कुंभ मेळावा संपल्यावर नागा साधू कोठे गायब होतात.. आणि काय करतात.. पाहून आपले सुद्धा होश उडतील.. पहा ते या ठिकाणी
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्याला माहित आहे कि भारतामध्ये धार्मिक गोष्टींना किती महत्व आहे, आपल्याकडे अनेक सण अगदी उत्साहाने साजरे केले जातात. तसेच कुंभ मेळावा देखील भारतीयांसाठी एक उत्सवच असतो, यंदाचा कुंभ मेळावा हा हरिद्वार येथे झाला आहे, ज्यामध्ये ११ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारीला मोठ्या स्थानाची तयारी करण्यात आली होती. आणि यासाठी देशभरांतून,
अनेक लाखो भाविक सहभागी झाले होते, अगदी परदेशातून देखील अनेक लोक कुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी येत असतात. पण यावेळी को रो नाचे सं’कट असल्यामुळे अनेक परदेशी भक्त या मेळाव्यांपासून दूर राहिले. मात्र या कुंभ मेळाव्यात खास आकर्षण असते ते म्हणजे नागा साधू याचे, कारण हे एका वेगळ्याच प्रकारे सहभागी होत असतात.
त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्याची सगळ्या मध्येच उत्सुकता असते, मात्र आपल्याला कधी हा प्रश्न पडला आहे का ? कि हा कुंभ मेळावा झाल्यानंतर हे नागा साधू जातात कोठे, तसेच करतात काय ? आज आपण याच प्रश्नाची उत्तरे जाणून घेणार आहोत, कि त्याचे राहणीमान कसे असते. यावेळी झालेल्या कुंभ मेळाव्यात को रो नामुळे कमी प्रमाणत नागा साधू सहभागी झाले होते,
नागा साधू अर्धकुंभ, महाकुंभ येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. तसेच मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो कि, नागा साधू होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, आणि याला खूप धार्मिक महत्व देखील आहे. जर का एखाद्या व्यक्तीला नागा साधू व्हायचे असेल तर, त्याला आधी नागा आखाड्यात जावे लागते. त्यानंतर या आखाड्यात साधू होण्यासाठीची,
संपूर्ण माहिती तसेच त्याबद्दल ज्ञान दिले जाते, त्यानंतर त्याची एक आध्यत्मिक परीक्षा घेतली ज्यामध्ये त्याचे धार्मिक ज्ञान तसेच देवांबद्दल असणारी श्रद्धा जाणून घेतली जाते. यामध्ये ब्रह्मचर्य, वैराग, ध र्म आणि इतरांची दीक्षा देण्यात येते. आणि ही दीक्षा घेण्याचा कालावधी हा ६ ते १६ वर्षापर्यंत असू शकतो. तसेच ही दीक्षा घेऊन झाल्यानंतर त्याचे मुं’डन करण्यात येते,
तसेच त्यानंतर त्याच्यांकडून पिं’डदान देखील करुन घेतले जाते. आणि हे पिं’डदान करणे म्हणजे आपल्या सर्व नातेवाईकांचे पिं’डदान करून त्याच्यांसोबत असलेले सर्व सं’बंध संपवणे म्हणजेच या सर्व नात्यावर पाणी सोडणे होय. म्हणजेच त्याच्यासाठी सर्व व्यक्ती हे मृ’त झाले असा त्याचा अर्थ होतो. तसेच आपण पाहत असाल कि नागा साधू हे त्याच्या अंगाला भ-स्म लावतात,
आणि हे भस्म म्हणजे मे’लेल्या माणसाची राख असते, जी राख ती त्यांच्या अंगाला लावून घेत असतात, तसेच नागा साधू हे कुंभ मेळावा झाल्यानंतर हिमालय, काशी आणि गुजरात, आसाम, यांसारख्या राज्याच्या पहाडी भागात राहायला जातात. तसेच त्यांना एकांत भेटावा म्हणून ते डोंगरामध्ये गुफा करून राहतात, तसेच हा मेळावा संपल्यानंतर अनेक साधू हे जंगलात फिरतात,
जंगलात त्यांना कशाचीही भी ती वाटत नाही. त्यांचे मन आणि शरीर तेवढे कणखर बनलेले असते. तिथे सर्व गोष्टीवर मात करू शकतात, असे सांगण्यात येते. तसेच नागा साधू हे दिवसांतून केवळ एक वेळच जेवण करतात शिवाय दिवसांतून फक्त तीन वेळा पाणी पितात, तसेच नागा साधूचे जीवन एकूणच रहस्यमय घटनांनी भरलेले आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेक लोकांनी रिसर्च देखील केला आहे.
तसेच त्याच्यावर अनेक छोटे मोठे चित्रपट देखील काढले आहेत. मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.