Alphamarathi.com

Super Fast Marathi News
हार्ट अ’टॅक येताच तात्काळ असे बसा जीव 100 टक्के वाचेल.. प्रत्येकाला हे माहित असायलाच पाहिजे.. जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण जो घरगुती उपाय पाहणार आहोत तो उपाय सर्वांसाठी फायद्याचा ठरणार आहे. मानवी शरीरामध्ये अनेक आ-जार असतात परंतु ज्या आ’जाराला उपचारासाठी कमी वेळ मिळतो असा आ’जार म्हणजे हृदय विकाराचा झ’टका. प्रत्येक आ’जारावर काही ना काही प्रथम उपचार असतातच परंतु हृदय विकाराचा झ’टका आल्यावर,

प्रथमोपचार आहेत की नाही हे आपल्याला माहीत नसते. हृदय विकाराचा झ’टका आलेली व्यक्ती दवाखा’न्यामध्ये जाईपर्यंत मृ-त्यू पावते, कधी-कधी हृदय विकाराच्या तीव्र झ’टक्याने एखाद्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो परंतु आज आपण हृदय विकाराचा झ’टका येण्याची संभावना असताना काय प्रथमोपचार करायचे ते पाहूया.

आपल्या आयुर्वेदामध्ये तसेच आपल्या घरामध्ये रोजच्या वापरातल्या अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्या वापराने आपण बरेचसे आजार दूर ठेवू शकतो परंतु याबाबतची पुरेशी माहिती आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला या वस्तूंचा वापर कसा करायचा ते माहीत नसते. हृदय विकाराचा झटका येण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे छातीमध्ये फार दुखण्यास सुरुवात होते,

अशावेळी न घाबरता आपले डोके शांत ठेवून दोन्ही पाय एकत्र करून त्या पायाच्या मध्ये गुडघ्यावर डोके ठेवून खाली बसावे. असे करण्यामागचे कारण असे की दोन्ही पाय एकत्र करून बसल्याने डोकं, हात, पाय हृदयाकडे एकत्र येतात आणि हृदयावर र’क्ताभिसरणाचा ताण कमी होतो. अशा अवस्थेत बसल्याने मेंदूला सुद्धा र’क्त पुरवठा सुरळीत चालू राहतो,

त्यामुळे ब्रेन ह’म्रेजचा धोका टळतो. र’क्ताभिसरणाचा हृदयावर असलेला ताण कमी झाल्यामुळे पुढे होणारा धोका टाळता येतो शिवाय तुमचे र’क्त दाब देखील नियंत्रणात राहते. जर तुम्हाला याचा त्रास होत असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला हृदयामध्ये तीव्र वेदना होत असतील तर त्याला देखील तुम्ही असे बसण्यास सुचवू शकता याचा नक्कीच फायदा होईल.

दुसरा जो उपाय आपण करणार आहोत ते म्हणजे हृदयामध्ये तीव्र वेदना येत असलेल्या व्यक्तीला लसणाची एक पाकळी आणि छोटासा आल्याचा तुकडा चावायला द्यावा तो व्यक्ती जर ते खाण्याच्या परिस्थितीत नसेल तर अशावेळी छोटासा आल्याचा तुकडा आणि एक लसणाची पाकळी घेऊन ती कुठून त्याचा रस त्या व्यक्तीला खाण्यास द्यावा असे केल्यास शरीरामध्ये,

र’क्त त्वरित पातळ होण्यास मदत होते, र’क्त प्रवाह सुरळीत राहतो ज्यामुळे हृदय विकाराचा झ’टका टाळता येऊ शकतो किंवा तो व्यक्ती दवाखान्यामध्ये जाईपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. या दोन गोष्टी जर तुम्ही केलात तर तुम्ही तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकता. हल्ली हृदय विकाराचा झ’टका येण्याचे प्रमाण फारच वाढले आहे,

लहान वयातच बऱ्याच जणांना हृदय विकाराचा झ’टका आल्याचे आपण ऐकतो. अशावेळी जर आपण या दोन पद्धतींचा वापर केला तर त्या व्यक्तीला दवाखा’न्यामध्ये नेऊन पुढील उपचार करण्यापर्यंतचा वेळ आपल्याला मिळतो आणि त्याच्या जीवावरचा धोका आपण टाळू शकतो. तर मित्रांनो तुमच्या जवळपास असे कोणाला झाले असेल तर असा सल्ला त्यांना देऊ शकता.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.