Alphamarathi.com

Super Fast Marathi News
या 3 ठिकाणी महिलांना चुकुनही एकटीला सोडू नका..नाहीतर तुमच्यासोबत होऊ शकतो धोका.. जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, पती पत्नीचे नाते हे अत्यंत सुंदर आणि एकमेकांच्या विश्वासावर आवलंबून असते. हे नाते एकदम नाजूक धाग्यासारखे असते. ते नाते बहरावे, फुलावे यासाठी पती पत्नी दोघांना देखील खूप समजुतीने घ्यावे लागते. एकमेकांना समजून उमजून घ्यावे लागते. तरच हे नाते जास्त काळ तिकते नाहीतर नात्यात तेढ निर्माण होण्यास काही वेळ लागत नाही.

पतीचा आदर आणि मान सन्मान करणे हे पत्नीचे कर्तव्य असते. तसेच पत्नीच्या ही सन्मानाला ठेच पोहचणार नाही याची काळजी पतीने घ्यायला हवी. आपल्या पत्नीला वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य पतीने करू नये. पत्नीच्या मान सन्मानाची काळजी घेण्याची जबाबदारी ही पतीची असते. हे सर्व ठीक असले तरी मित्रांनो असे काही प्रसंग आहेत किंवा,

अशा काही जागा आहेत ज्या ठिकाणी चुकूनही पत्नीला एकटीला सोडू नये. पत्नीने आपला मान सन्मान करावा असे वाटत असेल, पत्नीचे प्रेम आणि माया आपल्याला मिळावी असे जर आपल्याला वाटत असेल तर या तीन ठिकाणी कधीही आपल्या पत्नीला चुकूनही एकटे सोडू नका. त्यातील सगळ्यात पहिली बाब म्हणजे ज्या वेळी पत्नी आ’जारी असेल,

तिचे स्वास्थ्य ठीक नसेल अशा वेळी पत्नीला एकटीला सोडून कुठेही जाऊ नका. ज्या प्रमाणे पती आ’जारी पडला तर पत्नी त्याची संपूर्ण काळजी घेते, वेळच्या वेळी जेवण, औ-षध पाणी देते, पतीची सेवा करते, त्याचप्रमाणे पतीनेही आपल्या पत्नीच्या आ’जारपणात तिची काळजी घ्यावी. तिची सेवा करावी. म्हणजेच दोघांमधील परस्पर प्रेमभाव वाढेल.

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर पत्नीची काहीही चूक नसेल आणि आपल्याला हे माहीत असेल, ती निर्दोष असेल आणि तरीही इतर व्यक्ती तिला दोषी म्हणत असतील, तिला चुकीची ठरवत असतील, तर अशावेळी सर्वजण जरी तिच्या विरोधात असले तरीही पतीने एकट्याने तिच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे. अशा कठीण परिस्थितीत तिची साथ कधीच सोडू नये.

तर अशावेळी तीला धीर द्यावा. व या कठीण प्रसंगाला दोघांनी मिळून सामोरे जावे आणि पत्नी निर्दोष असल्याचे सिद्ध करावे. पत्नीची साथ द्यावी. आणि तिसरी बाब म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असली तरीही आपल्या पत्नीला परपुरूषासोबत एकटे सोडू नये. भलेही ते आपले अगदी जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील, काहीही असेल तरीही,

कितीही महत्वाचे काम असेल तरीही इतर पुरुषासोबत पत्नीला एकटे सोडू नये. ह्या तीन बाबी जर सर्व पुरुषांनी लक्षात ठेवल्या तर पत्नीचा आणि पतीचा मान सन्मान वाढेल, दोघांमध्ये परस्पर प्रेमभाव वाढेल. पत्नीच्या मनात तुमच्यासाठी एक खास जागा निर्माण होईल. यामुळे तुमची पत्नी तुमच्याशिवाय दुसऱ्या पुरुषाकडे चुकुनही आकर्षित होणार नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.