जो’डप्यांसाठी खूप लाभदायक आहेत काळे मनुके.. सं’बंध बनवण्याची इच्छा कमी झाली असेल.. तर याचे फायदे वाचाच..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, उत्तम आरोग्यासाठी ड्रायफ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. किमान एक मूठ तरी ड्रायफ्रुट खावे असे सांगितले जाते. ड्रायफ्रुटमधील मनुका हा प्रकार अनेकांना आवडतोच असा नाही. काही जणांना दाताखाली गोड आवडत नाही म्हणून ते चिवडा, लाडूमधील मनुका कटाक्षाने बाहेर काढून टाकतात. पण जर तुम्ही काळे मनुके खात नसाल तर आजपासूनच ते खायला सुरुवात करा.
कारण काळ्या मनुक्याचे अफाट फायदे आहेत. परंतु कोणताही पदार्थ प्रमाणात घेतला गेला तरच याचा शतप्रतिशत शरीरास लाभ होतो. या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्यास शरीरात लाभ न होता नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मित्रांनो आयुर्वेदामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे विश्वास. आयुर्वेदिक उपाय यावर जेवढा विश्वास वाढेल तेवढे तुमचे झटपट आ-जार कमी होणार.
आयुर्वेदिक उपायांचा रिझल्ट थोडा वेळाने येतो परंतु यामुळे तो आ-जार कायमचा दूर होतो. त्याला आयुर्वेदिक पदार्थावर विश्वास ठेवून आपल्याला याचे प्रमाण कसे व कोणत्या व्यक्तीने हा काळा मनुका खाऊ नये, हा काळा मनुका खाल्ल्याने असा कोणता फायदा होतो. यासाठी ही माहिती पुर्ण वाचा. बऱ्याच व्यक्तींना डोळ्याच्या सम’स्या असतात. या सम’स्या कमी होण्यासाठी यामध्ये,
बीटा कॅरो’टीन हा घटक जास्त असतो तो डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो आणि डोळ्याचा सर्व सम’स्या कमी होण्यासाठी आणि डोळ्यांची कार्य शक्ती वाढण्यासाठी खूप लाभदायक असतो. या अब्जी लिके सीडस असतो. यामुळे दात व दाता सं’बंधित आ-जार, तोंडाचा वास येणे यापासून बचाव होण्यासाठी काळे मनुके अत्यंत उपयुक्त ठरतात.
बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी, इतर हाडा सं’बंधित सम’स्या असतात. या सर्व सम’स्या कमी होण्यासाठी हाडाचे कार्यशक्ती वाढण्यासाठी हाडे मजबूत होण्यासाठी या मध्ये असणारा कॅल्शियम घटक उपयुक्त असतो. म्हणून बऱ्याच व्यक्तींना नेहमी डॉ’क्टर मनुके खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये एंटीबॅ’क्टरियल घटक जास्त असतात, ज्याद्वारे सर्दी पडसे,
खोकला असणाऱ्या व्यक्तींचा हे सर्व आ-जार कमी होण्यासाठी खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे पित्त, आम्लपित्त, पोटात गॅस होणे, नेहमीच छाती मध्ये जळजळ होणे या सम’स्या असतील तर या सर्व समस्यावरती हे मनुके खाल्ल्याने अत्यंत लाभदायक ठरते. बऱ्याच व्यक्तींची हृदयाची कार्य शक्ती कमी असते किंवा काही व्यक्तींना हार्ट अ’टॅक येऊन गेलेला असतो.
अशा व्यक्तीस यामध्ये असलेले पोटॅशियमचे प्रमाण खूप लाभदायक ठरते. ज्याद्वारे हृदयाची कार्यशक्ती वाढते र’क्ताची कमतरता आणि वजन वाढवायचे अशा व्यक्तींना यामध्ये असणारा आयर्न घटक फायदेशीर ठरतो. यामुळे ब्ल’ड सर्कुलेशन चांगले होते व त्या सं’बंधचे आ-जार लवकर बरे होण्यास मदत होते. त्वचा सुंदर दिसण्याचे याचा खूप लाभ होतो.
मनुका मध्ये फायबरची मात्रा जास्त असते ज्याद्वारे बऱ्याच व्यक्तींना वारंवार गॅस होणे, अपचन, पोट साफ न होणे इत्यादी पासून सुटका मिळते. यावर खूप चांगला फायदा हा पदार्थ खाल्ल्याने होतो. ज्यांचे वजन वाढले आहे अशा व्यक्तींनी पोट साफ होण्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानुसार नव्वद टक्के आ-जार हे पोटाच्या तक्रारी मुळेच होतात पोट साफ होण्यासाठी,
वजन कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय घरी सहज करू शकता. पाच मनुके व लसणाची एक पाकळी झोपताना खा. आणी नंतर एक ग्लास कोमट पाणी घ्या. लगेच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. तसेच त्यांना झोपेची सम’स्या, लैं-गिक कमजोरी आहे, लैं’गिक सम’स्या आहेत. तसेच बद्धकोष्ठता आहे. त्यांनी झोपताना दुधामध्ये मनुके टाकून दूध उकळून ते दूध प्या फायदा होतो.
बऱ्याच व्यक्तींना ताप, थकवा असतो. अशा वेळेस इन्स्टंट एनर्जी येण्यासाठी व ताप कमी होण्यासाठी मूठभर मनुके खा लगेच तुम्हाला फायदा होईल. काळ्या मनुक्यामध्ये अर्जीनीन नावाचा घटक असतो. हा घटक पुरुषांसाठी आवश्यक असतो. जर से-क्सची इच्छा कमी झाली असेल किंवा तुमच्या पार्टनरला त्याची काहीच आवड नसेल तर तुम्ही त्याच्यामधील से-क्स प्ले’झर वाढवण्यासाठी मनुका फायदेशीर ठरतो.
दिवसातून किमान दोनवेळा तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मनुके खायला द्या. कॅन्सरला रोखण्याचे कामही काळा मनुका करते. त्यामुळे तुम्ही काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवे. महिलांमध्ये कॅन्सरचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता तुम्हाला काळ्या मनुक्याचे सेवन करणे आवश्यक आहे. नियमित मनुके आणि बदाम खल्ल्यामुळे केस मजबूत होतात डोक्यातील कोंडा कमी होण्यासाठी याचा फायदा होतो.
तसेच मित्रांनो मनुक्यांचे नियमित सेवन केल्याने बॉडी डिटॉ’क्स होते तसेच मित्रांनो शरीरातील खराब कोलेस्ट्रोल कमी होते. केस ग’ळण्याची सम’स्या कमी होऊन. मित्रांनो, जास्तीत जास्त हा काळा मनुका एक मुठभर तुम्ही खाऊ शकता. जास्त खाणे टाळावे तसेच डायबिटीस व्यक्तींना हा काळा मनुका चालतो परंतु त्या व्यक्तीने याची मात्रा कमी प्रमाणात घ्यावी.
र’क्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला हे मनुके अत्यंत उपयुक्त असतात असा घरातील काळा मनुका तुम्ही खा तुमचे आरोग्य एकदम उत्तम सुंदर बनवा. मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या. अशाच प्रकारच्या वेग-वेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.