Alphamarathi.com

Super Fast Marathi News
जेवणाआधी घ्या हा पदार्थ.. प्रचंड वी’र्य वाढेल.. स्टॅ’मिना जबरदस्त वाढेल, थकवा गायब.. 50 त 25 चा जोश..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आयुर्वेदामध्ये अशा अनेक उपायांबद्दल सांगितले आहे जे करून आपण पूर्णतः बरे होऊ शकतो. जसं की शरीरामध्ये शक्तीची कमतरता असणं, सतत थकवा जाणवण, कम’जोरी जाणवण, शा-रीरिक स्टॅ’मिना कमी असणं, शिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उष्णतेचा त्रा’स असेल जसे की हाताची साले जात असतील, तोंडात फोड येत असतील.

पुरुषांमध्ये वी’र्याचे प्रमाण कमी असणं किंवा ल-घवी मधून वी’र्य जाण्याची समस्या असते अशी समस्या या उपायाने दूर होऊन जाते. हे पेय प्रचंड थंड असल्याने शरीरातील उष्णतेचे आ’जार पूर्णपणे बरे होतात. हाडांचे त्रास, सांधेदुखीचा त्रास असेल तर तोही निघून जातो, पित्ताची समस्या निघून जाते. जी मुल पो’लीस भरतीची तयारी करत असतात त्यांना कसरत केल्यावर,

किंवा धावण्याचा सराव करत असताना लवकर दमायला होत. वयस्कर व्यक्तींना सुद्धा थोड चाललं की थकवा जाणवतो अश्या व्यक्तींना सुद्धा हा उपाय फायद्याचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातीलच साधे घटक लागतात जे सहज उपलब्ध होतात. यासाठी लागणारा पहिला घटक आहे तो म्हणजे गहू. साधारण पन्नास ग्रॅम गहू,

आपल्याला एक कप पाण्यात रात्री भिजत घालायचे आहेत. रात्रभर भिजवलेले गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकून त्याचे दूध काढून घ्यायचे आहे. हे जे दूध असतं ते अत्यंत महत्त्वाच आहे. हे दूध मधुर असत, थंड असत, बलकारक असत, धातू वर्धक असत आणि पोष्टिक असत. गहूच्या दुधात मॅग्नेशियम असत,

पोटॅशियम असत अश्या प्रकारचे गुणधर्म यामध्ये असतात. गव्हाला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेले आहे. भिजलेल्या गव्हाच दूध किंवा गव्हाची जी हिरवी रोप असतात त्यांनाही अत्यंत महत्त्वाच स्थान आहे. यामध्ये दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खडीसाखरेची पावडर. खडीसाखर ही दोऱ्यावली वापरायची आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ही खडीसाखर नाही वापरली तरी चालेल.

खडीसाखर ही थंड असते, उष्णतेचा त्रास निघून जावा म्हणून आपण ती वापरणार आहोत. तिसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो आहे जिरे. जिरे आपल्याला खूप काळे पडू न देता हलके भाजून घ्यायचे आहे आणि त्याची पूड तयार करून घ्यायची आहे. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असत जे पुरुषत्व केस आणि त्वचेसाठी खूप महत्त्वाचं असत,

यामध्ये अँटी ऑ’क्सीडन्ट घटक असतात त्यामुळे पचन सुधारते. सांधे दुखीचा त्रास कमी करतात. शरीरात चरबी निर्माण होऊ देत नाहीत. पित्ताचा त्रास कमी करत. जिऱ्याची एक चमचा पूड यामध्ये टाकायची आहे. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. सकाळी उपाशी पोटी सलग दहा ते अकरा दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. याने तुमच्या शरीराचे तापमान कमी होते.

पुरुषांच्या वी’र्य सं’बंधित समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. अत्यंत ताकतीचा शक्ती वर्धक उपाय आहे. जे विद्यार्थी किंवा जी मुल भरतीची तयारी करत आहेत अश्या मुलांनी दहा ते अकरा दिवस हा उपाय करून बघा थकवा अजिबात जाणवणार नाही, शक्ती वाढेल. हा उपाय फक्त ग’र्भवती मातांनी करायचा नाही बाकी सर्व लोकांना हा उपाय करता येतो. हे जे गव्हाच दूध आहे ते प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन बनवायचं आहे. हे दूध एकच वेळेस तयार करून ठेवायचे नाही.

रोज संध्याकाळी गहू भिजत घालून हा उपाय करायचा आहे त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.