अंतिम संस्कार केल्यानंतर स्नान करणे का गरजेचे आहे.? पहा यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, ध’र्मशास्त्रामध्ये अंतिम यात्रेत सहभागी होणे पुण्य कर्म मानले गेले आहे. एक वेळ तुम्ही धार्मिक ठिकाणी किंवा कुठल्याही शुभकार्याच्या ठिकाणी सहभागी होऊ नकात पण नातेवाईकांमध्ये गावात किंवा शेजार बाजारात होणाऱ्या शेवयात्रेमध्ये नक्की सहभागी व्हा. विचार करण्यासारखी ही पण गोष्ट आहे की, अंतिम यात्रेमध्ये सहभागी होणे पुण्याचे मानले जाते परंतु लगेचच स्नान का केले पाहिजे.?
गरुड पुराण एक असा ध’र्मग्रंथ आहे ज्यात जन्मापासून ते मृ’त्यूपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. गरुड पुराणात आपल्याला अंतिम संस्कार केल्यानंतर स्नान करणे का गरजेचे आहे याचे पण उत्तर मिळते. तुम्ही कधी पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, जे लोक अंतिम यात्रेमध्ये सहभागी होतात ते लोक जास्त तर स्मशान घाटावरतीच अंघोळ करून,
आपल्या घरी जातात किंवा घरी आल्यावर ते कोणालाही स्पर्श केल्याशिवाय स्नान करतात, गंगाजल शिंपडतात, परिधान केलेले कपडे लगेच धुवायला टाकतात आणि मगच आपल्या प्रियजनांमध्ये सामील होतात. कोणत्याही सत्कार मत सहभागी झाल्यानंतर स्नान करून स्वतःला शुद्ध करण्याची आवश्यकता का भासते.? यामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन कारणे आहेत.
धार्मिक कारण :- स्म’शान भूमी एकापेक्षा अनेक शव दहन केले जातात त्यामुळे त्या जागेवर एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते त्यामुळे कमजोर मन असलेल्या व्यक्तींना तेथे मानसिक त्रा’स होण्याची शक्यता असते याच कारणामुळे महिलांना स्म’शानभूमीत जाण्याची अनुमती नाही. असे मानले जाते की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया,
अत्यंत भावूक स्वभावाच्या असतात. पुरुष आपल्या डोळ्यासमोर आपल्याच जवळच्या व्यक्तीला ज’ळताना पाहत असतील तर मा’नसिक दृष्ट्या नकारात्मक विचार करू लागतात या नकारात्मक विचारातून बाहेर येण्यासाठी पुरुषांना स्नान करणे गरजेचे आहे. अंतयात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर स्नान करण्याचे धार्मिक कारण असेही आहे की,
शास्त्रांमध्ये असे वर्णित आहे की, देहाला अग्नी दिल्यानंतर तो देह नष्ट होतो परंतु त्याचा आत्मा थोड्यावेळासाठी तेथेच असतो. मृत व्यक्तीचा आत्मा सूक्ष्म रूपात तेथे अस्तित्वात असल्याने तो तेथील व्यक्तींना शक्यतो हा’नी करू शकत नाही परंतु असे केल्यास अंतिम संस्काराला जाणाऱ्या व्यक्तींना हा’नी पोहोचू शकते म्हणून अंतिम संस्कार करून आल्यानंतर स्नान करून स्वतःवर गंगाजल शिंपडल्याने स्वतःला शुद्ध करता येते.
वैज्ञानिक कारणे :- विज्ञानानुसार जर कुठल्या व्यक्तीचा मृ-त्यू होतो, तेव्हा त्या व्यक्तीचे शरीर नष्ट होण्यास सुरुवात होते. असे होत असताना अनेक प्रकारचे जिवाणू निर्माण होत असतात. या जिवाणूंचा प्रभाव व तेथील आजू बाजूच्या व्यक्तींवर होत असतो. स्मशानभूमी मध्ये अग्नी दिल्यानंतर त्यातून निघणारे जिवाणू आजूबाजूच्या लोकांच्या कपड्यांवरती आणि शरीरावरती जाऊन चिकटतात.
जिवाणू आपल्या शरीरावरून काढून टाकण्यासाठी स्नान करणे गरजेचे असते. वैज्ञानिक दृष्ट्या अजून एक कारण सांगितले जाते ते म्हणजे, एखादा व्यक्ती एखाद्या रो’गाने ग्रा’सलेला असेल त्यात त्याचा मृ’त्यू झाला तर या रो’गाचे किटाणू तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या शरीरावर परिणाम करू शकतात. अंतिम संस्कार करून आल्यानंतर लगेचच स्नान केले नाही तर तो रो’ग आपल्यालाही होऊ शकतो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.