Alphamarathi.com

Super Fast Marathi News
काय ग तुझी छाती एवढी ढिली कसं काय पडली.. आईने विचारलेल्या या प्रश्नांवर.. मुलगी म्हणाली नकळत मी.. पहा हृदयस्पर्शी घटना..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, प्रेम म्हणजे प्रेम असतं ज्याचं त्याचं काही औरच असतं हे आपण ऐकलं असेलच आणि आजकाल सगळीकडेच प्रेमाचे लफडे ऐकायला व पाहायला मिळतात. आज मुले मुली कॉलेजमध्ये गेले की, त्यांच्या अंगात एक वेगळेच विश्व निर्माण होते. अशावेळी त्यांचे अभ्यासावर लक्ष कमी आणि प्रेमाच्या जाळ्यात अनेक मुले-मुली अडकली जातात.

परंतु हेच जर त्याचं प्रेम अतूट आणि मरेपर्यंत असेल तर त्याला काहीसा अर्थ आहे. पण आजकाल फक्त आणि फक्त शरीर सुखासाठी केलेल्या प्रेमाच्या गोष्टीचं आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत असतील, पण हे पण सत्य आहे कि निस्वार्थपणे केलेले प्रेम हे शेवटपर्यंत टिकून राहते, पण आज तो जमाना राहिला नाही,

आजच्या या आधुनिक प्रेमामध्ये काही निराळ्याच गोष्टी पहायला मिळतात आणि आज आपण अशाच एका हृदयस्पर्शी प्रेमाची कहानी पाहणार आहोत. तर एकदा.. काय ग ? तुझी छाती एवढी ढिली कशी काय पडली ? असा प्रश्न आईने एकदम विचारला, चुकलंच तिचं आज तिने आईसमोर कपडे बदलत होती ! पण काहीतरी कारण काढत तिने उत्तर देणे टाळले,

पण पुन्हा काही दिवसांनी अंघोळ करताना म्हणजेच आपल्या मुलींच्या पाठीला साबण लावताना आईने पाहिलं आणि परत तोच प्रश्न केला. आणि म्हणाली लग्नाआधी तुझी छाती एवढी ढिली कस काय पडली आणि लग्नाआधी असं असणं चांगलं नसतं मुलींसाठी! पण ती काही न बोलता शांतच बसली. तसेच क्लासला जाताना, आल्यावर तिला संभर प्रश्न विचारायची,

कॉलेज वरून येताना कित्येक फोन करायची, शेवटी आईचे काळजी ते, तरुण पोर बाहेर असल्यावर तिच्या जीवाला थारा नसतोच. तर तिने त्याला कित्येकदा सांगितलं होत की, त्या ठिकाणी जास्त हात लावत जाऊ नको, पण त्याला काय माहिती तिला आईच्या प्रश्नांना सामोरं जावे लागते. पण तो काही ऐकायचा नाही आणि मधल्या मधे तीचंच म’रण. खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर,

रोज तासन-तास फोन वरती बोलायचे, खूप गप्पा मारायचे, तळ्यावर फिरायला जायचे, तसेच तिचे कॉलेज सुटलं की तिला सोडण्यासाठी गेटवरती गाडी हजरच असायची. तसेच तो कधी कानातले गिफ्ट द्यायचा तर कधी आणखीन काही, तर कधी पिक्चर पाहायला घेऊन जायचा, प्रचंड प्रमाणत तो तिच्यावर खर्च करायचा, पण असेच दिवस पुढे सरले,

त्याचं प्रेम दृढ होत गेलं, गप्पा भेटी होतंच राहिल्या, तसेच काही कारणांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं की त्यालाही भरून यायचं, तो सुद्धा बिचारा शक्य तितके सर्व करायचा तिच्यासाठी.. तिच्या मनात त्यानं एक जागा केलीच होती, तसेच तिने देखील इतर दुसऱ्या मुलाचा विचार कधी केला नाही, याच्याशीच लग्न करायचं तिनं ठरवलं होतं. तसेच त्या गोष्टीसाठी ती आधी तयार नव्हती.

पण नंतर त्या गोष्टीसाठी म्हणजेच शा-रीरिक जवळीक करण्यासाठी तयार झाली, तसेच तो तिला गोळ्या, महागडी गिफ्ट, पाहिजे ते आणून द्याचा, आणि ती सुद्धा आनंदाने खायची. अनेक दिवस त्यांनी एकांतात दिवस घालवले जे काही करणे योग्य नव्हते, ते सुद्धा त्या दोघांनी करून घेतले, पण काही दिवसांनी तिला त्याच्यातील बदल थोडा जाणवू लागला,

आधी सारखं परत परत भेटणं त्याला होत नव्हतं, कधी शरीराची आठवण आली की तो तिला बोलावून घ्यायचा, तिच्या मनाची मात्र घालमेल व्हायची, दुसऱ्या पुरुषाचा विचार जरी केला तरी घाम फु’टायचा तिला. तो ओ’लावा क्षणाचा जरी असला तरी त्यातील आठवणी जिवंत करायच्या तिला. त्याने शुभ्र आठवणींचा सडाच घातला होता तिच्या आयुष्याच्या अंगणात.

त्या शुभ्र आठवणी तिला काही वेळेस आनंद द्यायच्या पण काही वेळी विरहाच्या वेदना देऊन निघून जायचा ! जेव्हा शरीर हवं असतं तेव्हा त्याला माझी आठवण येते आणि तेव्हा मला फोन करून बोलावतो. तसेच त्या गोष्टीवरून भांडणं झाली तर जा लग्न करत नाही असं म्हणतो. पण त्याला कळत कसं नाही मला त्रास होतोय या साऱ्याचा, त्याच्या जागी दुसरा कोणी मुलगा छातीवर पाहायचा म्हणलं तरी मला घाम फुटतो.

दुसऱ्या कोण्या व्यक्तीचा विचार सुद्धा करवत नाही. पण यालाही तेच पाहिजे वाटतं. म्हणतो, आईबाप सांगतील त्याच्याशी लग्न कर. असं कसं करू. बाई श-रीर देण्याआधी मन गुंतवून बसलेली असते. मित्रांनो ही कथा असली तरी बर्‍याच मुलांनी अनुभवलेल कटू सत्य आहे. अनेकांच्या आयुष्यातील दाहक सत्य आहे. कित्येक मुलींची आयुष्य बरबाद झालेली मी पाहिली आहेत.

म्हणूनच हे सांगावस वाटतय.. विशेष करून शाळा कॉलेज मधील तसेच कोणत्याही अवि वाहित मुलींनी हे लक्षात ठेवा. प्रेम करण चुकीच नाही परंतु आंधळ प्रेम करू नका. प्रेमात चुकिचे निर्णय घेऊ नका. जो पुरुष लग्नापूर्वी श’रीर सुखाची मागणी करतो, पैशाची किंवा इतर गोष्टीची मागणी करतो मग असा पुरुष तुमच्यावर प्रेम नक्की करत असेल का ?

हे तुमच्या मनाला विचारून पहा. लग्नापूर्वी श’रीर सुख किंवा पैसे किंवा इतर गोष्टीची मागणी करणाऱ्या पुरुषाचा हेतू नक्कीच शुद्ध असणार नाही. मुलींनो फसवणूक व्हायची नसेल, तर मित्र-मैत्रीण तसेच घरातील लोकांना विश्वासात घेऊन तुमच्या जोडीदाराबद्दल पूर्ण माहिती सांगा. विधीवत लग्न करा. मग आयुष्यभर तुम्ही एकमेकांसोबत आहातच की.. अशाच वेग-वेगळ्या प्रकारच्या हृदयस्पर्शी कथा तसेच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.