Alphamarathi.com

Super Fast Marathi News
शरीरातील थकवा, क’मजोरी चुटकीत गायब.. अपचन, पोट साफ न होणे, वाढलेलं वजन झटपट कमी.. जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याने शरीरात क’मजोरी जाणवण, थकवा जाणवण, झोप न येणं, अपचन, घरामध्ये बसून बसून वजन वाढलेलं असेल, शरीरामध्ये स्तुलता आलेली असेल किंवा अपचन बधकोष्टतेचा त्रा’स जाणवत असेल तर हा साधा उपाय फक्त 3 दिवस करून पहा. या उपायाने तुम्हाला आलेला थकवा, श’रीराची क’मजोरी,

मा’नसिक थकवा निघून जाईल. अपचन गॅस बधकोष्टतेचा त्रा’स असेल तर निघून जाईल. वजन सुद्धा या उपायाने कमी होईल. थकवा हा दोन प्रकारचा असतो तात्पुरता थकवा आणि दीर्घकालीन थकवा या जाणवणाऱ्या थकव्याची कारणेही वेग-वेगळी असतात. एखाद्या आ’जारातून नुकतेच बरे झालेले असताना हा थकवा जाणवू शकतो.

त्याचबरोबर आहार म्हणजेच जेवण करावास वाटत नसेल, तोंडाला चव नसेल किंवा खाल्लेलं शरीराला व्यवस्थित अंगाला लागत नसेल तरी आपल्याला थकवा जाणवतो. व्हिटॅमिन बी १२ ची शरीरामध्ये क’मतरता असेल तरी थकवा जाणवतो. अनिद्रा म्हणजे टे’न्शनमुळे किंवा भीतीमुळे झोप येत नसेल तरी सुद्धा आपल्याला थकवा जाणवतो. यापैकी कोणताही त्रा’स होत असेल तर,

हा उपाय नक्की करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत जे सहज उपलब्ध असतात. यासाठी लागणारा पहिला घटक आहे तो म्हणजे शहा जिरे. शहा जिरे हे नेहमी वापरल्या जाणाऱ्या जीऱ्यापेक्षा वेगळे असते त्याचे गुणध’र्मही वेगळे असतात. शहाजिरे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. भाजल्यावर त्याची पूड तयार करून घ्यायची आहे.

शहा जिऱ्यामुळे पचन सुधारते, पोटातील वायू नष्ट होतो, आ’जारी असताना घेलेल्या औ-षधांचे शरीरावर दुष्परणाम झालेले असतात ते या शहा जिऱ्याने कमी होतो. शरीर शुध्द करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घेऊन अर्धा चमचा शहा जिरं पूड टाकायाची आहे. दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लिंबू.

अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला त्या पाण्यात टाकायचा आहे. हा उपाय आपल्याला दिवसातून दोन वेळा करायचा आहे आणि तो करताना प्रत्येक वेळी कोमट पाणी घ्यायचे आहे. हे मिश्रण जेवणानंतर लगेच १० ते १५ मिनिटांच्या आत प्यायचे आहे. फक्त तीन दिवस हा उपाय दिवसातून दोन वेळा करून पाहा. तुमच्या शरीरातील होणारा बदल तुम्हाला लगेच जाणवेल.

थकवा दूर होईल, उत्साह वाढेल, बाकी औ-षधांमुळे जो दुष्परीणाम झाला होता तो कमी झालेला दिसून येईल. वजन कमी करायचे असल्यास हा उपाय सलग एकवीस दिवस करावा चांगला परिणाम दिसून येईल. ज्या व्यक्ती नुकत्याच आ’जारातून बाहेर आलेल्या आहेत त्यांनी पुन्हा ताकद येण्यासाठी हा उपाय नक्की करावा. शहा जिऱ्यामध्ये जे पोषक घटक असतात,

ते शरीरातील थकवा लवकर घालण्यास मदत करतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.