या 3 गोष्टी केल्यावर अंघोळ केलीच पाहिजे.. नाहीतर असे काही होईल ज्याची कल्पना पण तुम्ही केली नसेल.. प्रत्येकाला माहित असायलाच हवे..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये कोण-कोणते काम केल्यानंतर आपल्याला अंघोळ करायलाच पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला पण बऱ्याच वेळेस असे सांगितले जाते की तू हे काम केला आहेस तर तुला आता अंघोळ करावीच लागेल. नाहीतर याचे असे वाईट परिणाम होऊ शकतात. असे अनेक लोक सांगत असतात.
याबद्दल आपण अनेक वेळा ऐकले किंवा पाहिले देखील असेल. परंतु अनेक वेळेस आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण अंघोळ करत नाही. तर मित्रांनो आपण ही चूक कधीच करायला नाही पाहिजे. तर अशा नक्की कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या केल्यानंतर आंघोळ का करायला पाहिजे याबद्दलच आज आपण,
अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे – १) स्मशानभूमीतून घरी आल्यावर :- मित्रांनो आपण कोणत्याही कारणावरून स्मशानाजवळ गेलो असाल तर आपल्याला त्या ठिकाणी जावून आल्यानंतर आंघोळ करायालाच पाहिजे. कारण असे मानले जाते की त्या ठिकाणी खूप जास्त सूक्ष्म जीव असतात आणि,
ते आपल्या शरीरावर चिकटलेले असतात. जर आपण अंघोळ नाही केली तर आपल्याला यामुळे सं’सर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. तर या कारणामुळे आपल्याला अंघोळ नक्कीच करायला पाहिजे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे – २) केस का’पल्यावर :- मित्रांनो जेव्हा पण आपण केस कट करून येतो त्यावेळेस आपल्याला अंघोळ करणे आपणास खूप गरजेचे आहे.
केस का’पल्यानंतर बऱ्याच वेळेस छोटे छोटे केस आपल्या शरीरावर चिकटलेले असतात. आणि जर आपण अंघोळ केली नाही तर ते केस तोंडामध्ये जाण्याची शक्यता असते तर या कारणामुळे आपल्याला अंघोळ करायलाच पाहिजे हे नक्की लक्षात ठेवा आणि बरेच जण अंघोळ करत सुद्धा असतील कारण हे बऱ्याच जणांना माहिती आहे.
३) सं-भोग केल्यानंतर :- मित्रांनो आपण जेव्हा पण ही गोष्ट करता त्यानंतर आपल्याला अंघोळ करायलाच पाहिजे. कारण असे मानले जाते की ही गोष्ट केल्यानंतर आपण अपवित्र होतो व असेच बऱ्याच जणांचा समज आहे. तुम्ही मानता की नाही हे सर्व तुमच्यावर आहे, परंतु अंघोळ करण्यात काहीच गैर नाही म्हणूनच आपल्याला या गोष्टी केल्यावर अंघोळ केली पाहिजे.
सं-भोग केल्यानंतर अंघोळ केली तर आपल्याला जास्त फ्रेश वाटते आणि आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा येते. टीप :- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.