जेव्हा या साधूला जेलमध्ये कैद केले पुढे जे घडले.. पाहून तुमचे देखील हृदय थरथर का’पू लागेल.. जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला आपल्या भारत देशातच ज’न्म घेतलेल्या एका दिव्य आणि चमत्कारिक साधु बद्दल अगदी सविस्तर माहीती देणार आहोत. ज्यांना एकदा पो’लीसांनी पकडुन का’राग्रुहात टाकले होते. का’राग्रुहात टाकल्यानंतर जे काही घडले ते पाहुन सर्व पो’लीस कर्मचारी आणि संपुर्ण शहर आश्चर्यचकीत झाले, त्या पो’लीस ठाण्यातील,
सर्व कर्मचाऱ्यांची शुद्धच हरपली होती. मित्रांनो, या सत्य घटणेबद्दल जाणुन घेतल्यावर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. आहेत तरी कोण हे साधू आणि पो’लीस ठाण्यात त्या दिवशी काय घडले होते हे आज आपण जाणुन घेऊयात.. भारतभुमी नेहमीच आ’ध्यात्मिक चेतनेची पुजा आणि प्रचार करत असते, या पवित्र भुमीमध्ये वेग-वेगळ्या कालखंडात अनेक महान साधू संत,
सनातन आध्यात्मक परंपरांचे ध्वज वाहक बनले आहेत. ज्यांचे व्यक्तीमत्व आणि चमत्कारीक कृतीमुळे फक्त भारतातीलच नाही तर विदेशातील लोकांच्या मनात सुद्धा सम्रुद्ध भारतीय आध्यात्मिक परंपरे बद्दल श्रद्धा स्थान मिळवून दीले आहे. असेच एक महान योगी आणि संत काशी सारख्या पवित्र भुमीवर राहत होते. त्यांचे व्यक्तीमत्व आणि,
चमत्कारांचे तेज आजही तिथल्या कणा-कणात सामावले आहे. ३०० वर्षांचे त्यांचे आयुष्य असणे हा देखील एक चमत्कारच होता. केवळ त्यांचे दर्शन घेतल्याने सुद्धा लोकांची गं’भीर आ’जारातुन मुक्तता होत असे. त्यांचा ज’न्म कुठे आणि कधी झाला या बद्दल भक्कम पुरावे अजुनही ऊपलब्ध नसल्यामुळे काही लोकांच्या मते यांचा ज’न्म ईसवी सन १५२९ तर,
काही लोक ईसवी सन १६०७ मध्ये झाला असेल असे म्हणतात, परंतू काही विशिष्ट तत्वांच्या आधारावर त्यांचा ज’न्म ईसवी सन १६०७ मध्ये झाला होता हे सीद्ध होते. त्यांचा ज’न्म आंध्रप्रदेशमध्ये बीजीयाना जिल्ह्यातील एका गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव नरसिंहराव तसेच आईचे नाव विद्यावती असे होते. हे साधू गावा बाहेरील एका वडाच्या झाडा खाली ध्यान धारणा करण्यास बसुन राहायचे.
मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या जवळ एक काळा आणि भयंकर विषारी साप नेहमी बसुन असे, त्या सापाची गावातील सर्व लोकांना फार भिती वाटत असे. ते जे काही करायचे ती प्रत्येक गोष्ट चमत्कारापेक्षा कमी नव्हती. ते जून महीन्यातील कडकडीत ऊन्हात काशी मधील मणिकर्णीका घाटातील तापलेल्या दगडांवर तासंतास बसुन तपश्चर्या करायचे.
ऊसळत्या गंगा नदीच्या पाण्यात पद्मासन घालुन प्रवाहाच्या ऊलट दीशेने वाहत जात असताना ध्यनस्थ व्हायचे, ते बरेच दिवसभर गंगा नदीच्या पाण्यात समाधी घ्यायचे. कधी-कधी काहीतरी अन्न ग्रहण करायचे तर कधी-कधी महीनाभर ऊपवास करायचे, ते नेहमी न’ग्ना वस्थेत राहायचे. ते न’ग्ना वस्थेतच काशीमध्ये फीरायचे. असेच एके दिवशी काशीमध्ये,
नवीन पो’लीस अधिकारी आला होता, त्याला स्वामींनी असे न’ग्न होऊन फीरणे पसंत नव्हते, त्याने स्वामींना का’राग्रुहात टाकण्याचे आदेश दीले, इतर कर्मचाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याला समजावण्याचे खुप प्रयत्न केले पण तो कोणाचेच ऐकत नव्हता शेवटी हार मानुन पो’लीसांनी स्वामींना पो’लीस ठाण्यातील का’राग्रुहात बंद केले. थोड्याच वेळात लोकांनी पाहीले की,
स्वामी तर पो’लीस ठाण्याच्या छतावर फेरफटका मारत आहेत. पो’लीसांनी त्यांना पुन्हा खाली आणले आणि का’राग्रुहात टाकले आणि या वेळी कोठडीला खुप सारी कुलुपे लावण्यात आली पण थोड्याच वेळाने स्वामी पुन्हा छतावर दीसुन आले. हे सर्व पाहुन तीथे ऊभे असलेल्या सर्व पो’लीसांची शुद्ध हरपली होती. पण तरी देखील हीम्मत करुन पो’लीसांनी पुन्हा स्वामींना खाली आणले,
आणि का’राग्रुहात टाकले यावेळी पुन्हा कोठडीला खुप सारी कुलूपे लावण्यात आली आणि कोठडीच्या बाहेर स्वामीजींवर नजर ठेवणारी माणसे सुद्धा ऊभी ठेवण्यात आली परंतू काही परीणाम झाला नाही, स्वामीजी पुन्हा छतावर दीसुन आले. स्वामीजी हे काशीचे योगीराज तैलंग स्वामी होते ज्यांना भगवान शिवचा अवतार मानला गेला आहे. पो’लिसाने त्यांची क्षमा मागून त्यांना कोठडीतून बाहेर काढले.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.