लग्नाआधी शा-रीरिक सं’बंध बनवणाऱ्या पुरुषांनी हे 1 काम केले पाहिजे.. तरच यापासून मुक्ती मिळू शकते..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का लग्नापूर्वी सं’बंध प्रस्थापित करणारे पुरुष पापातून मुक्ती मिळवू शकतात यासाठी तुम्हाला फक्त एक काम करावे लागेल. आज आपण तो उपाय पाहू. सर्व प्रथम आपण पाहूयात की एखाद्या पुरुषाने लग्ना पूर्वी एखाद्या स्त्री सोबत सं’बंध प्रस्थापित केले आहेत आणि त्यानंतर एखाद्या पतीव्रता स्त्री सोबत विवाह केला तर त्या स्त्रीला स्पर्श केल्यावर त्याचा नाश होईल,
परंतु यावर एकच उपाय आहे. हा उपाय जाणून घेण्यासाठी स्कंद पुराणांमध्ये एक कथा आज आपण पाहणार आहोत. मथुरा पुरी मध्ये दाशाहर नावाचा एक राजा राज्य करीत असे. तो राजा फार पराक्रमी व उदार स्वभावाचा होता. त्या राजाचा विवाह काशीराजची पुत्री कलावती हिच्याशी झाला होता. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा कलावती आपल्या खोलीमध्ये बसली होती,
तेव्हा राजाने तिला आपल्या जवळ येण्यास सांगितले. राजाने बोलवून सुद्धा कलावती त्याच्याजवळ गेली नसल्याने राजा तिच्यावर जबरद’स्ती करू लागला. कलावतीने हे नाही सांगितले की, “मी एक पतीव्रता नारी आहे, मला स्पर्श करू नका. तुम्ही ध’र्म अध’र्म जाणता त्यामुळे माझ्यासोबत जबरद’स्ती करू नका. पती-पत्नीमध्ये प्रेमाने व समजुतीने सं-भोग होतो तोच उचित असतो.
परंतु जबरद’स्ती सं-भोग केल्याने पुरुष पापाचे भागीदार बनतात. “राणी ने एवढे सांगून सुद्धा राजा तिला स्पर्श करू लागला. राजाने राणीला स्पर्श करतात त्याचा हात जळू लागला. यावर राणीने सांगितले की, ती पतीव्रता असल्याने तिचे शरीर निष्पाप आहे त्यामुळे पापी लोक तिच्या शरीराला स्पर्श करू शकत नाहीत. राणीने सांगितले की,
तुम्ही नेहमीच म’दिरापान केलेल्या वे-श्यां सोबत सं’बंध प्रस्थापित केले आहे, त्यामुळे तुम्ही मला स्पर्श करू शकत नाही. जर तुम्हाला या पापातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान शंकराच्या पंचाक्षर मंत्राचा जप करावा लागेल त्यानंतरच तुम्ही मला स्पर्श करू शकता. राजा आणि राणी ऋषी गर्ग यांच्याकडे गेले आणि राजाने भगवान शंकराच्या पंचाक्षर मंत्राची शिकवण घेतली,
त्यानंतर गंगेच्या किनारी बसून त्यांनी जप केला. असे केल्यानंतर राजाच्या शरीरातून पाप निघून गेले आणि त्याने राणीला स्पर्श केला. भगवान शंकरांचा पंचाक्षर मंत्र जप हा एकमेव उपाय आहे जो विवाहापूर्वी सं’बंध प्रस्थापित करणाऱ्या पुरुषांची पापातून मुक्तता करतो. सनातन ध’र्म असूदेत किंवा कुठलाही ध’र्म विवाह असुदेत त्याला एक पवित्र बंधन मानले आहे.
स्त्री व पुरुषाला सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी लग्न करणे गरजेचे आहे का? शास्त्र आणि ग्रंथांनुसार विवाहा नंतर सं’बंध प्रस्थापित करणे उचित सांगितले आहे. विवाहपूर्व असे केल्यास महापाप मानले जाते. सनातन काळ, वैदिक काळ, पौराणिक यूग किंवा द्वापार युग या सर्व युगांमध्ये असा उल्लेख आहे की, महिलांनी आपल्या पसंतीच्या पुरुषासोबत सं-भोग केला आहे.
प्राचीन काळातील विचार केला तर हा एक गाधर्वविवाह म्हणता येईल. स्त्री-पुरुष आपल्या इच्छा नुसार प्र-णय बंधनात बांधले जात होते.
कबीलाई युग प्रारंभ झाल्यानंतर प्राकृतिक आपत्ती आणि दुश्मनांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मनुष्य समूहामध्ये राहू लागला. त्यानंतर महिलांना आपल्या आज्ञेत ठेवण्यासाठी मनुष्याने विवाह सारखे कठीण आणि कठोर नियम बनवले.
याचा अर्थ असा नव्हता की, त्या पुरुषांनी कधीही दुसऱ्या स्त्रीला स्पर्श केला नाही परंतु आपले दुश्मन असलेल्या स्त्रियांशी जबरदस्ती विवाह न करता सं’बंध प्रस्थापित करत होते. राजा महाराजांच्या काळात एक स्त्री वैभवात राहून सुद्धा फक्त सुख उपभो’गण्याची वस्तू बनून राहिली होती. इतिहासामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचे वर्णन केले गेले आहे.
राजा महाराजा द्वारा यु-द्ध जिंकुन आणलेल्या स्त्रियांसोबत मनमानी आणि अवैध पद्धतीने सं’बंध प्रस्थापित केले जात होते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.