जी पत्नी पतीसोबत जेवण करते बघा यामुळे काय घडते.. एकत्र जेवण करणे चांगले आहे की वाईट पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्या हिं’दू ध’र्मामध्ये पती-पत्नीला एकमेकांचे पूरक समजले जाते आणि त्यांच्यामधील सं’बंध मजबूत करण्यासाठी अनेक प्रकार सांगितले गेले आहेत. अशा काही समजूती देखील आहे की ज्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही ऐकले असेल की पती-पत्नींनी एका थाळीमध्ये भोजन केल्यानंतर त्यांच्यामधील प्रेम वाढते परंतु हे चुकीचे आहे.
कारण पतीच्या थाळीमध्ये पत्नीने भोजन करणे हे दारिद्रतेचे लक्षण मानले आहे. पती-पत्नीने एका थाळी मध्ये भोजन केल्यास त्यांच्या जीवनामध्ये आणखी कुठल्या प्रकारचे दुष्परिणाम घडून येतील हे आज आपण पाहणार आहोत. हिं’दू परिवारामध्ये अशी अनेक जोडपी आहेत जी आज देखील एकत्र भोजन करतात. काही घरांमध्ये तर मोठ्या माणसांकडून एकत्र भोजन करण्याची शिकवण देखील दिली जाते.
कधी-कधी असे पाहायला मिळते की पती-पत्नी एकत्र भोजन करू इच्छितात परंतु एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे ते शक्य होत नाही. मित्रांनो ज्यावेळी आपण मूलभूत गरजांविषयी विचार करतो त्यावेळी सर्वात पहिला विचार आपल्या मनात अन्नाचा येतो. सनातन ध’र्मामध्ये भोजनाला देवाचा प्रसाद मानला आहे. भोजनाला देवाचा आशीर्वाद समजून त्याची पूजा केली जाते,
आणि भोजन प्राप्त झाले यासाठी देवाचे आभार मानले जातात. सनातन ध’र्मामध्ये भोजनाच्या सं’बंधित अनेक प्रकारे मार्गदर्शन केले गेले आहे याचे पालन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येते. सनातन ध’र्मामध्ये भोजना सं’बंधी जे नियम सांगितले आहेत त्यामध्ये काही नियम पती-पत्नीच्या भोजना सं’बंधित देखील आहे. चला तर आता आपण पाहूया एका पत्नीचे तिच्या पतीसोबत,
एकाच थाळीमध्ये भोजन करणे सनातन ध’र्मामध्ये उचित सांगितले आहे की नाही आणि जर असे करणे सनातन ध’र्माच्या विरुद्ध असेल तर याचे काय दुष्परिणाम होतात. हिं’दू परीवरांमध्ये भोजनाशी सं’बंधित जोडल्या गेलेल्या भावनांसोबतच त्या भोजनाची सात्विकता आणि शुद्धतेचे पूर्ण पालन केले जाते. भोजन करते वेळेस सुद्धा शास्त्रा मध्ये काही नियम सांगितले गेले आहेत,
यांचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असते. जे लोक या नियमांचे पालन करत नाही अशा लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होत असतात. तुम्ही कधीही खोटं बोलत नसाल, नेहमी सत्य बोलत असाल, दुसऱ्याचे वाईट चिंतत नसाल परंतु तरीदेखील तुमच्या जीवनामध्ये समस्या येत आहेत, याचे कारण म्हणजे भोजन करते वेळी नियमांचे पालन न करणे.
अन्न ग्रहण करतेवेळी कोणत्या प्रकारचे अन्नग्रहण केले पाहिजे, कोणत्या प्रकारचे करू नये यासं’बंधी माहिती विस्तारित स्वरूपात हिं’दू सनातन ध’र्म मध्ये सांगितली गेली आहे. हिं’दू सनातन ध’र्मानुसार भोजन करतेवेळी टीव्ही पाहू नये, कुठल्याही प्रकारचे संगीत ऐकू नये, भोजन करतेवेळी बोलू नये या नियमांचे पालन केले तर जीवनामध्ये समस्या येणार नाहीत.
हिं’दु सनातन ध’र्मामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे उष्टे अन्न खाणे पूर्णतः निषिद्ध मानले गेले आहे. आपण असा विचार करतो की दुसऱ्या व्यक्तीचे उष्टे अन्न खाल्ल्याने प्रेम वाढते परंतु हा चुकीचा समज आहे. आज-काल पती-पत्नी देखील एकत्र एका थाळीमध्ये भोजन करतात आणि असे समजतात की असे केल्याने दोघांमध्ये प्रेम वाढते परंतु शास्त्रानुसार हे चुकीचे आहे.
शास्त्रानुसार पती-पत्नीने कधीही एका थाळीमध्ये एकत्र भोजन करू नये असे केल्यास घरामध्ये दारिद्र्य येते. एखाद्या व्यक्तीचे उष्टे अन्न खाल्ल्यानंतर आपल्या आयुष्यावर देखील याचा वाईट प्रभाव पडतो, त्या व्यक्तीचे वाईट विचार आपल्या मनात उतरतात, घरामध्ये क्लेश निर्माण होतो. महाभारतामध्ये देखील याचे वर्णन केले गेले आहे.
भीष्म पितामह यांनी अर्जुनाला सांगितले होते की दोन भाऊ एका थाळी मध्ये भोजन करत असतील तर यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि धन येते. या उलट जर पती-पत्नी एकत्रित भोजन करत असतील तर लक्ष्मी नाराज होते आणि घरात दारिद्र्य येते. भीष्म पितामह यांनी असेही सांगितले आहे की पत्नीला पतीच्या पश्चात भोजन केले पाहिजे त्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मी येते.
टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.