण्यास मदत होते. यानंतर मित्रांनो जेवढे शक्य असेल तेवढे आपल्या आहारामध्ये सोडियमचे प्रमाण कमी घ्यावे. सोडियम म्हणजेच मीठ. नॉर्मली जी भाजी आपण बनवतो त्यामध्ये जे मीठ टाकतो ते ठीक आहे,
परंतु बरेच लोक वरतूनही पुन्हा मीठ त्यामध्ये टाकतात आणि त्या अन्नाचं सेवन करतात. सोडियम आपल्या शरीरातील ऑर्गन्सला पंप करतात आणि पाणी त्या ठिकाणी साठवतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील ऑर्गन्स ठीक प्रकारे काम करत नाही. किडनी डिटॉक्स होत नाही. म्हणून सोडियम आहारामधून कमी घ्यावे यावरील तीन टिप्स फॉलो केल्याने शरीर आपोआप शुद्ध राहील.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.