Alphamarathi.com

Super Fast Marathi News
वैज्ञानिकांनी हुडकून काढले महाभारतातील लक्षागृह.. आतमधील दृश्य पाहून त्यांचे होशच उडाले.. पहा त्यांना काय दिसले..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, एका गावात राहणाऱ्या लोकांना जंगलामध्ये एक महालासारखे घर आहे असे दिसले. त्या महालाकडे पाहून असे वाटत होते की हा महाल हजार वर्षांपूर्वीपासूनचा आहे. महालासारखी दिसणारी वास्तू नक्की काय आहे हे पाहण्यासाठी तिथे जमलेले लोक आत मध्ये गेले आणि त्यांनी त्या महालात दोन सुरंग पाहिल्या. या सगळ्या प्रकारापासून अचंबित होऊन त्या लोकांनी,

याची कल्पना ऑर्थो लॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना दिली. ऑर्थो लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी तिथे येऊन संशोधन केले असता त्यांना महाभारत कालीन काही पुरावे सापडले. यूपीच्या बागपत मधील बरनावा गावात पाच हजार वर्षापूर्वी एक लक्षागृह होते असे पुरावे मिळाले आहेत. अर्थ लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी असे सांगितले की,

बागपत मधील बरनावा येथे एक लक्षागृह होते. लक्षगृह म्हणजे एक भवन होते जे दुर्योधन ने पांडवांसाठी रचलेले एक षड्यंत्र होते आणि हे भवन पांडवांना राहण्यासाठी दुष्टहेतूने बनवले होते. हे लक्षागृह लाख पासून बनवले होते कारण जेव्हा पांडव या घरात राहायला येतील तेव्हा त्यांच्या नकळत या भवनला आग लावून त्यांना मा’रण्यात येईल.

इतिहासामध्ये असे काही झाले आहे आणि याचे अवशेष मिळाले आहेत याची खबर जेव्हा ऑर्थो लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांना लागली तेव्हा ते वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी व उत्खनन करण्यासाठी बरनवा गावात पोहोचले. उत्खनन करतेवेळी वैज्ञानिकांना बरनावाच्या लाक्षागृह किल्ल्यावर महाभारत कालीन अवशेष मिळाले होते.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हस्तीनापुर, बरनावा आणि बागवत या ठिकाणीच्या भागातच महाभारत झाले होते. हे तीनही क्षेत्र एकमेकांशी जुळतात. अर्थोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी जेव्हा येथे उत्खनन केले तेव्हा त्यांना तिथे दोन सुरंग मिळाल्या. या सुरंग एकमेकांच्या समोरा-समोर बनवल्या गेल्या होत्या. लक्षागृहाच्या खाली असलेल्या दोन सुरंग ह्या पांडवांनी स्वसंरक्षणासाठी बनवल्या होत्या,

असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या सुरंग तीन ते चार किलोमीटर लांब आहेत. या सुरंगामध्ये जाऊन बघा तर समोरचा रस्ता अगदी स्पष्ट दिसतो. या सुरंग बनवल्या म्हणून लक्षागृहाला लागलेल्या आगीपासून पांडवांचा बचाव झाला होता. लक्षात गृहाचा शोध लागला ही खबर मिळतात अनेक लोक ही सुरंग बघण्यासाठी बागपत येथे पोचले.

या दोन्ही सुरंग साधारणतः जमिनीपासून दोनशे मीटर आत मध्ये बनवली गेली होती. सुरंग पासून शंभर फुटावर बनलेल्या किल्ल्याचा एक भाग स्पष्टपणे दिसतो. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार डेहराडून येथील लाखा मंडल मध्येही एक लक्षागृह आहे. डेहराडून पासून एकशे पंचवीस किलोमीटर दूर यमुना किनारी असलेल्या लाखा मंडल चक्रतेपासून साठ किलोमीटर दूर आहे.

दोन फूट खोल खोदकाम गेल्यानंतर हजारो वर्षांपूर्वीच्या किमती मूर्ती सापडल्या होत्या. यासाठी या भागाला अर्थ लॉजिकल सर्व इंडियाच्या निगराणी खाली ठेवले आहे. तिथे देखील एक सुरंग आहे. लक्षागृह गुफेच्या आतमध्ये शेष नागाच्या फण्याच्या खाली असलेले शिवलिं’गावर होणारा पाण्याचा अभिषेक हे इथले खास आकर्षण आहे. महाभारतानुसार पांडवांचे लक्षगृह वरणावर मध्ये होते,

त्या काळात अजून लक्षागृह बनवली गेली असतील असे म्हटले जाते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.