कंबर दुखी, तळपाय दुखणे, तळपायांची जळजळ, भयंकर वेदना बऱ्या पारंपारिक जुनाट रामबाण उपाय..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी भयंकर तळपाय दुखणे, कंबर दुखणे यासारख्या समस्या असतील आणि जुनाट जरी असतील, तरी देखील पुर्णपणे सुटका करून देणारा असा रामबाण आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे विट. तर आपल्याला इथे लाल विटचाच वापर करायचा आहे.
ह्यात राखेची किंवा सिमेंटची जी विट असते, त्या विटेचा इथे वापर करू नये. तर तुमच्याकडे जे एखादे पात्र असेल ज्यामध्ये विट व्यवस्थित बसेल, असे पात्र घेऊन त्यामध्ये विट ठेवा आणि दुसरे म्हणजे गाईचे गोमू’त्र. तर गाईचे गोमू’त्र घेऊन विटेवर ओतून घ्यायचे आहे. आणि याप्रमाणे गोमू’त्र टाकून हे रात्रभर असेच ठेवून द्यायचे आहे.
किंवा आपल्याला हा उपाय रात्री झोण्यापूर्वी करायचा असेल तर, दिवसभर देखील तुम्ही ही विट ठेवू शकतात. आणि एका वेळेस वापरलेले गोमू’त्र पुन्हा दोन वेळेस म्हणजे एका वेळेसचे तीन वेळेस असा आपण ह्या गोमु’त्राचा वापर करू शकतो. रात्रभर विट गोमु’त्रामध्ये ठेवल्यानंतर सकाळी जी विट प्रथम काढून घ्या आणि विटेचा जो प्लेन भाग आहे,
जो भाग पूर्णपणे डीप झालेला होता तो गॅसवर ठेऊन द्यायचा आहे. आणि किमान पाच मिनिटे ही विट छान गरम करून घ्यायची आहे. बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळेस गोमू’त्र मिळणार नाही. तर अशा लोकांनी सैंधव मीठ घ्यायचे आहे. किंवा सैंधव मीठ जरी नसेल तर याऐवजी साधं मीठ जरी घेतले तरी चालेल व गरम पाण्यामध्ये टाकून ज्याप्रमाणे,
आपण रात्रभर विट ठेवली होती ही विट पाण्यामध्ये ठेऊन द्या. आणि सकाळी काढून ज्याप्रमाणे गोमु’त्राची विट गरम केली त्याचप्रमाणे मिठाची देखील विट गरम करून घ्यायची आहे. विट कोरडी झाली की लगेचच गॅस बंद करा. एक कॉटनचा रुमाल किंवा कुठलेही सुती कापड घेऊन गरम विट कापडावर ठेऊन ती विट कापडात पॅक करून घ्या.
आणि ज्या बाजूने आपण विट गरम केली आहे ती बाजू वरच्या दिशेने ठेऊन त्यावर तळपाय ठेवायचे आहे. १५-२० मिनिटे तळपाय ठेवायचे आहे. आपल्याला सहन होईल इतपत हे गरम असायला हवे. आणि याचप्रमाणे कमरेला देखील १०-१५ मिनिटे शेक द्यायचा आहे. कितीही भयंकर वेदना होत असतील तरीदेखील यामुळे १०० टक्के बरे होण्यास मदत होते.
इतका इफेक्टीव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो. नॉर्मल त्रास असेल २-३ वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो. परंतु अतिजास्त त्रास असेल तर हा उपाय तुम्ही पुढेदेखील जरुरच करू शकतात. जोपर्यंत आपले हे दुखणे मुळापासून बरे होत नाही तोपर्यंत कंटीन्यू करा. हळूहळू हा त्रास संपूर्ण मुळापासून निघून जाण्यास मदत होते.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.