Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे ही वनस्पती याचे फायदे वाचून आश्चर्य वाटेल.. जर कुठेही सापडली तर लगेच उचलून आणा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आम्ही तुम्हाला नेमही आयुर्वेदाच्या बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औ-षधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. अनेक वनस्पती आपल्याला माहिती देखील नसतात. म्हणून आजच्या या लेखात आज आम्ही तुम्हाला अशी एक वनस्पती सांगणार आहोत जी खूपच बहुमूल्य आहे याचे हजारो फायदे आहेत.

या वनस्पतीचे सेवन केल्याने मोठे-मोठे रो’ग देखील पळून जातील. तर मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती सांगणारा आहोत जी वनस्पती तुम्हाला नक्कीच हजारो फायदे मिळवून देईल. या वनस्पतीचे नाव आहे ‘छोटा गोखरू’ ही वनस्पती अगदी सहजपणे नदीच्या काठावर किंवा शेतात उपलब्ध असते.

आपण अनेक वेळा ही वनस्पती अनेक ठिकाणी पहिली देखील असेल. रिकामे मैदानावर देखील ही वनस्पती सहजपणे मिळत असते. यासाठी तुम्हाला काही खर्च करायचं नाहीय. ही वनस्पती अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल. थोडीशी उंच असलेली ही वनस्पती जिला काटेरी फळे येत असतात. विविध प्रांतांमध्ये विविध भागांमध्ये या वनस्पतीला वेग-वेगळे नावे आहेत.

याचा उपयोग करून शरीरामध्ये आलेली क’मजोरी तुम्ही अगदी सहजपणे दूर करू शकता. या वनस्पतीमुळे डोकेदुखी, मुळव्याध त्वचाविकार इत्यादी सम’स्या दूर केल्या जाऊ शकतात. तसेच ही वनस्पती केसांसाठी देखील खूपच फायदेशीर मानली जाते. मित्रांनो आजच्या जीवनामध्ये केसांच्या सम’स्या जवळपास सर्वच लोकांना आहेत.

तर मित्रांनो या वनस्पतीमध्ये अनेक असे पौष्टिक गुणधर्म असतात जे केस ग’ळती थांबवत असतात. तसेच अनेक लोकांचे पांढरे केस झालेले असतात हे केस देखील काळे करण्याचे काम या वनस्पतींमध्ये सामावलेले आहे. अशी ही वनस्पती केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते. मित्रांनो तुम्हाला जर केसांच्या सम’स्या असतील तर या वनस्पतीचा वापर करू शकता.

याच्या पानांना वाळवून त्याची पूड बनवून दुधाबरोबर पिल्यास लैं-गिक आ’रोग्य आणखी सुधारले जाते. याच्या पानांना उन्हामध्ये चांगल्याप्रकारे वाळवून घ्यावे व त्यानंतर याची पूड बनवून घ्यावी ही पूड डोक्यावर लावल्यास डोकेदुखीचा त्रा’स पूर्णपणे बरा होत असतो. ही वनस्पती मूळव्याधीच्या त्रासापासून देखील सुटका करून देत असते.

यासाठी या वनस्पतीच्या पानांचा दोन ते तीन थेंब घेऊन ते दह्याबरोबर सेवन करावे. असे केल्याने मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे बरा होत असतो. ही वनस्पती तुमच्याकडे आढळते का या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा. मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. टीप :- मित्रांनो हा लेख सर्व सामान्य माहितीच्या आधारे दिला आहे. तुम्ही एखाद्या आ’जाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉ’क्टर किंवा मे’डिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.