हार्ट अ’टॅक येण्याआधी आपल्याला दिसु लागतात ही 5 मुख्य लक्षणे.. वेळीच जाणून घ्या.. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की लोकांना जे हार्ट अ’टॅक येणे म्हणजे हृदय विकाराचा झ-टका येतो त्यामागचे काय कारण असू शकते आणि आपण त्यापासून कशाप्रकारे सावध राहू शकतो. मित्रांनो आजकल कोणालाही हृदय विकाराचा झ’टका येत आहे. तरुण व्यक्ती असो किंवा जेष्ठ व्यक्ती असो किंवा कधी-कधी लहान मुलांना सुद्धा,
हृदय विकाराचा झ’टका आलेले आपण ऐकले असेल. हृदय विकाराचा झ’टका आल्यामुळे कधी-कधी माणूस दगावू पण शकतो. पण हार्ट अ’टॅक म्हणजचेच हृदय वि’कार, हा काही लगेच अचानक येत नसतो किंवा त्वरित येत नसतो. हार्ट अ’टॅक येण्यापूर्वी काही दिवस, काही आठवडे आधी आपल्याला हृदय वि’काराची लक्षणे जाणवू लागतात.
पण आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. नंतर हीच लक्षणे आपल्या आपल्या जी’वावर बेतून हार्ट अ’टॅक येण्याची दाट शक्यता असते. आणि कधी-कधी किंवा बहुतांश वेळा हार्ट अ’टॅक मुळे माणूस द’गावू शकतो. १. हार्ट ब्लॉ-केजची कारणे :- कोलेस्टेरॉल, फॅट, फायबर, टिश्यू आणि पांढऱ्या र’क्त पेशी अवरोधित करते.
हे मिश्रण हळूहळू शिरांच्या भिंतींना चिकटते. यामुळे हार्ट ब्लॉक होतो. हृदयात दोन प्रकारचे ब्लॉक असतात. जेव्हा ते जाड आणि कठोर असते तेव्हा अशा ब्लॉ’कला स्थिर ब्लॉक असे म्हणतात. जेव्हा ते मऊ असते, तेव्हा ते तो’डण्यासाठी प्रवण मानले जाते. याला अस्थिर ब्लॉक म्हणतात. पण हि हा’र्ट अ’टॅक येण्याची लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
पण या अगोदर हे हि माहिती असणे गरजेचे आहे कि हार्ट अ’टॅक हा अचानकच येत असतो. अ’टॅक येण्यापूर्वी आपल्या श-रीरात अशी काही लक्षणे जाणवू लागतात की, हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्रासदायक ठरतात. चला तर मग जाणून घेऊया हार्ट अ’टॅक येण्याची लक्षणे कोणती आहेत. २. श्वास घेण्यास त्रास होणे :– जर तुम्हाला अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल,
किंवा दमा सारखी सम’स्या निर्माण होत असेल. किंवा अनेकदा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल. तुम्ही २ ते ३ मजले जिना चढल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, पण कधीतरी अचानक जर जिना चढल्यानंतर श्वसन सं’बंधित किंवा श्वास घेण्यास अडथळा, किंवा श्वास फुलत असेल किंवा श्वास घेण्याची क्रिया जलद गतीने होत असेल तर याकडे तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
३. घशात सतत जळजळ होणे :– अनेकदा बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर घशात जळज’ळत असते. जर तुम्हाला दिवसातून जेवढ्या वेळा अन्न खाता तेवढ्या वेळेला तुमच्या घशात ज’ळजळ होत असेल तर वेळीच इकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा हि सम’स्या अ’सिडिटी म्हणजेच पित्ता मुळे होत असते. तरीसुद्धा हि जर सम’स्या तुम्हाला जाणवत असेल तर डॉ’क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा.
४. चक्कर येणे आणि सतत घाबरणे :- हार्ट अ’टॅक सं’बंधित जी काही लक्षणे आहेत, ती अन्य आजा’रांमध्येही आढळून येतात. त्यामुळे याकडे आपले दुर्लक्ष होते. कारण चक्कर येणे, उलटी येणे यासारखी सम’स्या अन्य आ’जरांमध्येही दिसून येतात. त्यामुळे या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. अशी लक्षणे येत असतील तर डॉ’क्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
५. कायम थकल्यासारखे वाटणे :– आपण ज्यावेळी जास्त काम करतो, त्यावेळी आपल्याला थकवा जाणवतो. पण जर तुम्हाला काम करताना कायम थकल्यासारखे वाटत असेल. आणि बारीक सारीक गोष्टींनीही, लहानसे काम केल्यामुळेही तुम्हाला थ’कवा येत असेल तर हे लक्षण सुद्धा हा’र्ट अ’टॅक येण्याचं लक्षण असू शकते त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
६. जलद गतीने स्पंदने आणि सतत घाम येणे :- जर तुम्हाला कोणतेही शा-रीरिक श्रम न करता घाम येणे. किंवा कोणतेही काम न करता अचानक घाम येणे. आणि अनेकदा स्पंदने जलद गतीने अचानक कमी होतात आणि अचानक वाढतात. अशा प्रकारचे लक्षणे सुद्धा हा’र्ट अटॅक च्या सं’बंधित आहेत. तसेच तुम्हाला सतत भीती वाटत असेल किंवा हृ’दयाचे ठोके कमी जास्त होत असेल.
किंवा घाबरल्यासारखे वाटत असेल, तर हि लक्षणे वारंवार होत असतील तर याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे आणि डॉ’क्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. ७. डाव्या हातातून कळा येणे :- बहुतांश लोकांना डाव्या हाताला अचानक कळा येऊ लागतात आणि या कळा जबडयांपर्यंत पोहचतात. छातीत वे’दना येणे हे प्रमुख लक्षण आहे, हार्ट अ’टॅक येण्याचे.
तसेच छातीत दु:खायला लागणे, छातीत दडपल्या सारखे वाटणे, सतत खो’कला आणि हाताला सू’ज येणे, दम लागणे आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, यासारखी लक्षणे सुद्धा हा’र्ट अ टॅक येण्याची आहेत. टीप :- मित्रांनो वरील टिप्स आणि सूचना हे सर्व सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेले आहे. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.