Alphamarathi.com

Super Fast Marathi News
रात्री उठून पाणी पिताय ? ल’घवीला जाताय ? तर पुन्हा पश्चाताप करण्याआधी एक वेळा आवश्य पहा आणि या चुका करणे टाळा..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, मानवी शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते त्यामुळे हे पाणी कधी व किती प्यावे यावर 80 टक्के आ’जार अवलंबून असतात. रात्री झोपेतून उठून काही लोकांना पाणी पिण्याची सवय असते परंतु हे पाणी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पीत असाल तर याचा तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम होऊ शकतो. शिवाय बऱ्याच जणांना रात्री ल’घवीला जाण्याची सवय असते,

याचा देखील आपल्या शरीरावरती फार घा’तक परिणाम होऊ शकतो. झोपेतून उठल्यानंतर कशा पद्धतीने पाणी प्यावे व ल’घवीला जाताना काय काळजी घ्यावी ती आज आपण पाहणार आहोत. रात्रीच्या वेळी झोपेमध्ये तहान लागल्यास बऱ्याच जणांना उशावर पाणी घेऊन झोपण्याची सवय असते. पाणी पीत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायाची ती म्हणजे,

आपण पूर्णतः जागे असणे गरजेचे आहे. पाणी हे शक्यतो कोमट प्यावे थंड पाणी पिऊ नये. कोमट पाणी आपल्या दातांसाठी देखील चांगले असते शिवाय कोमट पाण्याने ऍसिडिटी होत नाही. पाणी पिल्यानंतर चार-पाच मिनिटे बसून नंतर झोपायचे आहे, पाणी पिल्यावर लगेच झोपू नये. मनुष्य ज्यावेळी झोपेत असतो त्यावेळी त्याच्या मेंदूकडे जो र’क्तपुरवठा होतो तो अगदी संथ गतीने होत असतो.

मनुष्याचे मन आणि बुद्धी शांत झालेली असते अशावेळी जर आपल्याला ल-घवीला जावे लागले तर जाग आल्यावर लगेच उठून जाऊ नये असे केल्यास मेंदूकडे होणारा र’क्तपुरवठा खंडित होतो. मेंदूकडे र’क्तपुरवठा न झाल्यास ब्रे’न स्ट्रोक येण्याची संभावना असते. शिवाय मेंदूकडे र’क्तपुरवठा न झाल्यास हृदय सुद्धा बंद पडू शकते. या कारणांमुळे अनेक लोकांचे मृ-त्यू देखील झाले आहेत.

जर झोपेतून उठून ल’घवीला जायचे असेल तर आधी नीट जागे होऊन उठून बसायचे आहे आणि आपले हात व पाय हाताच्या सहाय्याने चोळायचे जेणेकरून र’क्तपुरवठा सुरळीत चालू राहील त्यानंतर आपल्या कानांच्या पाठीमागे बोटांच्या सहाय्याने चोळायचे आहे जेणेकरून तुमच्या मेंदूला र’क्तपुरवठा सुरळीत चालू होईल. रात्री उठल्यानंतर किंवा,

सकाळी उठल्या नंतर उभं राहण्याच्या आधी कानाच्या मागे चोळणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे र’क्तप्रवाह मेंदूकडे सुरळीत रित्या होतो आणि पुढे होणारा धोका टाळला जातो. नकळतपणे आपल्या हातून झालेल्या चुकांचे मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तसेच रात्री जेवण झालेवर आपण झोपतो तेव्हा जठरात अन्न पचनाची क्रिया सुरु असते.

जठराग्नी प्रज्वलवित होऊन आम्लाचे प्रमाण वाढते. काहींना पित्ताचा त्रास होऊन अन्न गळ्याशी येते. कधी-कधी काही औ’षधांमुळे, जास्त मसालेदार आंबट जेवण केले, अति म’द्यपान केले असेल तर आंबट तिखट चर्वित अन्न झोपेत तोंडात व कानाचे बाजूस जाऊन जोरदार ठसका येऊन जीव घाबऱ्या होतो, पटकन उठून बसावे लागते.

नाका कानात सनका येतात. तेव्हा ते अन्न एक तर उलटी होऊन बाहेर पडते किंवा परत पोटात जाते. अशात उलटी झालेवर आराम वाटतो. पित्ताचा त्रास वाल्यांना याचा नेहमी अनुभव येतो. मानेखाली उशी घेणे व झोळीसारख्या खाटेवर झोपून हे कमी करता येते ! हे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी अर्धा तास व मधुमेह असेल तर १-२ तास अगोदर अती नको पण पुरेसे पाणी प्यावे. झोपताना ल’घवी करून झोपावे.

पूर्वीच्या २४ तासात आंबट ढेकर, गॅसेस, उलटी, घशात आंबटपण अनुभवला असेल तर कोमट पाण्याबरोबर त्रिफळा चूर्ण पण घ्यावे. जेवण थोडेकमी करावे. रात्री जाग आल्यावर अर्धा ते एक प्याला थंड पाणी प्यावे. त्यामुळे जादा आम्ल विरल होऊन सकाळी ल’घवी बरोबर बाहेर पडून आराम वाटतो. रात्री पाणी पिल्यामुळे पोटदुखी व युरिक आम्लाचे प्रमाण कमी होऊन सांधे दुखित आराम पडतो.

म्हणून रात्री झोपेतून जाग आल्यास थंड किवा खूप थंडी असेल कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेणे शरीर स्वास्थ्यासाठी चांगले असल्याचा अनुभव येतो. काही वेळा चुकीचे खाद्य किवा चूर्ण किवा काही आ-जाराची औ’षधे तेवढ्या काळात ल’घवी वाढवितात म्हणून त्यासाठी उठावे लागते झोप ही नीट होत नाही ! अशा वेळी काय करावे ते आपल मन सांगत. सकाळी घाई नसेल तर अपूर्ण झोप पूर्ण करावी. शक्य असेल तर असे पदार्थ टाळावेत व औ-षध सकाळ संध्याकाळी लवकर घ्यावीत !

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.