Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हाता-पायाला मुंग्या येणे, अंग जड होणे कायमचे बंद होईल ! बिपी नॉर्मल होईल.. हार्ट अ’टॅक आयुष्यात कधीच येणार नाही.. एकदा पहाच..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना अचानक हाता-पायाला मुंग्या येणे, हात पाय जड होणे अशा अनेक समस्या होत असतात. यासाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत ज्या उपायामुळे तुमच्या शरीरातील ७२ हजार नसा ह्या एका चुटकित मोकळ्या होणार आहेत. मित्रांनो, हाता-पायांना मुंग्या येण्याचा त्रास कधी ना कधी प्रत्येकाने अनुभवलेला असतोच.

काही वेळा मुंग्या येणे आपोआप थांबते, मात्र असे सातत्याने होत असेल तर ते काही वेळा गंभीर आ’जारांचे लक्षणही असू शकते. काही वेळा आपण बराच वेळ एका जागी एकाच स्थितीत बसतो. त्यामुळे पाय सुन्न होतात आणि मुंग्या येऊ शकतात. डेस्क जॉब करणाऱ्यांना या समस्येचा अनेकदा सामना करावा लागतो.

बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्यानेही पायांना मुंग्या येऊ शकतात. कारण यामुळे नसांवर दबाव येतो. काही वेळा मुंग्या आल्यानंतर बसण्याची स्थिती बदलली की, मुंग्या येण्याचे थांबते, मात्र काही वेळा यामुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, तर एखादे वेळेस हे गंभीर आ’जाराचेही लक्षण असू शकते.

अशा वेळी हाता-पायांना मुंग्या कशामुळे येऊ शकतात, पाहूया हे कशा प्रकारे जाणून घेता येईल. तसेच सध्याच्या आपल्या ह्या आयुष्यात हृदय विकाराचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. आणि त्या मागचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या दैनंदिन जीवनात तळलेले पदार्थ खातो आणि त्यामुळे र’क्तातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत जाते,

आणि मग त्याचा परिणाम उच्च र’क्तदाब सारख्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे तुमच्या आहारात मिठाचे प्रमाण सुद्धा काहीवेळा गरजेपेक्षा जास्तच असते. तसेच फास्ट फूड, जंक फूडचा देखील तुमच्या आहारात समावेश होतच असतो. तसेच, तुम्ही नियमित व्यायाम देखील करत नाही. तसेच आपण कष्टाचे काम देखील फारच कमी करतो.

आणि हे सर्व घटक र’क्तातील लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन, म्हणजेच LDL चा स्तर वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच LDL ला बॅड कोलेस्ट्रॉल देखील म्हणतात. त्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. किंवा खराब कोलेस्ट्रॉलचा थर र’क्तवाहिन्यांमध्ये जमा होत जातो आणि त्यामुळे र’क्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

र’क्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर हृदयाला र’क्तपुरवठा सुरळीत होत नाही आणि हृदय विकाराचा झ’टका येतो. र’क्तातील खराब कोलेस्ट्रॉल हे बीपी ची सम’स्या होण्यामागील मुख्य कारण आहे. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी असा एक उपाय आहे जो तुमच्या शरीरातील डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सर्व नसांना मोकळ्या करेल.

त्या बरोबरच हा उपाय तुमच्या शरीरातील LDL (खराब कोलेस्ट्रॉल) चे प्रमाण कमी करेल आणि तुमच्या र’क्त वाहिन्यांमधील अडथळे दूर करेल. चला तर मग पाहूया हा उपाय कसा करायचा, त्याचा वापर कसा करायचा आहे ते.. तर हा उपाय तुम्हाला एक ग्लास पाण्यासोबत करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे.

तर आपण हा उपाय करण्यासाठी पुढील घटक लागणार आहेत.. ग्रीन टी :- ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात पॉलिफेनॉल घटक आढळून येतात. पॉलीफेनॉलमध्ये अँटिऑक्सिडंट आणि एक्सीमेंटेन हे दोन गुणधर्म असतात. याशिवाय ग्रीन टीमध्ये अँटी-बॅ’क्टेरियल गुणधर्म सुद्धा आढळून येत असतात. त्यामुळे ग्रीन टी र’क्तातील खराब कोले’स्ट्रॉल आणि र’क्तदाब कमी करण्याचे काम करते.

त्यामुळे या उपयासाठी तुम्हाला या उकळत्या पाण्यात एक चमचा ग्रीन टी घालायचे आहे. यामध्ये आन्खील एक पदार्थ मिक्स करायचा आहे ते म्हणजे मध. मधामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळून येते. उच्च र’क्तदाबावर मध फार फायदेशीर आहे.

हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी मध खूप उपयुक्त आहे. त्यामुळे या मिश्रणात तुम्हाला एक चमचा मध देखील घालायचा आहे. आता हे मिश्रण दहा मिनिटे मंद आचेवर उकळायचे आहे. मंद आचेवर दहा मिनिटे उकळल्यानंतर हे मिश्रण आता तुम्हाला गरम झाल्यावर गाळून घ्यायचे आहे. आता हे तुमचे गुणकारी पेय तयार झाले आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर, तुम्हाला हे पेय रिकाम्या पोटी प्यावे लागणार आहे.

निरोगी व्यक्तीने महिन्यातून एकदा सलग सात दिवस या पेयाचे सेवन करावे. आणि ज्यांना ब्लॉ’केजेस किंवा उच्च र’क्तदाबाची समस्या आहे किंवा ज्यांचे प्रमाणात कोलेस्टेरॉल वाढले आहे. अशा व्यक्तीने हा उपाय रोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे करायला पाहिजे. या उपायाने निरोगी लोकांना कधीही हृदय वि’काराचा झ’टका येत नाही. आणि ज्या लोकांना ब्लॉक समस्या आहेत त्यांचे सर्व ब्लॉकेज पूर्णपणे निघून जातील. त्यामुळे निरोगी असणारा प्रत्येकजण हा उपाय अगदी निश्चिंत होऊन करू शकतो.

टीप :- वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.