हि आहेत जगातले सर्वात मोठे 5 पाप.. हे पाप कराल तर अल्पायुषी बनाल.! खूप नाहक त्रा’स भोगावा लागेल..एकदा पहाच
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, जीवन जगत असताना काही वेळेस चुकून नकळत काही पापे आपल्या हातून घडत असतात, तर काही वेळेस काही लोक स्वार्थीपणाने मुद्दाम पापाचे धनी बनतात. त्यामुळे त्यांच्या कर्माचे फळ त्यांना नक्की मिळते. तसेच आपल्या ध’र्म शा’स्त्रानुसार व्यक्तींच्या कर्मानुसार त्यांची अवस्था ठरत असते, ज्या व्यक्ती गरीब असतात,
त्याची कारणेही तशीच असतात. मित्रांनो, शिव पुराणानुसार जर तुम्ही हे काम केले तर तुम्हाला त्याचे नाहक वाईट परिणाम भो’गावे लागतील. शिवाने माता पार्वतीला सर्वप्रथम याचे ज्ञान दिले व ते शिवपूराणानुसार आता कलियुगात माणसांना सावध करण्यासाठी उपयोगी आहे. कलियुगातील मनुष्य स्वतःच्या मर्जीने काहीही करत सुटतो,
जे त्याच्या मनात येईल तो अगदी सहजपणे करतो. मागचा पुढचा विचार न करता घरातील काही गोष्टी तसेच ध’र्म ज्ञान न जुमानता असे काही करून बसतो. ज्यामुळे भगवान शिवाच्या आशिर्वादाला मुकतो. त्यामुळे तुम्ही असे कोणतेही काम मुळीच करू नका ज्यामुळे तुम्ही विनाकारण पापात पडाल. आणी मग तुम्हाला या गोष्टी भो’गाव्या लागतील.
पहिले म्हणजे मा’नसिक पाप यालाच आपण इतरांच्या सौंदर्यावर, संपत्ती वरती, प्रगतीवरती ज’ळणे, न बघवणे असे म्हणतो. आपल्याला एखादी व्यक्ती आपल्या पुढं जाऊ नये असे वाटत असेल तर ते मा’नसिक पाप आहे. तसेच इतरांचे वाईट चिंतने हे सुद्धा मा’नसिक पाप आहे. असे जर करत असाल व दुसरीकडे देवाला प्रार्थना करत असाल तर हे चुकीचे आहे,
देव तुम्हाला कधीही प्रसन्न होणार नाही. दुसरं म्हणजे वाणीतून सतत अपशब्द बोलणे, हे पाप तुम्ही करत असाल तर तुम्ही नेहमी गरीब रहाल, तुमच्याकडे माता लक्ष्मी कधीही येणार नाही. इतरांची निंदा करणे, शि’वीगाळ करणे, अपशब्द बोलणे याला वाचिक पाप म्हणले जाते कारण तुमच्या तोंडून असे गचाळ शब्द आल्याने घरातील वातावरण अशुद्ध होते,
तुमची वाणी अस्वच्छ होते त्यामुळे मुखातून फक्त सत्य बोला, शिवाचा जप करा असे केल्याने आयुष्य फक्त सकारात्मक विचारांनी भरते व आपली प्रगती होते. यानंतर शा-रीरिक पाप आपण करतो ते म्हणजे मुद्दाम कोणत्याही मूक प्राण्याला, जनावरांना, पक्षांना मा’रणे, जी’वे मा-रणे, विनाकारण वृक्ष तो-ड करणे, प्राचीन वस्तू तो’ड फो’ड करणे.
असे जे आपण आपल्या हाताने, पायाने करतो हे करू नका, त्यामुळे त्या मूक जनावरांचा आ-त्मा तुम्हाला शा’प देत असतो. हे पाप म्हणजे जगातले सर्वात मोठे पाप आहे असे शिवपुराण सांगते. असे केल्याने आपण अल्पायुषी बनता. त्यामुळे आयुष्यात फक्त नुकसानच होते, तो’टा होतो. जर तुम्ही कोणाची निंदा करत असाल तर ती थांबवा,
करू नका कारण सर्वात भयानक पापांच्या यादीतील पाप म्हणजे इतरांची निंदा करणे, अपंग, आपले आई वडील गुरू, शिक्षक, वृद्ध व्यक्ती जे कोणी निंदेस पात्र नसतानाही आपण निंदा केली तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात बरबादी, दारिद्र्य येते, विनाकारण सर्वत्र अपमान होतो. कारण आपण जे करतो तेच आपल्याकडे येत असते. खू-न करणे, ह-त्या करणे,
ध’मकी देणे, चो-री, द’रोडा टाकणे याला देखील शिवपूराणानुसार भयंकर पाप मानले जाते, एखाद्या स्त्रीला छे-डणे, कुणाला जबरदस्ती करणे याला सुद्धा शिवाने दं ड सांगितलं आहे तो म्हणजे त्याच आयुष्य अर्थहीन होते. देवाला सुद्धा त्याची दया येत नाही, त्याच्या आयुष्यात फक्त अंधार येतो. ही सर्व पापे करणारे लोक कधीही सुखी होत नाहीत, नेहमी दारिद्र्यात लोळत असतात,
त्यांची प्रगती होत नाही व भयानक शिक्षेचा दंड म्हणून नरकात खूप हाल होतात. असे व्यक्ती पुढच्या जन्मी देखील अल्पयुषी बनतात. मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी आध्यात्मिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.