दुधात मिक्स करून प्या घरातील हा 1 पदार्थ.. कसलाही थायरॉईड मुळापासून गायब.. आजच जाणून घ्या
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे थायरॉईडची समस्या. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल, फार दिवसापासून तुम्ही गोळ्या खाऊन थकलेला असाल तर फक्त हा एक आयुर्वेदिक उपाय करून पहा. एक महिन्यामध्ये तुमचे थायरॉईडची समस्या पूर्णपणे मुळासकट निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला थायरॉईड साठी कुठलेही गोळ्या,
औ-षध खाण्याची गरज पडणार नाही. वजन लवकर कमी होणं या समस्या जाणवतात त्याचबरोबर लवकर थकवा येणं, धाप लागणं, तणावाखाली राहणं, ताकद कमी होण आणि महिलांमध्ये थायरॉईडची समस्या ही पुरुषांपेक्षा जास्त जाणवते. त्यांना पुरुषांपेक्षा जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये केस गळणे त्याचबरोबर पोट साफ न होणे,
या अशा अनेक समस्या आपल्याला थायरॉईड ग्रंथी मध्ये बिघाड झाल्यामुळे होत असतात. ही एक अशी समस्या आहे ती लवकर बरी होत नाही. त्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपायाचा आधार घ्यावा लागतो. दवा’खान्यातील औ-षधाला थायरॉईटी कंट्रोल होऊ शकते परंतु पूर्णपणे नष्ट होत नाही. म्हणून जीवनभर आपल्याला गोळ्या खाव्या लागतात.
थायरॉईड पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या दवा’खान्यातील औ-षधा बरोबरच काही आयुर्वेदिक उपाय आपल्याला करणे गरजेच असते. ज्यामुळे थायरॉईड ग्रंथी ही पूर्णपणे दुरुस्त होते. थायरॉईडची समस्या पूर्णपणे निघून जाते. या ग्रंथी मधला जर बिघाड आपण दुरुस्त केला तर या सर्व समस्या आपोआप नष्ट होत असतात. थायरॉईडची ग्रंथी ही फार छोट्या आकाराची असते,
परंतु शरीरामध्ये खूप महत्त्वाचं काम करत असते आणि शरीरामध्ये हा’र्मोन वितरित करण्याचे काम करत असते. या थायरॉईड ग्रंथी मधून t3 आणि t4 हा’र्मोन हे र’क्तामध्ये मिसळत असतात. त्यामुळे आपल्या शरीराची वाढ अन्नपचन यावर त्याचे नियंत्रण असतं आणि यात जर गडबड झाली तर मग तुमची शरीराची व्यवस्थित वाट होत नाही, वजन खूप वाढत,
अपचन होतं, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, महिलांमध्ये मा-सिक पा’ळी वेळेवर येत नाही, पीसी ओडी ची समस्या निर्माण होऊ शकते. या थायरॉईडचे तीन प्रकार असतात. या मधील सर्वात जास्त जाणवणारी जी समस्या असते ती हायपो थायरॉडिझम. आपल्या शरीरामध्ये जेवढा हा’र्मोन्स पाहिजे तेवढे हा’र्मोन्स जर थायरॉईड ग्रंथ निर्माण करत नसेल तर,
हा हायपो थायरॉडिझम नावाचा आपल्याला आ-जार होत असतो. जास्त करून 80 % महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणामध्ये जाणवते. उपाय एकदम सोपा आहे. एक चमचाभर धने घ्यायचे आहेत ते एक ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याला उकळून घ्यायचा आहे. अर्धा ग्लास होईपर्यंत करून घेतल्यानंतर हे धण्याचे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे.
धने हे शरीरामधील थायरॉईड ग्रंथीचे कार्य चांगलं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा उपाय करायचा त्याचबरोबर संध्याकाळी थोडं शक्य असेल तेवढे दूध घ्यायचा आहे आणि त्यात खायचं नारळाचं तेल असतं ते एक चमचाभर नारळाचं तेल एक ग्लासभर दुधामध्ये झोपण्याच्या आधी घ्यायचे आहे.
सकाळी उठल्याबरोबर धन्याचे पाणी आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक ग्लास दुधामध्ये एक चमचाभर नारळाचे तेल हा साधा उपाय तुम्हाला करायचा आहे. एक महिनाभर तुम्ही घेत असलेल्या गोळ्या चालू ठेवून जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. अत्यंत उत्तम उपाय आहे. एक महिनाभर करून बघा त्यानंतर तुम्हाला थायरॉईडची समस्या अजिबात जाणवणार नाही.
टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्व-सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे तरी कोणताही उपाय करण्याआधी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.