Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त 1 चमचा रात्री दुधासोबत सेवन करा.. जोश रात्रभर कायम राहील.. हार्ट अटॅक जीवनात कधी येणार नाही.. बी-पी गोळी बंद, हाडे मजबूत..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, दररोज रात्री झोपण्यापूर्वी हि पावडर एक ग्लास दुधामध्ये १ चमच्या टाकून घ्या, कोणत्याही मे’डिकल मध्ये मिळणारी ही पावडर, इतकी पावरफुल आहे की, हार्ट अ’टॅक कधीच येणार नाही. पुरुष असो किंवा स्त्री यांची ताकद इतकी वाढते की, तुम्हाला तुमच्या जोडीदारा समोर कधीच मान खाली घालवण्याची वेळ येणार नाही. मनापासून आनंद घेता येईल.

यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. मानसिक ताण त-णाव देखील येत नाही. त्याचबरोबर संध्याकाळी झोप देखील चांगली लागते. शरीरातील र’क्त आणि एच बी वाढते. विटामिन बी १२ भरपूर प्रमाणात मिळते. थकवा आणि उदासीनता पूर्णपणे कमी होऊन जाते. वि-षाणूशी लढण्याची जी प्रतिकार क्षमता असते किंवा प्रतिकारशक्ती असते. ते दुप्पट तिप्पट वाढ होते.

यामध्ये पुरुषांमध्ये प्रचंड वी-र्य वाढ होते. महिलांना मा-सिक पा’ळीचा त्रास आहे, तो होत नाही. महत्त्वाचे म्हणजे पित्त असणाऱ्या व्यक्तींनी घेतले तर सर्व पित्त कमी होते. कॅन्सर, एनिमिया या सारख्या अवघड समजले जाणारे रो’ग पूर्णपणे बरे होतात. अंगदुखी, सांधेदुखी पूर्णपणे कमी होते. हाडे मजबूत होतात. ब्लड प्रेशर (बी.पी) कधीच वाढत नाही.

मित्रांनो त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत नाही. परिणामी हार्ट अ’टॅक कधीच येत नाही. अशी ही ताकदवान जबरदस्त उपयोगी पावडर आहे. याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे थोडक्यात आज आम्ही सांगणार आहे. तर मित्रांनो यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कुठल्याही मे’डिकल स्टोअरमध्ये हे पावडर आपल्याला सहज मिळते.

याचा वापर एक ग्लास दुधात फक्त २१ दिवस करायचा आहे. तसा याचा परिणाम तुम्हाला सातव्या दिवसापासून दिसू लागेल, इतकी जबरदस्त ही पावडर आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे एक ग्लास दूध. हे एक ग्लास दूध पूर्णपणे उकळून घ्यायचे आहे, उकळून घेतल्यानंतर या दुधामध्ये एक चमचा शतावरीची पावडर टाकायची आहे.

हि पावडर कुठल्याही मे’डिकलमध्ये अगदी सहज उपलब्ध होते. तसेच आपल्या परिसरात बऱ्याच ठिकाणी बागेत देखील उपलब्ध असते. याला रानमावनी च्या मुळ्या असेही गावठी भाषेत मध्ये म्हटलं जातं. यामध्ये या शतावरीच्या मुळया मध्ये विटामिन बी १२ आणि सँपोनीन, ग्‍लायकोसाईडस रासायनिक द्रव्‍ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे पोटॅशियम असते आणि,

अनेक प्रकारचे विटामिन्स आणि प्रोटिन्स यामध्ये असतात. पुरुषांच्या शरीरात टेस्टो स्टे’रॉन आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये ए’स्ट्रो’जन नावाचे हा-र्मोन्स असतात. हे नियंत्रित करून ठेवण्याच काम हे घटक करतात. यामुळेच काम शक्ती वाढते. आणि स्त्रियांचा वां-झपणा देखील पूर्णपणे कमी होतो. शतावरीच्या मुळामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते.

त्यामुळे बीपी कंट्रोल मध्ये राहतो. यात विटामिन के असते जे हाडे मजबूत होते. यातील अँटिऑक्सिडंट रो’गप्रतिकारक क्ष’मता वाढवतात. आणि येथे एक गोष्ट अशी की हे जर नियमित वापरल तर आपलं वजन नियंत्रणात राहते. म्हणजे वजन कमी होते. त्वचे वरील जे सुरकुत्या पडतात आणि वय नसताना देखील आपल्याला म्हातारपण जाणवू लागते.

ते देखील कमी करण्याच काम शतावरीच्या मुळया करतात. डॉ’क्टर, महिलांना शतावरी कल्प व शतावरीचे औ-षध देतात. कारण हे इतक महत्वाच आहे की, यामुळे थकवा आणि अशक्तपणा पूर्णपणे निघून जातो. अशा या शंभर रो’गांवर गुणकारी असणारे हे पावडर, शतावरी या झाडाच्या मुळाचे असून, मित्रांनो आपल्याला ही एक वेळेच्या उपायासाठी एक चमचा घ्यायचे आहे.

एक ग्लासभर दूध उकळून घ्यायचे आहे यात दूध उकळताना पावडर टाकायची नाही, तर चांगले उघळून बाजूला ठेवायचे आहे. आणि बाजूला ठेवल्याच्या नंतर ते कोमट होऊ द्या. कोमट झाल्यानंतर यामध्ये एक ग्लास दुधामध्ये एक चमचा पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. लहाना पासून ते अगदी मोठ्या पर्यंत सर्वजण याचा वापर करू शकतात.

मित्रांनो फक्त लहान मुलांना साधारण अर्धा चमचा द्यावे आणि मोठ्यांनी एक चमचा घ्यावे. रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा आपल्याला उपाय करायचा आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. फक्त ग-रोदर मातांनी हे वापरण्यापूर्वी डॉ-क्टरांचा सल्ला घ्यावा आणि नंतर वापरावे. याचा वापर सर्वांनी करावा आणि आपले रो’ग दूर करावे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.