बियर पिण्याचे आरोग्यदायी फायदे.. कॅन्सर सारख्या गंभीर आजा’रांपासून देखील मुक्त होऊ शकता.. फायदे वाचून चकित व्हाल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, टायटल वाचून आश्चर्य वाटलं ना? बियर अर्थात एकप्रकारे दा’रू पिण्याचे फायदे कसे काय बर असु शकतात हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, पण मित्रांनो हे खर आहे. योग्य प्रमाणात बियर पिणे हे आरो’ग्यासाठी हितकारक ठरते. बियर हे जगातील सर्वात जुने व लोकप्रिय असे पेय मानले जाते. चहा, कॉफी नंतर तिसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय पेय म्हणजे बिअर.
ज्याचे योग्य सेवन तुम्हाला अत्येंत फायदेशीर ठरू शकते. मंडळी, आपल्याकडे एक सुंदर म्हण आहे अति तेथे माती, अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. हे म्हणणे बियर पिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा लागू पडते बरं का. जेव्हा तुम्ही अति म’द्यपा’न करता तेंव्हा त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. पण मित्रांनो,
जेंव्हा तुम्ही योग्य प्रमाणात बियर घेता तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे बघायला मिळतील. यासाठी मित्रांनो, आपल्याला बियर कशी बनते हे माहित असणे गरजेचे आहे. बियर मध्ये बार्ली म्हणजेच जवाचा वापर अधिक प्रमाणात केलेला असतो. परंतु काही वर्षांपासून बियर तयार करण्यासाठी गहू, मका, सातू आणि,
तांदूळ यांचा सुद्धा वापर केला जात आहे. धान्यांमध्ये असणाऱ्या पिष्टमय पदार्थांच्या किण्वण अर्थात अंबवण्याच्या प्रक्रियेपासून तयार केली जाते. त्यामुळे बियरचे योग्य प्रमाणात केले जाणारे सेवन हे कोणत्याही औ’षधापेक्षा कमी नाही. तर मग चला पाहूयात बियर पिण्याचे आरो’ग्यदायी फायदे.. १) मु तखड्यासाठी फायदेशीर :- बियर सेवन केल्यामुळे,
किडनीचे आरो’ग्य सुधारते. किडनीमध्ये होणाऱ्या मू’तखड्याला फो’डण्याचे काम बियर करते. बियरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी बियर उपयुक्त ठरते. किडनी स्टोन बिअर मध्ये ५ % ते ६% अल्को’होलचे प्रमाण असते तर ९५% पाणी असते. त्यामुळे मु त्र पातळ होण्यास मदत होते.
त्यामुळे किडनीमधील स्टोन वितळ्यास मदत होते. तसेच स्टोन बाहेर पडण्यास मदत होते. २) केसांसाठी फायदेशीर :- बिअरचे सेवन केल्याने केसांचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. बिअर पिण्याने त्वचेला फायदे तर होतातच पण केसांचे आरो’ग्य देखील सुधारण्यास मदत होते. बिअर एक प्रकारचे प्राकृतिक हेयर कंडीशनर मानले जाते ज्यामुळे केस मुलायम होतात.
जर तुम्हाला तुमचे केस सुंदर, लांबसडक व मजबूत हवे असतील तर बिअरचे सेवन आवश्य करा. ३) शांत झोप येण्यासाठी :- जर तुम्ही निद्रानाश, अपुरी झोप यासारख्या आजा’रांनी त्र स्त असाल तर तुम्हाला बियरचे सेवन केले पाहिजे. रात्रीच्या जेवणापूर्वी बियर पिण्यामुळे मेंदूच्या पेशी सक्रीय होतात व आपल्याला लवकर झोप येते,
तसेच जेवण पचण्यास देखील मोठ्या प्रमाणत मदत होते. ४) हाडांचा विकास :- बियर मध्ये सिलिकॉन नावाचा घटक भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे हाडांचा विकास होण्यास मदत होते. एका संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे कि, एका व्यक्तीने एका दिवशी एक किंवा दोन ग्लास बियर सेवन केली तर त्याची हाडे फ़्रॅक्चर होण्याचे प्रमाण कमी होते. पण जर हे प्रमाण वाढले तर हाडे फ़्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढू शकते. ५) हृदय विकार व मानसिक ताण :- सध्याच्या धावपळीच्या युगात,
मानसिक ताण तणावाला सर्वांनाच सामोरे जावे लागत असते. हा ता’ण कमी करण्यासाठी बिअर हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. तसेच बियर चे सेवन केल्यामुळे शरीरातील कॉ लेस्ट्रॉल वाढते त्यामुळे हृदयाचे ब्लॉकेजेस दूर होतात. त्यामुळे हृदया सं’बंधित वि’कार कमी होतात. ६) त्वचेचे फायदे :- बियर मध्ये विटामिन-ई भरपूर प्रमाणात असते. हे एक उत्तम अँ टी ऑ क्सिडन्ट आहे.
ज्यामुळे तुमची त्वचा नितळ, निरोगी व तजेलदार होते. कमी प्रमाणात बियर घेतल्याने त्वचेचे वय कमी दिसू लागते. व तुम्ही निरोगी व तजेलदार दिसू लागता. ७) कर्करो’गासाठी उत्तम :- बियर सेवन केल्यामुळे कर्करो’गाचा धोका कमी होतो. कारण बियर तयार करत असताना त्यामध्ये फळे व धान्यांचा रस मिसळलेला असतो. त्यमुळे त्यामध्ये विशेष औ’षधी गुण असतात. जे आपले कर्करो’गापासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरतात.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.