दररोज कोमट पाणी पिणाऱ्यांनो एकदा हे वाचाच ! बघा यामुळे शरीरात काय-काय घडते.. नाहीतर नंतर पश्चाताप होईल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्याने शरीर हायड्रे’टेड राहते. शरीरातील पाणी हे आपले चयापचय सुदृढ ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मू’त्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते.
पाणी तापवल्यानंतर त्याची चव बदलते म्हणून अनेकजण कोमट पाणी पिण्याचं टाळतात. आरोग्यासाठी कोमट पाणी उपयुक्त आहे. दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आ’जारांपासून दूर राहता येतं. आयुर्वेदात पाण्याच्या तापमानातून बहुतांश रो’गांवर उपचार केले जातात. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते.
याशिवाय हे र’क्त स्वच्छ करण्यासही मदत करते. ते शरीराची त्वचा तजेलदार करते आणि कोरड्या त्वचेत आद्रता निर्माण करते. नियमितपणे कोमट पाणी पिण्यामुळे शरीरात पाण्याचे संतुलन राहते, ज्यामुळे मुरुमांचा त्रास कमी होतो आणि त्वचेचे सौंदर्यही टिकते. सर्दी आणि सायनसपासून त्रस्त असलेल्यांना कोमट पाण्यासापासून आराम मिळतो.
एकंदरितच, कोमट पाण्याचे बरेच फायदे असल्यानं त्याचा दैनंदिनआहारात समावेश करून घेणं आवश्यक आहे. ऍ’सिडिटी, पित्त कमी होते. तसेच जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रोल कमी होते व हृदयाचा धोका टळतो. उच्च रक्तदाब, शुगर असेल, हृदयाच्या समस्या असतील तर तुम्ही दररोज कोमट पाणी प्यायला सुरू करा.
सांधेदुखी वरती, गुडघेदुखी वरती कोमट पाणी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आजकाल त्वचेच्या समस्या जास्त वाढल्या आहेत, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग येणे अशाही समस्या भरपूर वाढल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कोमट पाणी सेवन केले तर त्वचेच्या भरपूर समस्या सुटतात. ज्यांचे पोट वाढले आहे,
जागरण पित्त वाढले आहे त्यांना कोमट पाणी प्यायल्याने फायदा होतो, वाढलेले पोट कमी होते, तसेच शरीरातील पचन संस्था नियंत्रित होते. केस गळती, केसांच्या अनेक समस्या सध्या खूप लोकांच्या आहेत, त्यावरती सुद्धा कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. व्यायाम केल्याने जितक्या कॅलरी ज’ळतात ज्यामुळे तुमची चरबी कमी होते,
जर तुम्ही व्यायाम करण्याआधी अर्धा तास एक ग्लास कोमट पाणी प्यायला तर तुमची चरबी आणखीन कमी होते, नको असलेले फॅटस, कॅलरी ज-ळतात. हा एक गुणकारी उपाय आहे. त्यामुळे कोमट पाणी दररोज घेण्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होत असतात, त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने पोट साफ होते.
अनेकानेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसल्यास कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून तीन महिने घ्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने शरीराची चयापचय वाढते, ज्यामुळे शरीरात अन्न, चरबी म्हणून गोळा होत नाही, तर वजन कमी करण्यास तसेच चरबी वितळवण्यास साह्य करते. सकाळी नियमितपणे कोमट पाणी पिल्याने काही दिवसात वजन कमी होऊ लागेल.
परिणाम नक्की दिसून येईल. अपचनाचा त्रास होत नाही. छातीत सर्दी भरली असल्यास कोमट पाणी पिणं हा रामबाण उपाय ठरतो. कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो. घशात होणारं कुठलंही संक्रमण यामुळे होत नाही. कोमट पाणी पिल्याने शरीरातील विषारी तत्त्व हे बाहेर टाकले जातात. त्यामुळे तुमची किडनी स्वच्छ राहते. आणि यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहते.
कोमट पाणी पिल्याने तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. म्हणून कोमट पाणी प्यायला तुम्हाला सांगितलं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये साडे तीन हजार प्रकारचे वा’यरस आहेत. त्याच्या विरुद्ध जर कोमट पाण्यामध्ये जर लिंबू पिळून जर तुम्ही पिले तर या मधील जवळजवळ 80 टक्के वा’यरस विरुद्ध लढण्याची शक्ती तुमच्या शरीरात निर्माण होते.
पोटाचे अनेक आ-जार हे कोमट पाणी पिल्याने निघून जातात. तुमची पचन शक्ती चांगली होते. आणि ज्यांचे पचन चांगले असते त्यांचं आ-रोग्य उत्तम राहत. म्हणून तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होतो. ते उपचार पोट साफ करते आणि बद्धकोष्ठता, पित्त आणि गॅसची समस्या देखील दूर करते.
आपण नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केल्यास अपचनाची समस्या हळूहळू बरी होते. ज्या लोकांना जास्त थकवा येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी कोमट पाणी हे सर्वोत्तम उपचार आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे कोमट पाणी पिल्याने थोड्या दिवसात थकवा येण्याची समस्या दूर होईल.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.