जिभेचा रंग बघून, तुमचे आरोग्य कसे आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.. आणि जिभेचा रंग बघून तुम्ही किती निरोगी आहात, हे ओळखता येते, जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण आ’जारी पडतो आणि तेव्हा सर्वप्रथम आपण डॉ’क्टरकडे जातो. तेव्हा आपल्याला काय त्रा’स होत आहे, हे सांगताना डॉ’क्टर आपल्याला जिभ दाखवायला सांगतात. पण या मागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया. तुमच्या अनेकदा नजरेसमोर असे दिसून आले असेल कि, तुमच्या जिभेचा रंग सतत बदलत राहतो,
जसे आपल्या डोळे आणि चेहरावरून आपल्या आ’रोग्याबद्दल माहिती मिळते. त्याचप्रकारे, जीभ बघून आपले आ’रोग्य कसे आहे, याचा अंदाज बांधता येतो. जिभेचा रंग वरून कोणता रो’ग आहे, याबद्दल आम्ही एक मोठी यादी सांगणार आहोत. जिभेच्या रंगाच्या मदतीने तुम्ही तुमचे आ’रोग्य जाणून घेऊ शकता.
तुमच्या जिभेचा रंग बदलला तर, तुम्हाला कोणत्यातरी आ’जाराने ग्रा’सलेले आहे, असे समजा. साधारपणे, जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. पण काही वेळा रो’गामुळे जिभेचा रंग बदलतो. त्यामुळे जिभेचा रंग बदलल्यास, त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका आणि डॉ’क्टरांकडून त’पासणी करून घ्या. जसे आम्ही तुम्हाला सांगितले की,
सर्वसाधारणपणे जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. जरी काही लोकांच्या जिभेवर हलका पांढरा कोटिंग येतो. त्यामुळे जीभ थोडी पांढरी दिसू लागते. हे खूप सामान्य गोष्ट आहे. १.निळ्या रंगाची जीभ- जिभेचा रंग निळा झाला असेल, तर काळजी घ्या. जर तुमची जीभ निळी झाली असेल, तर याचा अर्थ तुम्हाला हृदयाशी सं’बंधित काही आ’जार असू शकतात.
जेव्हा हृदय योग्यरित्या र’क्त पंप करू शकत नाही किंवा र’क्तामध्ये ऑ’क्सिजनची कमतरता असते, तेव्हा जिभेचा रंग निळा होतो. आणि कधीकधी र’क्तातील ऑ’क्सिजनच्या कमतरतेमुळे नखांचा रंग देखील निळा होऊ लागतो. जर तुमच्या बाबतीत असे घडत असेल, तर ताबडतोब डॉ’क्टरांकडून आ’रोग्याची तपा’सणी करा. जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील.
२. काळ्या रंगाची जीभ- काळ्या रंगाची जीभ कर्करो’गासारख्या घा’तक आ’जाराचे लक्षण मानली जाते. याशिवाय अ’ल्सर किंवा फं’गल इन्फे’क्शनमुळे जिभेचा रंग काळा होऊ लागतो. तर वेळीच डॉ’क्टरांकडून वेळीच उपचार न केल्यास प्रकृती बिघडू शकते. ३. पिवळ्या रंगाची जीभ- जिभेचा रंग पिवळा होणे, हे देखील सामान्य लक्षण मानले जात नाही.
डॉ’क्टरांच्या मते, जेव्हा जिभेचा रंग पिवळा होऊ लागतो. म्हणजे श’रीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. तसेच पचनसंस्था देखील नीट काम करत नाही. कधीकधी यकृत किंवा पोटाशी संबं’धित आ’जारांमुळे जिभेचा रंग पिवळा होतो. त्यामुळे जिभेचा रंग पिवळा झाला, तर डॉ’क्टरांकडे जा आणि आ’रोग्याची तपा’सणी करून घ्या.
४. पांढर्या रंगाची जीभ- जिभेचा रंग पांढरा होणे, हे देखील गं’भीर आ’जार दर्शवतो. जीभ पूर्णपणे पांढरी होऊ लागली, तर श’रीरात पाण्याची कमतरता आहे, असे मानले जाते. अशा परिस्थितीत जास्त पाणी प्यावे. ज्यामुळे श’रीरातील डि’हायड्रे’शनची सम’स्या दूर होते. धु’म्रपानामुळेही जिभेचा रंग जास्त पांढरा होतो. तर काही लोकांची जीभ ल्यु’कोप्ला’किया रो’गामुळे पांढरी होऊ लागते.
५. जीभ लाल होणे- जिभेवरील लाल ठिपके हळूहळू संपूर्ण जीभ लाल होतात. जीभ लाल होणे, हे अश’क्तपणाचे प्राथमिक लक्षण मानले जाते. श’रीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे जीभ लाल होते. अशा प्रकारे आपल्या जिभेची काळजी घ्या- १. तुमची जीभ दररोज स्वच्छ करा. २. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी जीभ स्वच्छ करायला विसरू नका.
३.जीभ क्लीनरच्या मदतीने ते सहजपणे साफ करता येते. ४.भरपूर पाणी प्यायल्याने जीभ स्वच्छ राहते आणि बॅक्टेरिया न’ष्ट होतात. टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे’यर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.