दुधामध्ये मिक्स करा हा 1 तुकडा.. टायमिंग जबरदस्त वाढेल.. जोश रात्रभर.. गुडघेदुखी, मानदुखी, मनकादुखी एका रात्रीत बंद होईल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, एक नवीन उपाय खास तुमच्यासाठी. आजपर्यंत तुम्ही असंख्य वेग-वेगळ्या प्रकारचे गोळ्या औ’षधे खाऊन ही तुमच्या शरीरामध्ये कमी झालेलं आहारमधील वंगण तसेच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना कॅलशियमची कमी असते त्यामुळे वेग-वेगळ्या प्रकारच्या गोळ्या तुम्ही कॅल्शियम वाढवण्यासाठी घेत असता. तसेच मित्रांनो ज्या व्यक्तींना वाताचा त्रास असतो,
B १२ ची कमतरता असल्या कारणामुळे हात पायांना मुंग्या येणे, हात पाय थरथर कापणे, अशी जर सम’स्या तुम्हाला जाणवत असेल. थोडं जरी चालणं झालं तरी थकवा जाणवत असेल, नेहमी अशक्तपना, थकवा, कम’जोरी जाणवत असेल तसेच से-क्स सं’बंधी चे तुम्हाला आ’जार असतील र’क्तामध्ये मित्रांनो असणारे विद्राव्य घटक सोबतच हृदयाचे कार्यशक्ती,
आणि ज्या व्यक्तींच्या शरीरावर चरबीच्या गाठी आहेत. त्या गाठी जाण्यासाठी आजचा उपाय आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचा मानलेला आहे. सोबतच ज्या व्यक्तींना पॅरालीसीस चा झ’टका आलेला आहे अश्या व्यक्तींना हा उपाय वरदान ठरणार आहे. हा उपाय नक्की काय आहे ही जाणून घेण्यासाठी ही माहिती अगदी शेवटपर्यंत पहा. तर असा हा उपाय करण्यासाठी,
सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे कंद, जो तुम्हाला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये सातपुडा पर्वताच्या इथे भेटेल. तसेच हा कंद तुम्हाला नाशिक येथील त्रंबकेश्वर च्या काही दुकानांमध्ये देखील पाहायला मिळतो. तसेच अमरावती, नागपूर ह्या भागात देखील हा कंद पाहायला मिळतो. असा हा कंद खूप उपयोगी आहे. ह्याचा वापर करून अनेक जुने आ-जार बरे होतात.
आयुर्वेदामध्ये देखील ह्याचा उल्लेख केलेला आहे. ह्या कंदाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्थानिक नावे आहेत. संस्कृत मध्ये ह्या कंदाला मालाकंद असे म्हणतात. ह्या कंदला अमरकंद असे ही म्हणतात हा कंद कधीच म’रत नाही. ज्या व्यक्तींच्या अंगावर चरबीच्या गाठी आहेत अशा व्यक्तींनी हा कंद गो’मू’त्रामध्ये उकळवून घ्यायचा आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे आणि,
ज्या ठिकाणी गाठी आहेत त्या ठिकाणी ही लावायचे आहे. ७ दिवस हा प्रयोग करा १०० टक्के तुम्हाला फरक जाणवेल. ह्या कंदाला वापरण्याआधी नीट साफ करून घ्या. ज्या ही व्यक्तींना से-क्स सं’बंधी आ-जार असेल, सांध्यांचा आ-जार, सांध्यातून कटकट असा आवाज येतो अशा व्यक्तींनी हा उपाय जरूर करावा, असा हा बहुउपयोगी कंदाचा दुहेरी वापर करता येतो.
हा कंद तुम्ही शरीरावर बाह्य भागांवर लावू शकता किंवा खाऊन ही उपाय करता येतो. ह्या कंदाचे बारीक तुकडे करायचे आहे. एक कप दूध आणि एक कप पाणी घ्यायचं उकळत्या पाण्यामध्ये दूध टाकायचं. त्यामध्ये काप केलेलं कंदयाचे तुकडे टाकायचे आणि आटवून अर्ध करायचं आणि गा’ळून घ्यायचं. गाळणी मध्ये राहिलेले तुकडे चावून चावून खाऊ शकता फेकून द्यायची गरज नाहीये.
आणि गाळून घेतलेलं मिश्रण सलग २१ दिवस न चुकता घ्यायचं आहे. जो काही वाताचा त्रास असेल खूप शरीर दु’खीचा त्रास ह्यापासून सुटका मिळेल. सांधेदुखी मणक्यातील गॅप भरून काढण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता. टीप :- मित्रांनो वरील उपाय हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे तरी कोणताही उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.