ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात अशा पुरुषांसाठी महिला कधीही.. कारण असे पुरुष महिलांना.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्याला हे माहित असेलच की एक काळ असा होता की, पुरुषांच्या छातीवर जर केस असतील तर पुरुष लोकांसाठी मोठ्या अभिमानाचे कारण मानत असत. पण यामध्ये कालांतराने बदल होत गेला आहे. आणि असे केस ठेवणे ही गोष्ट आज-काल पुरुषांना अजिबात आवडत नाही. पण पुरुषांच्या छातीवर केस का येतात हे तुम्हाला माहीत आहे का ? याची अनेक धा’र्मिक, वै’द्यकीय,
तसेच शास्त्रीय अशी बरीच कारणे यामागे आहेत. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की- हे केस तुम्हाला तुमच्या भविष्या मधील होणाऱ्या घडामोडी सांगून जातात. तसेच तुमच्या नशिबा मधील होणाऱ्या काही बदलांचे संकेत सुद्धा ते देतात. पुरुषांच्या छातीवर केस असण्याचं रहस्य, काय आहे चला तर मग जाणून घेऊया.. अशा पुरुषांबद्दल शास्त्र काय सांगतं.
आता तुम्हाला हे माहित असेल की शास्त्रानुसार, शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ किंवा चामखीळ असणे, तसेच ज’न्मजात काही खुणा जर शरीरावर किंवा छातीवर कमी व अधिक प्रमाणात केस असणे, या सर्व माणसाच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगून जात असते. छातीवर केस येण्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून र पाहिल्यास वयानुसार,
मुलाच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यानंतर वयाच्या १४ ते १५ वर्षानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आणि छातीवर केस येऊ लागतात. हे बदल त्यांच्या शरीरातील वाढलेल्या हा’र्मोनमुळे होत असते. तुमच्या डी एन ए वर तुमच्या शरीरावरील केस आता अवलंबून आहेत. यामुळे प्रत्येकाच्या शरीरावर कमी-जास्त प्रमाणात केस येऊ शकतात.
तसेच ज्या लोकांच्या शरीरावर जास्त केस असतात ते शा-रीरिक दृष्ट्या मजबूत असतात असे मानले जाते. त्याच्या शरीरातील महत्वाच्या संप्रेरकांची पातळी ही योग्य प्रमाणात असते त्यामुळे हेच ते निरोगी असण्यामागचे कारण आहे. तसेच, शा-रीरिक दृष्ट्या सुद्धा खूप जास्त मजबूत असल्याचे असे पुरुष दिसून येत असतात. पण आता तुमच्या वडील आणि आजोबा यांच्या शरीरावर किती केस आहेत यावर,
तुमच्या अंगावर किती केस असतील हे सर्वस्वी अवलंबून असते. कारण तुमच्या शरीरातील टेस्टो स्टे’रॉनच्या पातळीवर तुमच्या शरीरावरील केसांची वाढ ही पूर्णपणे अवलंबून असते. खरं सांगायचं तर, टेस्टो स्टे’रॉन हा एक से-क्स हा’र्मोन आहे, म्हणून टेस्टो स्टे’रॉनमध्ये जितके अधिक अॅन्ड्रो’जनचे प्रमाण जास्त असेल तितके तुमच्या शरीरावर आणि छातीवर केस अधिक प्रमाणात असतील.
ज्योतिषशास्त्र छातीच्या केसांबद्दल काय सांगते ते पाहूया :- ज्योतिष शास्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर केस जास्त प्रमाणात असतात ते अधिक जास्त भाग्यवान असतात. तर दुसरीकडे असे म्हणतात की, ज्या लोकांच्या छातीवर केस कमी असतात, ते नशीबाच्या बाबतीत थोडे कमी भाग्यवान असतात. तसेच ज्या पुरुषांच्या छातीवर केस जास्त असतात त्यांची अनेक वैशिष्ट्ये असतात.
अशा लोकांचा इतर कुणा पेक्षा ही स्वतःवर अधिक विश्वास असतो आणि हे स्वत:च ध्येय साध्य करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत पण करत असतात. त्याशिवाय असे लोक हे भरपूर श्रीमंत पण असतात आणि आपण अशा व्यक्तीवर अगदी डोळे झाकून सुद्धा विश्वास ठेवू शकत असतो. तसेच ज्याच्या छातीवर अधिक प्रमाणात केस असतात ते पुरुष इतरांचा अधिक जास्त आदर करत असतात.
सत्याच्या मार्गावर चालत असल्याचे अशी माणसे नेहमी बघायला मिळत असते आणि त्याच बरोबर हे लोक प्रामाणिक देखील असतात. तसेच ही माणसे खूप मेहनती असतात त्यामुळे अशा पुरुषांना जीवनात यश मिळते कारण ते सर्वांना बरोबर घेऊन जातात आणि या सवयींमुळे त्यांना समाजात सन्मानही मिळतो. शास्त्र असेही सांगते की,
ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते अधिक विनम्र असतात. असे पुरुष अधिक जास्त उदार मनाचे आणि सोबतच भावनिक सुद्धा असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर भरपूर केस असतील तर तो शा-रीरिक दृष्ट्या मजबूत आणि बलवान असल्याचे सुद्धा म्हटले जाते. असे पुरुष आपल्या पत्नीला खूप आनंदी ठेवतात. असे पुरुष आपल्या पत्नीवर खूप प्रेम देखील करतात.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.