पशुपतिनाथ मंदिरातून बाहेर आली एक रहस्यमय मूर्ती.. पाहून सर्वांना धक्काच बसला.. बघा मंदिराचे रहस्य.!
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, जगाच्या अंताचा पुरावा नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात सापडला. जरी पशुपतीनाथ मंदिरात असलेल्या चारमुखी शिवलिं’गाविषयी तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण या मंदिरात अशी एक रहस्यमय मूर्ती आहे जी पृथ्वी फा’डून बाहेर पडत आहे. आणि त्याने हे सिद्ध झाले आहे की आता कलियुग लवकरच संपणार आहे. कोणाची आहे ही मूर्ती ? आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण ? हे जाणण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
पशुपतिनाथ मंदिर हे नेपाळची राजधानी काठमांडूच्या उत्तर-पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर बागमती नदीच्या काठी देवपाटण गावात स्थित एक हिं’दू मंदिर आहे. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. पशुपतिनाथावर श्रद्धा असलेल्यांना मंदिर परिसरात प्रवेश करण्याची परवानगी आहे.
गैर-हिं’दू अभ्यागतांना बागमती नदीच्या पलीकडे ते बाहेरून पाहण्याची परवानगी आहे. हे मंदिर नेपाळमधील शिवाचे सर्वात पवित्र मंदिर मानले जाते. पशुपतीनाथ मंदिरातील शिवलिं’गाचे चारही दिशांना एक मुख असून एक मुख वरच्या दिशेला आहे. प्रत्येक मुखाच्या उजव्या हातात रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातात कमंडल असते. मंदिराने स्थापन केलेल्या शिवलिं’गाच्या पाच मुखांचे गुण वेगळे आहेत.
दक्षिण दिशेला असलेल्या मुखाला अघोर मुख म्हणतात. पश्चिमेकडे तोंड करणाऱ्याला सिद्धजोत म्हणतात. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करणाऱ्याला तत्वपुरुष आणि अर्धनारीश्वर म्हणतात. वरच्या दिशेला असलेल्या मुखाला ईशान मुख म्हणतात. हा निराकार चेहरा आहे. हे भगवान पशुपतीनाथांचे श्रेष्ठतम मुख मानले जाते. श्री पशुपतीनाथ मंदिरमध्ये स्थित असलेले शिवलिं’ग खूपच किंमती आणि चमत्कारी आहे.
असे मानले जाते की, हे शिवलिं’ग पारसच्या दगडापासून बनवले आहे. आता पारसचा दगडाबद्दल तर आपण सगळेच जाणतो की, ह्याच्या स्पर्शानेच लोखंडाचे सोने बनते. पशुपतीनाथ मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की, येथे कोणीही दर्शनासाठी आला तर त्याला कोणत्याही ज’न्मात प्राण्याची यो-नी मिळत नाही. या मंदिराबाबत आणखी एक समज अशी आहे की,
जर तुम्ही पशुपतीनाथचे दर्शन घेतले असेल तर तुम्ही नंदीचे दर्शन घेऊ नये, अन्यथा दुसऱ्या ज’न्मात तुम्हाला प्राण्याचा जन्म मिळेल. या मंदिराच्या बाहेर एक घाट आहे जो आर्य घाट म्हणून ओळखला जातो. या घाटाबाबत असे सांगितले जाते की, फक्त ह्याच घाटाचे पाणी मंदिराच्या आत जाते, याशिवाय मंदिरात इतर कोणतेही पाणी नेण्यास मनाई आहे.
आता या मंदिर परिसरात असलेल्या अशा मूर्तीबद्दल बोलूया की कलियुगाच्या समाप्तीचे संकेत देत आहे. ही मूर्ती अर्धी वर आणि अर्धी जमिनीखाली आहे. असे मानले जाते की, पूर्वी ही मूर्ती जमिनीखालीच होती. मात्र जसजसा काळ पुढे सरकत आहे तसतशी ही मूर्ती वरच्या दिशेने येत आहे. आणि जेव्हा ही मूर्ती संपूर्ण वरच्या दिशेने येईल, तेव्हा हळूहळू सर्व पौराणिक मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे नामशेष होतील.
भारतातील सर्व चारधाम त्यांच्या ठिकाणाहून नाहीसे होतील. सर्वत्र विनाश दिसेल. एकंदरीत असे म्हणता येईल की, ही मूर्ती थेट कलियुगाच्या समाप्तीचे संकेत देत आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की, ही मूर्ती कोणाची आहे. तर ही मूर्ती भगवान विरुपाक्षाची आहे. ज्याला भगवान शिवाचाच अंश मानला जातो. मित्रांनो, जेव्हाही तुम्ही पशुपतीनाथ मंदिरात जाल तेव्हा,
विरुपाक्षाची मूर्ती पाहायला विसरू नका. पशुपतीनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर आश्चर्यकारक, चमत्कारिक आणि रहस्यांनी भरलेला आहे. इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. तुमचे शरीर आणि मन पूर्णपणे शिवमय होईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.