Alphamarathi.com

Super Fast Marathi News
नामकरण समारंभाच्या वेळी झालेल्या या चुकांमुळे मुलाचे नशीब बिघडते.. जाणून घ्या यावेळी कोणत्या गोष्टी कराव्यात..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हिं’दू ध’र्मानुसार मनुष्याचे आपल्या आईच्या ग’र्भा त येण्यापासून ते मृ’त्यूपर्यंत सोळा संस्कार निश्चित केले गेले आहेत. त्यापैकी पाचवा संस्कार आहे “नामकरण संस्कार” याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. नवजात शिशुच्या ज’न्मानंतर सुतक काळ सुरू होतो, हा सुतक काळचा कालावधी हिं’दुध र्म शास्त्रानुसार वेग-वेगळा असू शकतो.

सामान्यतः शिशु चे नामकरण संस्कार त्याच्या ज’न्माच्या दहाव्या दिवशी केले जाते. बाळाच्या नामकरण विधी दिवशी घरात होम केला जातो. त्याच बरोबर ब्रा’ह्मण भोजन सुद्धा केले जाते. ज्या दिवशी बाळ ज’न्माला आले तेव्हाची नक्षत्रांची स्थिती, ग्रहांची दिशा, तिथी तसेच ज’न्म वेळ पाहून आणि काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करून त्या बाळाची कुंडली तयार केली जाते.

बाळाच्या ज’न्मावरूनच त्याची रास ठरवली जाते. बाळाची रास आणि ज्योतिष विद्या लक्षात ठेऊन नामकरण संस्कार करण्याची प्रथा आहे.
बाळाला सूर्याचे दर्शन करवले जाते, बाळाचे नामकरण केल्यानंतर त्याचे आजी आजोबा आणि आई वडील बाळाच्या उजव्या कानाकडे त्याच्या नावाचे उच्चारण करतात आणि आशीर्वाद देतात. काही घरांमध्ये हा पवित्र संस्कार पाच विवाहित स्त्रिया बोलाऊन केला जातो.

या स्त्रिया हिं’दू ध’र्मानुसार काही रीतिरिवाज पूर्ण करतात, बाळाच्या स्वागतासाठी गाणी म्हणतात, काही घरामध्ये या कार्यक्रमाच्या वेळी बाळाला पाळण्यात ठेवले जाते. या नामकरण सोहळ्याच्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेजवानी केली जाते. या गोष्टी लक्षात ठेवा की, नामकरण घरातच केले पाहिजे. पूजेसाठी ठेवलेल्या कलशावर ओम किंवा स्वस्तिक सारखे शुभ चिन्ह काढावे.

नवजात बालकाला पूजास्थळी अनण्याआधी त्याच्या कमरेत रेशीम चा धागा बांधला पाहिजे. त्या दिवशी घरात सात्विक जेवण बनवले जावे असे केल्यास भविष्यात बाळावर चांगला परिणाम दिसून येतो. पूजेच्या वेळी बाळाला आईकडे ठेवणं शुभ मानलं जात. ध’र्मशास्त्र नुसार अष्टमी, चतुर्थी, अमावस्या पौर्णिमेला बाळाचे नाव ठेऊ नये तसेच रिक्ता तिथी, नवमी, चतुर्दशी यावेळी नामकरण करण अशुभ मानले आहे.

शुभग्रहांशी सं’बंधित जसे चंद्र, बुध, गुरू, शुक्र च्या वारामध्ये नामकरण करावे. बाळाचे नाव कुलदेवी किंवा देवता नावाचे असल्यास ते शुभ मानलं जातं. हिं’दू ध’र्मानुसार बाळाच्या नावाचा अर्थ त्याच्या चरित्राला प्रभावित करत. असे पण मानले जाते की, ग्रहांच्या स्थिती बाळाचे नाव जुळत नसेल तर ते बाळाच्या नशिबासाठी चांगले नसते. बाळाच्या चांगल्या भविष्यासाठी त्याचे योग्य नाव निवडणे गरजेचे आहे.

साधारणता पंडित बाळाची ज’न्म तारीख आणि रास हे पाहून नामकरण करण्याचा सल्ला देतो. बाळाची ज’न्मतारीख आणि ज’न्मवेळ याच्या आधारे व राशी शी सं’बंधित एक अक्षर काढले जाते आणि त्या अक्षरावरून सुरु होणारे नाव त्या बाळास ठेवले जाते. विशेष अक्षर निवडून बाळाला ठेवण्यात आलेले नाव भाग्यशाली मानले जाते. हिं’दू मान्यते नुसार नावाचे पाहिले अक्षर फार महत्त्वाचे असते,

आणि त्याची निवड ज’न्म नक्षत्रावर आधारित असते. बाळाच्या ज’न्मानंतर ग्रहांची स्थिती, चंद्र राशी आणि नक्षत्र यापैकी ज्याच्या अंतर्गत बाळाचा ज’न्म झाला आहे त्याला “जन्म नक्षत्र” म्हणतात. बाळाचे नाव त्यांच्या पूर्वजांच्या आधारावर सुद्धा ठेऊ शकता. बाळाचे नाव असे असावे की त्या नावाचा काही ना काही अर्थ असेल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.