या मंदिरामध्ये प्रवेश करताच शस्त्रज्ञ देखील थरथर का’पू लागले.. मंदिरातील मूर्तीमध्ये जे दिसले.. पाहून सर्वच जन..
मित्रांनो, आपल्या भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी फार पूर्वी पासून आहेत, ज्यांना प्राचीन इतिहास लाभलेला आहे. तसेच या मंदिरात अशा काही गोष्टी आणि रहस्य आहेत जी रहस्य आजपर्यंत कोणीच सोडवू शकले नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराविषयी माहिती देणार आहोत ज्याच्या आतमध्ये जाताच लोक भीतीने थरथर का’पू लागतात. भारतातील ओडीसा राज्यात एक विचित्र आणि रहस्यमय मंदिर आहे आणि या मंदिराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
या मंदिराच्या रहस्य विषय वैज्ञानिकांना समजले तेव्हा वैज्ञानिक आपल्या अत्याधुनिक साधनांना घेऊन या मंदिरा जवळ पोहोचले परंतु या मंदिराचे रहस्य अशी आहेत की, मोठ्यात मोठी वैज्ञानिक सुद्धा आश्चर्यचकित होतात. हे मंदिर ओडिसा मधील टीटीलागड मध्ये स्थापित आहे. हे मंदिर अशा ठिकाणी आहे जेथे तापमान पन्नास डिग्री वरती जाते परंतु जर तुम्ही या मंदिराच्या आतमध्ये जाल तर या मंदिरात जाताच फार थंडी वाजेल, या मंदिरात प्रवेश करताच येवढी थंडी वाजते की, सामान्य माणूस देखील थंडी सहन करू शकत नाही.
या मंदिरात कुठलाही एसी किंवा फॅन नाही परंतु तरीही या मंदिराचे तापमान नैसर्गिक रित्या दहा डिग्री च्या खाली जाते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, येथे पूजा करणारे पुजारी अंगावर चादर घेऊन बसलेले असतात. या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आणि या मंदिरातील तापमान एवढे थंड का आहे हे शोधून काढण्यासाठी वैज्ञानिक आपल्या साधन सामग्री सकट येथे गेले. मंदिरात पाऊल टाकतात वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले कारण बाहेर पन्नास डिग्री पेक्षा जास्त तापमान होते,
परंतु मंदिरामध्ये दहा डिग्री पेक्षाही कमी तापमान होते, त्याच वेळी जर मंदिराच्या बाहेर आले असता गरमीच्या सामोरे जावे लागते. वैज्ञानिक आपल्या अत्याधुनिक साहित्या सहित या मंदिरा जवळ पोहोचले आणि मंदिरातच एवढी थंडी का आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. जेव्हा वैज्ञानिकांनी याचा शोध सुरू केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, तेथे असलेल्या शिव आणि माता पार्वती यांच्या मूर्ती मधून हा गारवा येत आहे. हे पाहून वैज्ञानिक सुद्धा आश्चर्यचकित झाले की मूर्तीमधून एवढी थंड हवा कशी काय येऊ शकते ?
याचे काय कारण असू शकते. मंदिरातील पुजाऱ्यांनी वैज्ञानिकांना सांगितले की, जस-जसे बाहेरचे तापमान वाढू लागते तसे मंदिर मधील तापमान कमी होत जाते आणि थंडी वाढते. या अद्भुत गोष्टी पाहून वैज्ञानिकांचे विज्ञानाशी सं’बंधित असलेले सगळे नियम फेल झाले होते. अजून काही वैज्ञानिकांनी याबद्दल शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना सुद्धा या गोष्टी उलगडता आल्या नाही. मित्रांनो जर तुम्ही अशी विचित्र मंदिरे बघणे त्यांची रहस्य जाणून घेणे याबद्दल इच्छित असाल तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.